भुलेश्वर कायमच लक्षात राहाण्यासारखे आहे. येथील शिल्पकामांबद्दल अथवा मंदिराच्या बांधणीबद्दल काही संदर्भ असल्यास जरूर देणे.
कालच परत भुलेश्वर येथे गेलो होतो. परत एकदा भारी वाटलं.
--
ध्रुव
पेशव्यांचे गुरु हे ब्रम्हेन्द्र स्वामी होत.
सातार्याजवळ धावडशी येथे ( झाशीच्या राणीचे माहेर) येथे त्यांची समाधी आहे. हे पेशव्याअंचे गुरु सावकार सल्लागार सर्व काही होते. ( संदर्भ : कान्होजी आम्ग्रे : मनोहर माळगावकर)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रतिक्रिया
मस्त
छान माहिती
पेशव्यांचे गुरु
पेशव्यांचे गुरु
धन्यवाद
झाशीच्या राणीचे माहेर