✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आठवणीनो………….

म — माम्लेदारचा पन्खा, Sat, 06/14/2014 - 18:55
नाही म्हटले तरी तुम्ही सतत येत राहता …… मी अलिप्तपणे दूर व्हायचा प्रयत्न करतो …. तरी बघता बघता कळत नाही … कधी आणि कसा तुमच्या ओढीने खेचला जातो …. एक आली की दुसरीही येते … शृंखला अव्याहत सुरू असते आजूबाजूच्यांना काय माहीत … मन कुठल्या गाळात रुतून बसते आपणच अडकायचं नी धडपडत बसायचं…. हा जुनाच नकोस खेळ रोज खेळणं… तुम्हाला दूर लोटायच आहे हे ठरवूनही तुमच्याच कुशीत नकळत शिरणं … नेहमीच्या ह्या ओढाताणीत जीवाची किती घालमेल…. जो ह्या चक्रात एकदा तरी सापडलाय फक्त त्यालाच हे कळेल…. एक दिवस तुमच्याबरोबर मलाही क्षितिजाकडे घेऊन चला …… तेव्हाच शांतपणे मागे वळून म्हणू शकेन…. "चला,रंगमंचावरचा अजून एक प्रवेश पूर्ण झाला…"

प्रतिक्रिया द्या
1138 वाचन

💬 प्रतिसाद (1)

.

भृशुंडी
Wed, 06/18/2014 - 00:19 नवीन
टिंबकाव्य.. ह्म्म...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा