सत्याचा जय...
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच.
पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !
============================================
"नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो.";
"गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते.";
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी.";
"लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे...
अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते.
सर्वात वाईट गोष्ट ही की बर्याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते).
जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे."
म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल:
१. In reply to ह्म्म by विटेकर
In reply to छान लेख! लेखात यशस्वी म्हटलंय by नगरीनिरंजन
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
In reply to छान लेख! लेखात यशस्वी म्हटलंय by नगरीनिरंजन
In reply to प्रामाणिकपणे श्रीमंत होण्यात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गाढवाच्या गाण्याला कोणकोण दाद देतायंत ते बघितलं की झालं! by संजय क्षीरसागर
माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात.
=====================
इतर विचारी माणसांच्या ध्यानात यातल्या "विचारांची गल्लत" घ्यानात येईलच. तुम्ही ते ध्यानात येण्यापलिकडे गेला आहात हे दिसत आहेच.
एक प्रतिसाद लिहून झाला की तो विसरून जाऊन नविन अगदी विरुद्ध प्रतिसाद लिहीणे हे तुमचे सम्यक लक्षण दाखवणारी अनेक उदाहरणे मिपावर विख्रून पडलेली आहेत. ती एकत्र लिहीणे काही कठीण नाही. पण तरीही ती उदाहरणे पाहून तुम्हाला "सोईस्कर अंधत्व" येऊन ते लिखाण न दिसता भलतेच काही "दिसू" लागेल आणि त्याबाबत भरपूर नविन असंबद्ध लिहाल याची खात्री आहेच्च ! भाग २ चे उत्तर लिहीणे विसरणे हे पण त्यातलेच !
शिवाय जसजश्या स्वतःच्या चुका लपविणे अशक्य होत जाते तसतसा भाषेवरचा ताबा सुटत जातो हे ही नविन नाही (आता "आत्मज्ञान झाल्याचा दावा करण्यार्याला हे शोभत नाही"... पण असो !)
तेव्हा, ह्या "खुदके मनके साथ बातां" करत "जितं मया" म्हणणे चालू ठेवा (आम्ही कोण सांगणार ? तुम्ही चालू ठेवणारच म्हणा) ! ज्याने सगळ्या जगाला शहाणे करून सोडावे असा महात्मा असल्याचा भ्रम आम्हाला तरी झालेला नाही.
मी पुरेसा प्रयत्न केला हे समाधान घेऊन तुम्हाला तुमच्याच भरवशावर सोडतो आहे ! सांभाळून रहा !! शुभेच्छा !!! :)In reply to विरोधाभासांची महाकथा... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to @संजय क्षीरसागर/ ई. एक्काजी, by हाडक्या
(तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!)
या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ?
(संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा)
संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ?
असा त्रास देऊ नये संपादकाना ...In reply to हाडक्याजी by विटेकर
या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ?या प्रश्नाचे उत्तर आम्ही राखून ठेवतो.. ;)
संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...आमच्या (अशाही दुर्मिळ) अशा प्रतिसादांना बर्याचदा आधीच कात्री लागल्याचा अनुभव आहे. म्हणून आधीच आमच्या मनाची तयारी म्हणून ते वाक्य. बाकी जर होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं, तर मग त्रास तर देणारच.! (बाकी इतर उपद्रवी लोकांच्या मानाने आम्ही तसे खिजगिणतीतही नसणार याची कल्पना आहेच तरी पण..) ;) असो, तरी आमच्या प्रश्न क्र. १ चे उत्तर अजूनही सन्मानीय आय्डींनी दिलेले नाही याची नोंद घेतलेली आहे आणि काय ते समजून पण घेतलेले आहे हो .. :D
In reply to विरोधाभासांची महाकथा... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to किती ते अवांतर! by कवितानागेश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!In reply to मूळ विषय काय होता?आठवी ते by मदनबाण
In reply to २०० by कवितानागेश
In reply to २०० by कवितानागेश
In reply to ह्येच बोलतो by स्पा
In reply to २०० by कवितानागेश
In reply to @माऊ ताई - तुम्ही दिलेल्या by प्रसाद१९७१
In reply to २००! by बॅटमॅन
In reply to वा, वा ! अनेकांच्या धाग्याला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पण निष्कर्ष काय? by कवितानागेश
In reply to खरं सांगू? by पैसा
In reply to खरं सांगू? by पैसा
एक्का हातात ठेवा, आणि छेक्के पंजे टाकून द्या.
हे अर्धसत्य आहे . पुर्ण सत्य हवे असेल तर शेवटी का होईना एक्काही टाकावाच लागेल.In reply to एक्का हातात ठेवा, आणि छेक्के by विलासराव
विप्र बोले तो विनायक प्रभु