वरील राज्यांचा आपल्या मनातल्या छत्रपतींशी काही ही घेणे देणे नाही ... हे टाकायला विसरलो... मापी असावी....
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
काका भौ तै ... ते कंपू आहे का कूप आहे .. मला माहित नाही ... आणि ना जाणून घ्यायची विच्चा .. सर्किट भौंच्या लेखात वाचलं होतं काही तरी , आणि जे आठवलं त्याचा ऊल्लेख केला. प्लिज त्याला राजकिय भांडवल बनवू नये एवढीत विनंत ... तुमचे वाद घालायला खरड आणि ईतर मार्ग आहेत. हा धागा विनोदांसाठी आहे. विनोद लिवा बॉ ... बाकी काही म्हणत नाहीये.
यात राग लोभ मोह मद मत्सर असले कुठलेही विचार डोक्यात नाहीत...
कोणाच्या भावना दुखवल्यास क्षमा करा .....
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
'शौचकंपू' हे नाव सुचते तर!!! =)) =))
(स्वगत - रंग्या, विडंबनात वापरायला एक नवीन शब्द मिळाला! पण आता ह्या शब्दाला साजेसा कच्चा माल शोधायचा म्हणजे काय काय धुंडाळावे लागेल देव जाणे! :O :T :SS )
चतुरंग
शौचकंपू वरून आठवले .... "घनःश्याम सुंदरा श्रीधरा " ही कविता आम्हाल अभ्यासक्रमात होती. आमच्या वर्गातली बहुतेक मुले "करुनि सडासंमार्जन गोपी" या ओळीमधल्या "सडासंमार्जन" शब्दातल्या अनुस्वारामधे हटकून गल्लत करत ! ;-)
(पातळी सोडून लिहिलेले पहिले वाक्य काढून टाकले आहे. कृपया वाचताना कोणालाही संकोच होणार नाही अशीच भाषा वापरावी - संपादक)
असो राजे गडावर पोहचले की तोफा डागायला विसरु नका
नाही बाजीप्रभूंची पंचायत करताल...............
एकदा जेम्स बॉण्ड आणि रान डुक्कर समोरा समोर येतात.
बॉण्ड आपली ओळख करून देतो...
"हाय! माय नेम इज बॉण्ड ... जेम्स बॉण्ड.."
डुक्कर म्हणतं..
"हाय! माय नेम इज डुक्कर .... रान डुक्कर"..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
लोकल ट्रेन मध्ये एक माणूस पेपर वाचत असतो. चिडून एकदम पेपर बंद करतो आणि म्हणतो....
"हे सगळे पॉलिटीशन्स एक नंबरचे हरामखोर आहेत.. सगळ्यांना मिरचीची धुरी दिली पाहिजे.."
त्याच्या शेजारचा माणूस हे वाक्य ऐकून एकदम भडकतो...
" खबरदार.. तुमच्या जिभेला लगाम द्या.."
पहिला माणूस थोडा वरमतो आणि म्हणतो..."माफ करा हं.. तुम्ही कोणी पॉलिटिशन्स आहात का?"
दुसरा माणूस म्हणतो.. " नाही.. मी हरामखोर आहे'............ :D
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एक फॅमीली शोले पिक्चर बघुन येतात !!!
घरी आल्यावर नवरा मूड मध्ये बायकोला," नाच बसन्ती नाच !!"
मुलगा मध्येच बोलतो," मम्मी इस कुत्ते के सामने मत नाचना !!"
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
मुलगा टू वडील ,"ये बाप , इधर आ !!"
आइ मुलाला ," ये पिताजी से इज्जत से बात कर !"
मुलगा ," ये बाप ! इज्जत से इधर आ !! "
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
Day 1
रावण : माई भिक्शा दे
बाई : घ्या स्वामि
रावण : रेखा ओलांडुन इकडे ये (ति ओलांड्ते)
रावण; हा हा हा हा मि भिकक्षुक नाहि ! रावण आहे.!!!
बाई : मि पण सीता नाहि कामवाली बाई आहे.
Day 2 scene
रावण : माई भिक्शा दे
बाई : घ्या स्वामि
रावण: रेखा ओलांडुन इकडे ये (ति ओलांड्ते)
रावण : हा हा हा हा मि भिकक्षुक नाहि ! रावण आहे.!!!
बाई : पण मि सीताच आहे.!
रावण : आईला सॉरि हं !! कामवालि बाई कुटे आहे?
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
रात्री दीड वाजता खणखणलेला फोन!!!
पहिला:- हॅलो कोण बोलताय?
पलीकडून:- तुमचे कुत्रे आमच्या अंगणात घाण करतय......!!!!!!!!!
पहिला :- अहो पण माझ्याकडे कुठे कुत्रे आहे????
पलीकडून:- च्यायला मग माझ्या कडे कुठे इथे आंगण आहे!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
कॉलेज लाइफमध्ये माझी एक मनीषा होती की संगीतावर प्रेम करावे. तशी भावनाही माझ्या मनात होती, प्रेरणा तर रोजच भेटायची. माझी पक्की साधनाही होती. पण, आशा नव्हे, माझ्या पदरी फक्त निराशाच पडली. त्यामुळे आज माझ्याजवळ फक्त प्रेमाची कल्पनाच आहे!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
फक्त प्रसादाच्या मागे लागला असावास
खो खो खो खो !!!!
आम्ही नेहेमी भक्ती-उपासना-पूजा-अर्चना-आरतीत दंग. प्रसादाकडे लक्ष द्यायला वेळच नाही!!
(धार्मिक) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सौरव गांगुलीसाठी ड्रेसिंग रूममधे एक फोन येतो.
"हॅलो .. मी सौरवचा मित्र बोलतोय. सौरव आहे का ?"
"हॅलो .. मी धोनी बोलतोय. दादा आत्ताच बॅटिंग करायला गेलाय."
" हो का ?"
"पण तुम्ही होल्ड करा जरा... तो येईलच दोन मिनिटांत." :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.
नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.
त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.
हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले। लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?" गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात "
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अपुन अड्डे पे आजईच आयेला है भिडु एकदम कोरा माल है भिडु
डोन्ट वरी मामू ,
आपून तेरे को नक्की कर देगा!!
बोले तो तेरी वाट लगा देगा !!
ह.घे...
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
बायको लाडात नवर्याला विचरते: समजा जर मी उद्या मेले तर?
नवरा: मला वेड लागेल...
बायको: पण तू दुसर लग्न नाही ना करणार?
नवरा: वेड्याचा काय भरवसा, तो काहीही करेल...
- बच्चो... बताओ... ए फॉर???
- ऍप्पल
- जोर से बोलो
- जय माता दी
--------------------------
एकदा एका माणसाच्या डोक्यावर एक पक्षी उडता उडता शी करून जातो...
माणूस - अबे साले, चड्डी क्यो नही पेहनता?
पक्षी - अबे साले, तू चड्डी पेहनके करता है क्या???
---------------------------
नळाचा पोपट कसा करायचा?
नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सोडायचा नाही.
पाण्याचा पोपट कसा करायचा?
नळा खाली बादली ठेवायची, पाणी सोडायचं आणि बादली काढून घ्यायची.
पाण्याचा पोपट कसा करायचा? (ऑप्शन २)
पाणी तापवायचं आणि अंघोळच करायची नाही.
बादलीचा पोपट कसा करायचा.
एका नळा खाली बादली ठेवायची आणि दुसराच नळ सुरु करायचा.
प्रतिक्रिया
ता.क.
ओ टारझन महाराज! ;)
हाच एक जबरा जोक होता...
असो ...
कोण आहे रे
शौचकंपू
हा हा हा!!
अरेरे!
शौचकंपू
एकदा
इनोद
वा!
Ghatasphot - Divorse chi
तुमच्या
जेम्स बॉण्ड..
मला
हायक्ल्लास!!
एकदा..
पहीला
थोडा बदल....
एक फॅमीली
मुलगा टू
सीताहरण ?????
आयच्चा घो !!!
रात्री दीड
#
कॉलेज
याचं कारण
कठिण आहे
मग..
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं
बाला न मी
भारी
बाय भाउ
बाला : क
हत्तीचे लग्न
लै भारी!
गांगुली ...
राष्ट्रपिता ...
अपुन अड्डे
३ मित्र
क्लास!
नवरा बायको
डिप्लोमॅट
काही चावरे
१ नंबर
ही हा हा
.
सौ नंबरी
मस्त रे ऍडी!