गंगाघाट ते रा. भवन (मार्गे राजघाट)
महात्मा गांधीजींची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली, तेंव्हा राजघाट हे स्मृतीस्थळ उभारले गेले,
अनेक वर्षे सरली तरीही आजतागायत (दि. २७ मे २०१४), जेव्हा कधीही नव प्रधान /मुख्य मंत्री कार्यभार स्वीकारण्या आधी , वा विदेशी पाहुणे भेटीवर आले असता, राजघाटावर येवून आदराने नतमस्तक होतातच, अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ?
म्या पगाल्याच्यामते, कदाचित 'जीवनामध्ये सत्याला प्रमाण मानने', या त्यांच्या विचारसरणीत आहे का ? व पुढील अनेक वर्षे त्यांचे जीवन त्यांनी ऐक सत्याचा प्रयोग म्हणून व्यतीत करण्यामध्ये आहे का ? जीवनाच्या अंतापर्यंत, आपले विचार व कृती, सत्याच्या कसोटीवर घासून, जगण्याच्या त्यांच्या शैलीला आहे का ? असे अनेक प्रश्न येतीलच,
मला, नत्थूगुग्गुळाने व नामोसुतशेखराने उपचार घ्यायला सुचवणाऱ्या विद्वान बंधुनो, तुमचे यावरील मत काय ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा वा.. दंगा धागाच दिसतोय.
नया है यह
इतके सगळे ड्वैडी... "सरकारचे
लय दिवसांनी पॉपकॉर्न घीयुन
पॉपकोर्न फुकट गेले वाटते...
वरील फोटू ध्यानामध्ये ठेवून, जरूर सांगाव्यात
इतकेच काय
आयला...
जादुगार व मेणाचे लोहपुरूष (लोहपुरूष नं २), जोडी पण फ़ेमस व्हती
टाळी
खरे आहे
सं क्षी ??????
त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे का ?
एवढे झोम्बायचे कारण काय ?
अश्या ह्या सध्या-सुध्या
ड्वोळे वलं करणारी गोष्ठ व्हय !
"दहावा माणूस" बनून ट्यार्पी
च्यायला, गळ टाकून बसलेत लेखक.
याचा अर्थ ..
च्यायला..........................
याचा अर्थ, आज नत्थू-पेसो ला काडीचीही किंमत उरली नाही
दाखल्या देवा दंडवत
'देखल्या देवा' म्हणजेच त्यांनी गांधीबाबाला देव मानलं तर.
___/\___
बाकी आणखी थिअरी सांगायची तर
तुमचा तर्क आणखी पुढे चालवला तर
अर्थात ...
भाबडी आशा
एक शंभर टक्के सांगतो..
जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?
तर जनता ह्यांना अगलीबारी माफ
शेतकऱ्याला सावध राहावं लागत व साप असो नसो मधून मधून भुई थोपटावी
जय ट्रोलभैरव.
सं क्षी ??????
बाकी, मी संघात जेव्हा जात
खुनी व्यक्तीचं, प. पं. एखाद स्मृती स्थळ उभारतील का ?
पगला...
धन्यवाद विटेकरसाहेब. समर्पक
@ विटेकर
इथे तुमचा देखील प्रतिक्रिया देण्याचा कंड मिटला नाही म्हणूया का ?
फोटो
हाहाहा!
हे आणखी एक ....!