आप की बदमाशियोंके....
In reply to चिकाटी by क्लिंटन
In reply to फरक by विकास
In reply to अहो त्यांनी केजारीवालांची by संपत
In reply to अहो त्यांनी केजारीवालांची by संपत
In reply to हा विषय by विकास
In reply to त्या चर्चेचे फलित काय होते हे by बंडा मामा
In reply to . by विकास
In reply to म्हणजे त्या दृष्टीने चर्चा by बंडा मामा
उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.आणि पर्यायानं ती भाजपाच्या समर्थनार्थ होती:
यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे.२० जानेवारी पर्यंत साधारण १७/१८ समविचारी प्रतिसाद येऊन ती जवळजवळ खुडूक झाली होती. माझ्या `लेख अत्यंत उथळ आणि एकांगी झालायं' या प्रतिसादानंतर (ज्यात केजरीवालांची मुलाखत आहे) पोस्ट पुन्हा पेटली. आणि लेखक भावनाविवश झाले, त्यांनी (सुशीलकुमार शिंद्यांच्या आधीच!) हे विधान केलं :
एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू असे माझे आधीच असलेले मत ही मुलाखत पाहून दृढ झाले.तरीही प्रत्येक वेळी, अरविंद केजरीवाल हा सचोटीचा आणि प्रामाणिक माणूस आहे (पद्धत चुकीची असेल पण हेतू निखळ आहे) हे मी दाखवून दिलं. पुढे सोमनाथ भारतींच्या वर्तणूकीवरुन आणि त्यांच्या `मोदींकडून किती पैसे घेतले?' या प्रश्नावरुन इथल्या राजकीय मुत्सद्यानी पुन्हा केजरीवालांवर झोड उठवली. त्यावर उत्तर म्हणून मला मोदी मुळात कायकाय बोललेत ही लिंक सापडली! तो विडीओ बघितल्यावर मोदी नक्की काय आहेत आणि ते आआपाच्या विरोधात आहेत म्हणून बिजेपीवाले पेटलेत हा गौप्यस्फोट (मला तरी नव्यानंच) झाला. आता बिजेपीचं: `लोकांच्या भावनांना हात घालणारं डावपेचांच राजकारण' का अरविंद केजरीवालांच: `साधं-सोपं प्रश्नसोडवणूकीचं समाजकारण' इतका सोपा पर्याय लोकांसमोर आहे; हे या चर्चेचं फलित! (खरं तर मनमोहनसिंगासारखा अत्यंत नेमस्त गृहस्थ `मोदी पंतप्रधान होणं देशाच्या हिताचं नाही' इतकं ढळढळीत विधान कसं करु शकतो याचं मला ही तो विडिओ पाहण्यापूर्वी आश्चर्य वाटत होतं)
In reply to फलित काय होते? by संजय क्षीरसागर
In reply to भाजप 'आप'ला विरोध करणे by संपत
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सत्तेच्या जवळ असतानाही by संपत
पोपट झाला म्हणजे 'हाथ आया,मुह न लगा'. आप नसता तर भाजप आज दिल्लीमध्ये सत्तेत असता.याला राजकीय चर्चेच्या दृष्टीकोनातून काही अर्थ आहे का? कि फक्त विरोधाला विरोध? जर भाजपने सरकार स्थापन केले असते (किंवा भविष्यात केले,तसे घडण्याची शक्यताही आहे) तर आआपचा पोपट झाला असं मत बनवण्याची प्रगल्भतपण आहे का तुमच्याकडे? (असेल तर वेरी गुड).
दिल्लीत प्रचंड काँग्रेस विरोधी लाट असुनही भाजपची मते कमी झाली ह्याला पोपट म्हणा किंवा मोदी इफेक्ट.@बंडा मामा - जसा तुम्हाला ती कॉंग्रेसविरोधि लाट वाटते तसं मला ती आआपच्याबाजूची लाट वाटते (कारणे वर लिहिली आहेतच मी). आणि आआपची लाट (माझ्यामते) असतानाहि ते सत्ता स्वबळावर मिळवु शकले नाहीत आणि आता कॉंग्रेसच्या हाताचे खेळणे होऊन बसले आहेत हा त्यांचा पोपट मानायचा का मी? मला वाटतं राजकीय चर्चेत अशे मुद्दे येणे म्हणजे मुद्द्यांचा अभाव दुसरं काही नाही!
In reply to हसणं थांबला असेल तर पुढे चर्चा करू!! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तुम्हाला असे म्हणायचे आहे कि by संपत
तुम्हाला असे म्हणायचे आहे कि भाजपने यापूर्वी घोडेबाजार केला नाही?अजिबात नाही. पण यावेळेला केला नाही हि वस्तुस्थिती नाहीये का? आणि पुढे करतील कि नाही हे माहित नाही. पण आआपच्या बाबतीत तरी तुम्ही खात्रीपूर्वक हा दावा कसा करू शकणार?
दुसऱ्या मुद्द्याबद्दल, आपने भाजपला दिल्लीत सत्तेपासून दूर ठेवले हे तुम्हाला मान्य नाही का?अगदी मान्य आहे. आणि हाच मुद्दा अपेक्षीत आहे. पोपट केला म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती वाटली म्हणून प्रतिवाद केला. याआधीही बऱ्याच लोकांनी दिल्लीत भाजपचे पानिपत झाले असे मूद्दे आणले होते त्याच धर्तीवर तुमचा "पोपट" असेल असे वाटल्यामुळे प्रतिसाद दिला. तसे नसेल तर तुमच्याशी +१ सहमत!
In reply to फलित काय होते? by संजय क्षीरसागर
माझ्या `लेख अत्यंत उथळ आणि एकांगी झालायं' या प्रतिसादानंतर (ज्यात केजरीवालांची मुलाखत आहे) पोस्ट पुन्हा पेटली. आणि लेखक भावनाविवश झाले,अहो ते अजूनही म्हणत आहेत, केजरीवाल अनार्की आणतोय आणि तेही अण्वस्त्रधारी देशात वगैरे. वाचले का? मला तर वाचुन हसू येते आहे...हा बदमाश,वेडा,महाचालू,अनार्किस्ट अण्वस्त्र घेऊन येतो आहे! सावध रहा भारतीयांनो, रात्र वैर्याची आहे.
वर टाकलेली मोदींची चित्रफित हा तुमचा मोदींच्या भाषणशैलिवर असलेला वैयक्तिक राग व्यक्त करण्यायापलिकडे काहीहि नाही. त्यांनी व्यक्त केलेले कुठले मुद्दे त्यांना चांगला प्रशासक होण्यापासून रोखतात हे जरा सांगाल काय?जस्ट कंपेअर द टू विडिओज. अरविंदचं असेंब्लितलं भाषण (जिथे बिजेपीनं त्याला पुरता पेचात पकडलाय) आणि तो फक्त प्रश्नावर फोकस करतोयं. ही जस्ट डिफाईन्स `वॉट इज अ कॉमन मॅन' अँड वॉट ही वाँट्स टू डू; दॅट्स ऑल! आणि अत्यंत लक्षपूर्वक मोदींचा विडिओ बघा. फक्त साडेतीन मिनिटं आहे. मोदींना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. मागे देशव्यापी पक्ष उभा आहे. स्वतःची गौरवशाली कारकिर्द आहे. स्टील ही गोज टू द चिपेस्ट लेवल डू डिफेम द अदर! इतक्या साध्या गोष्टी कुणाच्याही लक्षात येतील : हजारे आणि केजरीवाल यांच्यात फक्त कार्यपद्धतीबद्दल मतभेद आहे (व्यवस्थे बाहेरुन की व्यवस्थेचा भाग बनून). हजारे व्यवस्थेत उतरायला तयार नाहीत म्हटल्यावर सत्ताप्राप्तीला त्यांच्याकडून काहीच धोका नाही याची प्रत्येक नेत्याला कल्पना आहे. मोदी या परिस्थितीचा किती खालच्या दर्जाला जाऊन विपर्यास करतात ते पाहा: `केजरीवालांनी हजारेंच्या (भ्रष्टाचारमुक्ती) आंदोलनाच्या पाठीत सुरा खुपसला!' (अत्यंत लक्षपूर्वक ऐकलं तर त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी `आंदोलन' हा शब्दप्रयोग केला आहे), `हजारेंच्या (शेजारी बसून) त्यांचाच पायाखालची चादर ओढून घेतली', `हजारेंच्या आंदोलनाची बालहत्या केली!' अशी भडकावू विधानं मोदी करतात जी तद्दन खोटी आहेत. ही गोज टू दी एक्स्टेंट की आआपानं काँग्रेसचा भ्रष्टाचार करण्याचा हौसला वाढवला. आणि अत्यंत धूर्तपणे म्हणतात की `जो अण्णाके हो न सके वो आपके नही हो सकते'. म्हणजे एका वाक्यात अण्णा आणि केजरीवाल यांच्यात दुही निर्माण करण्याचा आणि जनतेच्या भावनेला हात घालून आपल्याकडे ओढण्याचा दयनीय प्रयत्न! (केजरीवालनी अण्णांना फसवलं तो तुम्हाला ही फसवेल) पब्लिक टाळ्या पिटायला तयार! आणि वाक्यात चढउतार करत अत्यंत नाटकी अविर्भाव करत म्हणतात : `काँग्रेस तो `हातसे लूटती थी' ये `झाडू मारके' साफ कर देंगे' पुढे तर अत्यंत निराधार आणि खोटी विधानं आहेत : `ये काँग्रेसके पैसोंसे चल रहा खेल है!' आणि शेवट करतांना मकान आणि दुकान असला फालतू अनुप्रास साधून म्हणतात : `जैसे उन्होंने मकान देनेका वादा करके धोका दिया वैसाही अब ये नयी दुकान खोलके धोका दिया है'
त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटते व तुम्ही सुध्दा आंधळ्या भक्तांच्या यादीत आहात काय अशी शंका यायला जागा देते.नाही. मी पूर्णपणे पूर्वग्रहरहित आहे. पण मोदींचा अविर्भाव बघता ते अत्यंत दांभिक आहेत आणि सत्ताप्राप्तीसाठी किंवा ती टिकवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतील हे मी नि:संशयपणे सांगू शकतो. म्हणून मी वरती म्हटलंय : `खरं तर मनमोहनसिंगासारखा अत्यंत नेमस्त गृहस्थ `मोदी पंतप्रधान होणं देशाच्या हिताचं नाही' इतकं ढळढळीत विधान कसं करु शकतो याचं मला ही तो विडिओ पाहण्यापूर्वी आश्चर्य वाटत होतं'
In reply to प्रसाद हातोळकर! by संजय क्षीरसागर
In reply to सरजी, आपने और आआप ने तो हमारी by प्यारे१
In reply to अॅक्टींग शिकवायला लागत नाही, दांभिक माणूस ती आपसूक करतो by संजय क्षीरसागर
In reply to लांबलचक प्रतिसादाबद्दल माफी असावी! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to संजय क्षीरसागर! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to दादा, तुमची लिंक `एकतास सोळा मिनीटं' आहे by संजय क्षीरसागर
In reply to धन्यवाद!! by हतोळकरांचा प्रसाद
आपण एखद्यविरुद्ध राळ (खरंतर गरळ म्हणायला पाहिजे असे वाटते आहे) उठवतो तेव्हा त्याची पूर्ण शहनिशा करून बोलावे.मी शेवटचं सांगतो, तुम्ही फक्त मी दिलेल्या लिंकमधली मोदींची निराधार वक्तव्य जस्टीफाय करुन दाखवा! खरं तर अण्णा आणि अरविंदमधे, मोदीच विष पेरतायंत. तुमच्या लिंकमधे सुद्धा तसलेच नाटकी अविर्भाव आहेत. जर त्यांच्याकडे तगडा मॅनिफेस्टो असेल तर त्यांना लोकांचा अनुनय करण्याची आणि इतक्या खालच्या लेवलवर जाण्याची गरजच नाही. आणि मुख्य म्हणजे भाषणात पाणी घालूनघालून स्वतःकडे लक्ष वेधायची आवश्यकता नाही. बाय द वे या तीन महत्त्वाच्या घटना : १) राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात केजरीवाल केंद्रस्थानी (मटा). इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी आणि देशातल्या आणि विदेशातल्या नामंकित आणि बदल घडवू शकणार्या व्यक्तींनी अरविंदमधे इंटरेस्ट घेतलायं. २) अण्णांच्या मध्यस्थीमुळे विनोदकुमार बिन्नींचं धरणं पाच तासात समाप्त. याचा अर्थ अण्णांनाही अरविंदला संधी द्यावी असं वाटतंय (दहा दिवस का होईना). ३) काँग्रेसनं आपचा पाठिंबा तूर्तास काढणार नाही असं जाहिर केलंय. यात काँग्रेसचे काहीही राजकीय डावपेच असोत, आआपाला सत्तेवरनं हलवणं काँग्रेसला सध्या शक्य नाही.
In reply to तीन महत्त्वाच्या घटना! by संजय क्षीरसागर
In reply to मोदींना चर्चेत कुणी आणलं by प्यारे१
१. मटा हे सीरियसली वाचण्याचं वृत्तपत्र आहे.ती वास्तविक बातमी आहे.
२. अण्णा हजारेंना केजरीवाल मानतात.दोन्ही आहे. अण्णा केजरीवालांना आणि केजरीवाल अण्णांना मानतात कारण भ्रष्टाचार हटवणं हा समान मुद्दा आहे.
३. अण्णांना लार्जर दॅन लाईफ इमेज आहे.विनोदकुमार बिन्नींनी अण्णांच ऐकलं यावरनं त्यांच्या शब्दाला किंमत आहे
४. अण्णा नि अण्णांचं उपोषण सरकार सीरियसली घेतंहा जगाशी संपर्क नसल्याचा उघड पुरावा आहे!
५. कॉंग्रेस सध्या हतबल आहे.काँग्रेस सपोर्ट काढणार नाही याचा तो अर्थ आहे.
In reply to स्वतःकडे मुद्दा तर काही नाही पण by संजय क्षीरसागर
In reply to >>> चोमडेपणाची सवयं जाईल तर by प्यारे१
In reply to तीन महत्त्वाच्या घटना! by संजय क्षीरसागर
In reply to उप्स! by विकास
In reply to >>> जी जनता अरविंदसारख्या by श्रीगुरुजी
केजरीवालांनी २-३ दिवसांपूर्वी रस्त्यावर उपोषणाचा जो फार्स केला तो नाटकी नव्हता का?तुम्ही चर्चेत उशीरा सामिल झालात. त्यांच्या आंदोलनात काहीही फार्स नव्हता.
मला केजरीवालांच्या दांभिकपणाचे दु:ख आहे आणि त्याचबरोबर दिल्लीकरांच्या दुर्भाग्याचं वाईट वाटत आहे.तुम्ही आतापर्यंत झालेली चर्चा, केजरीवालांचं म्हणणं आणि प्रतिसाद वाचलेले नाहीत हे उघड आहे. ऑल ऑफ अ सडन तुम्ही स्वतःचं मत मांडलंय इतकंच. तुमच्या या विधानाला काहीही आधार नाही.
In reply to काँग्रेसचा पाठिंबा हा मुद्दा किती वर्ष लावून धरणार? by संजय क्षीरसागर
In reply to >>> केजरीवाल स्वतः काय by श्रीगुरुजी
केजरीवाल आणि १९८९ मधील वि.प्र.सिंग यांच्यात कमालीचे साम्य मला आढळतेतुम्ही सगळी राजकीयप्रक्रिया तुमच्या पूर्वानुभवातून पाहता त्यामुळे तुम्हाला नवं काही घडू शकेल असं वाटतंच नाही. आणि ते सहाजिकच आहे. आतापर्यंत इतक्या राजकारण्यांनी देश लुटलाय की कुणी प्रामाणिक असेल याची शक्यताच वाटत नाही. त्याला तुमचा नाईलाज आहे.
In reply to तुमच्या आणि माझ्या विचारशैलीत फक्त हाच फरक आहे by संजय क्षीरसागर

In reply to व्हिव्हिआयपी आम आदमी ध्वज वंदनाविना by विकास
In reply to विकास! by संजय क्षीरसागर
In reply to धन्यवाद by विकास
एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू आहेफक्त कल्पना करा, अरविंद इथले सदस्य असते तर तुमच्या आयडीची काय गत झाली असती? आणि आता तुम्ही म्हणतायः
तुम्ही स्वतः अथवा येथील केजरीवालसमर्थक/मोदी विरोधक नवीन चर्चा सुरू करू शकता.वॉट अ ज्योक! म्हणजे तुम्ही केजरीवालांचं प्रतिमा हनन करा आणि समर्थकांनी वेगळे धागे काढायचे!
मी मोदींची विडिओ लिंक दिलीये त्यावर तुमच्या पॉइंट-बाय-पॉइंट प्रतिवादाची अपेक्षा होती: मी ती बघितलीच नव्हती!शाब्बास! म्हणजे अजूनही बघितली नाही का? कारण त्याविषयी चकार शब्द नाही. आणि त्या विडिओवरनं मी जो निष्कर्ष काढलायं त्यावरनं प्रतिसाद! लेखनशैली कॉपी करुन विचारक्षमता येईल आणि मग प्रतिसादाला उत्तर देता येईल ही अपेक्षा वृथा आहे. त्यामुळे तुम्ही पुढे जे काही लिहीलंय ते सर्व बाद ठरतं.
झोपलेल्याला जागे करता येते, त्यामुळे मी कुणाची मते बदलण्याच्या भानगडीत पडत नाही.यालाच तर दांभिकपणा म्हणतात! तुम्हाला केजरीवालांविषयी मतपरिवर्तन घडवायचं नव्हतं तर धागा कशाला काढला?
पण हा माणूस देशाला घातक आहे असे माझे स्पष्ट मत झालेले आहे.शाब्बास! मोदींविषयी मनमोहनसिंगसारख्या (राजकारणातून निवृत्ती जाहिर केलेल्या) दिग्गजाचं मत ग्राह्य की तुमचं? अर्थात ते उघड आहे. पुढे तुम्ही तेच चर्हाट पुन्हापुन्हा वळतायं. सो आय क्लोज.
In reply to >>> शाब्बास! मोदींविषयी by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही रिवर्स लॉजिक वापरतायं by संजय क्षीरसागर
In reply to >>> मनमोहनसिंगांची इतर विधानं by श्रीगुरुजी
तुमचा तसा गैरसमज झालेला आहे?तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही, फक्त सरळसोट, निराधार विधानं करता येतात. जी साडेतीन मिनिटांची लिंक आहे त्यातलं मोदींचं बोलणं तुम्ही जस्टीफाय करु शकत नाही. एकच सांगतो, जर हातोळकरांनी दिलेली लिंक वीस मिनीटातच इतकं काही सांगून जाते तर पूर्ण लिंकवर मी लिहायला घेतलं तर तुमच्या आदरस्थानावर फार अनर्थ ओढवेल. पण खालच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, इथे थांबतो.
In reply to ते खालच्या पातळीवर गेलेले नाहीत? by संजय क्षीरसागर
In reply to >>> तुम्हाला प्रतिवाद करता by श्रीगुरुजी
+१