नमो लाटेचे साईड ईफेक्ट
In reply to शिवसेनेने मुंबईत सत्ता आता by संपत
In reply to दिल्लीत 'आप'ने चांगली लढत by आतिवास
In reply to चुका झाल्या पण तेव्हढे by संपत
In reply to आपला एका महत्वाच्य गोष्टीची फार गरज आहे... by आत्मशून्य
In reply to चुका झाल्या पण तेव्हढे by संपत
In reply to दिल्ली? by आतिवास
In reply to मिपावरुन एक खंदे आपसमर्थक by पिशी अबोली
In reply to नाय नाय मावशे, आहे हितेच! by रेवती
In reply to अगो आज्जे मी एका स्पेसिफिक by पिशी अबोली
In reply to नाय नाय मावशे, आहे हितेच! by रेवती
In reply to मिपावरुन एक खंदे आपसमर्थक by पिशी अबोली
In reply to जिवंत पंतप्रधान! by हुप्प्या
In reply to दिल्लीत(ही) ढोकळा आणि ठेपला by आतिवास
- मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. (हुप्प्या)
- पासवान यांना बिहारमध्ये पुन्हा जिवदान मिळाले. राहुल बाबा ला सत्तेच्या विषाचा पेग घ्यावा लागला नाही. (जेपी)
- भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! (पिवळा डांबिस )
- गांधीशाहीपेक्षा महाभयंकर राणेशाही संपली! आता विधानसभेत ना. राणे आडवे झाले की काम तमाम!! (अनन्न्या)
- आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट. (अर्धवटराव )
- प्रियांका लावो ,पार्टी बचाव (निनाद मुक्काम प... )
- जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली. छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले. (विजुभाऊ )
In reply to संपत आप हा पक्ष नसुन by वेताळ
In reply to अजून एक by धर्मराजमुटके
In reply to अजून एक by धर्मराजमुटके
In reply to मनसे यार्डात? by राही
In reply to दाऊद by विकास
In reply to अरे वा! by भृशुंडी
In reply to अरे वा! by भृशुंडी
In reply to धरणात मुतणारा टग्याला येणा-या by मराठी कथालेखक
In reply to धरणात मुतणारा टग्याला येणा-या by मराठी कथालेखक
In reply to तो लोकसभेच्या इलेक्शनातच by नानासाहेब नेफळे
In reply to >>> तो लोकसभेच्या इलेक्शनातच by श्रीगुरुजी
In reply to अहो इतके दिवस अनेक योजना by निनाद मुक्काम …
In reply to मला वाटते.. by विटेकर
In reply to आरेसेस ही एक तकलादू संघटना by नानासाहेब नेफळे
आरेसेस ही एक तकलादू संघटना आहे,
तुम्ही एकदम निष्कर्षच काढला आहे ! आता काय बोलणार ?
गेली ९० वर्षे सतत वृद्धींगत होणारी संघटना " तकलादू " आहे हे आम्हां अज्ञ लोकांना पटत नाही. जरा विदा द्याल का ?
मोदींनी ती ८५ सालीच सोडली
श्री. मोदींनी राजीनामा दिला का ? लिंक आहे का ? का सोडली संघटना मोदींनी ?
संघाकडे जर एवढी ताकद आणि शिस्त होती तर २००४/०९ला ह्या गोष्टी विजयादशमीच्या मुहुर्तावर दहा वर्ष पुजायला ठेवल्या होत्या काय?
माझा मुद्दा क्रमांक १ वाचावा . आपल्या ताकदीची सुद्धा जाणीव असावी लागते आणि सर्व ताकद पणाला लावावी अशी परिस्थिती यावी लागते !
दिल्लीत 'आप'ने चांगली लढत