पोरका — शब्दानुज , Fri, 05/09/2014 - 07:54 आई घेना मला कुशीत दुसरे मी काही नाही मागत जग हे मला पोरका म्हणवते उसने अश्रु आणून हळह्ळते रोज तुझ्यासाठी फाट्क पोतरं टाकतो उपेशेने ते का विणु पाह्तो वाट बघत मी झोपी जातो पुन्हा तुला स्वप्नातच पाह्तो प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (2) (No subject) स्पंदना Fri, 05/09/2014 - 08:10 नवीन :( ??? शब्दानुज Fri, 05/09/2014 - 09:16 नवीन ???
(No subject)
???