✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नशीब

ड
डोमकावळा यांनी
Mon, 07/28/2008 - 22:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5670 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

छोटुल्याच

यशोधरा
Mon, 07/28/2008 - 23:00 नवीन
छोटुल्याचं लहानपण करपून गेलं की.... :( त्याला मिळाली का नोकरी त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे? काय झालं असेल पुढे त्या मुलाचं? :(
  • Log in or register to post comments

टचिंग...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/28/2008 - 23:10 नवीन
टचिंग... अश्या वेळी आपल्या काहीतरी मर्यादांमुळे आपल्याला काहिच करता येत नाही. खूप खातं मनाला. बिपिन.
  • Log in or register to post comments

बापरे..

प्राजु
Mon, 07/28/2008 - 23:14 नवीन
सुन्न झाले वाचून.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुन्न..

स्वाती दिनेश
Tue, 07/29/2008 - 12:26 नवीन
सुन्न झाले वाचून.. काय लिहिणार,बोलणार यापुढे?अशा वेळी हेल्पलेस वाटतं फार.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हम्म!

विसोबा खेचर
Tue, 07/29/2008 - 06:11 नवीन
चांगलं लिहिलं आहेस रे डोमकावळ्या! खंडेराया त्या मुलाचं भलं करो... दुसरं काय म्हणू? तात्या.
  • Log in or register to post comments

डोम लेख

सहज
Tue, 07/29/2008 - 06:30 नवीन
डोम लेख सुन्न करणारा आहे. काल तो अर्धप्रकाशित लेख वाचुनच काय बोलाव कळत नव्हते. हं, कोणाला आई-वडील असुन नसल्यासारखे व कित्येक जण घरी सर्व ऐश्वर्य, प्रेम ओसांडून वहात असतानाही निपुत्रीक..
  • Log in or register to post comments

सहमत. हेच

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 07/29/2008 - 12:21 नवीन
सहमत. हेच म्हणतो आहे ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

डोमभाऊ छान

मदनबाण
Tue, 07/29/2008 - 07:43 नवीन
डोमभाऊ छान लिहल आहे.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

असं काही

अरुण मनोहर
Tue, 07/29/2008 - 07:59 नवीन
असं काही बघीतल्यावर डोळ्यांत पाणी आणून त्या अभागी जीवाचे शूभ चिंतणे येवढेच कधी कधी आपल्या हातात असते. उत्तम लिखाण.
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Tue, 07/29/2008 - 08:22 नवीन
छान अनुभवकथन डोम !
  • Log in or register to post comments

काय बोलू

मनस्वी
Tue, 07/29/2008 - 17:48 नवीन
खंडेराया त्या मुलाचं भलं करो... मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

चांगले

सखाराम_गटणे™
Tue, 07/29/2008 - 21:57 नवीन
चांगले लिहीले आहे, असले अनुभव डोळ्यातुन पाणी काढतात. CRY नावाची संस्था अश्या मुलांना मदत करते. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments

बाबुराव

बाबुराव गनपतराव आपते
Wed, 07/30/2008 - 12:53 नवीन
:( :''( बाबुराव ......
  • Log in or register to post comments

धन्यवाद

डोमकावळा
गुरुवार, 07/31/2008 - 19:20 नवीन
माझ्या या पहिल्याच प्रयत्नाला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपलाच - डोमकावळा
  • Log in or register to post comments

राग मानु नका पण

शितल
गुरुवार, 07/31/2008 - 19:27 नवीन
मला वाटते तुम्हाला त्याची मदत करता आली असती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा