दिवाळीच्या शुभेच्छा! व विसोबा खेचर यांनी Wed, 11/07/2007 - 09:26 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 19992 वाचन 💬 प्रतिसाद (13) प्रतिक्रिया स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 10:05 नवीन ह्यापि दिवाली सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट Log in or register to post comments स सहज Wed, 11/07/2007 - 11:07 नवीन सर्वांना दीपावली शुभेच्छा! दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा... Log in or register to post comments ध ध्रुव Wed, 11/07/2007 - 11:34 नवीन सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! ही दिवाळी दणदणीत साजरी करा :) (दे ठेउन मित्र मंडळ!!) -- ध्रुव Log in or register to post comments झ झकासराव Wed, 11/07/2007 - 11:39 नवीन सर्व मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा. Log in or register to post comments आ आजानुकर्ण Wed, 11/07/2007 - 14:47 नवीन दिवाळी शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Log in or register to post comments स स्वाती राजेश Wed, 11/07/2007 - 15:11 नवीन दिवाळीच्या शुभेच्छा. यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Log in or register to post comments प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/07/2007 - 19:03 नवीन मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Log in or register to post comments प प्राजु Wed, 11/07/2007 - 21:27 नवीन सर्वांना.. मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु. Log in or register to post comments च चित्रा गुरुवार, 11/08/2007 - 01:08 नवीन दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो. Log in or register to post comments ब बेसनलाडू गुरुवार, 11/08/2007 - 07:28 नवीन शुभेच्छा सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू Log in or register to post comments र राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/08/2007 - 12:09 नवीन दिवाळी दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... Log in or register to post comments आ आवडाबाई गुरुवार, 11/08/2007 - 14:10 नवीन शुभेच्छा सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण? Log in or register to post comments द दिनेश५७ गुरुवार, 11/08/2007 - 18:20 नवीन शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा... `मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो... Log in or register to post comments
स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 10:05 नवीन ह्यापि दिवाली सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट Log in or register to post comments
स सहज Wed, 11/07/2007 - 11:07 नवीन सर्वांना दीपावली शुभेच्छा! दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा... Log in or register to post comments
ध ध्रुव Wed, 11/07/2007 - 11:34 नवीन सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! ही दिवाळी दणदणीत साजरी करा :) (दे ठेउन मित्र मंडळ!!) -- ध्रुव Log in or register to post comments
झ झकासराव Wed, 11/07/2007 - 11:39 नवीन सर्व मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा. Log in or register to post comments
आ आजानुकर्ण Wed, 11/07/2007 - 14:47 नवीन दिवाळी शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Log in or register to post comments
स स्वाती राजेश Wed, 11/07/2007 - 15:11 नवीन दिवाळीच्या शुभेच्छा. यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Log in or register to post comments
प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/07/2007 - 19:03 नवीन मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Log in or register to post comments
प प्राजु Wed, 11/07/2007 - 21:27 नवीन सर्वांना.. मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु. Log in or register to post comments
च चित्रा गुरुवार, 11/08/2007 - 01:08 नवीन दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो. Log in or register to post comments
ब बेसनलाडू गुरुवार, 11/08/2007 - 07:28 नवीन शुभेच्छा सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू Log in or register to post comments
र राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/08/2007 - 12:09 नवीन दिवाळी दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... Log in or register to post comments
आ आवडाबाई गुरुवार, 11/08/2007 - 14:10 नवीन शुभेच्छा सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण? Log in or register to post comments
द दिनेश५७ गुरुवार, 11/08/2007 - 18:20 नवीन शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा... `मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो... Log in or register to post comments
प्रतिक्रिया
ह्यापि दिवाली
सर्वांना दीपावली शुभेच्छा!
सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!
सर्व
दिवाळी शुभेच्छा
दिवाळीच्या शुभेच्छा.
मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना..
दिवाळीच्या शुभेच्छा
शुभेच्छा
दिवाळी
शुभेच्छा
शुभेच्छा.