दिवाळी... चार शब्द! द — दिनेश५७, गुरुवार, 11/08/2007 - 19:05 प्रतिक्रिया द्या 2839 वाचन 💬 प्रतिसाद (1) र ला ट! विसोबा खेचर Fri, 11/09/2007 - 02:01 नवीन सौख्याची रांगोळी... आनंदाचे रंग स्नेहवर्षावात... दीपावली दंग!! रंग आणि दंग सारखं र ला ट चं यमक जुळवणारं कसलं रे मेल्या काव्य केलं आहेस दिनेशा! छ्या... असो, तुलाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! :) तात्या.
र ला ट! विसोबा खेचर Fri, 11/09/2007 - 02:01 नवीन सौख्याची रांगोळी... आनंदाचे रंग स्नेहवर्षावात... दीपावली दंग!! रंग आणि दंग सारखं र ला ट चं यमक जुळवणारं कसलं रे मेल्या काव्य केलं आहेस दिनेशा! छ्या... असो, तुलाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! :) तात्या.
र ला ट!