दोन निरपराध मुलाच्या मृत्यू मागे आसारामबापुचा आहे असे न्यूज चैनल वाले porpogate करताय. आपल्याल काय वाटतेय यात काहि तथ्य आहे ?

होय
33% (5 votes)
नाहि. हा फक्त TRP game आहे
33% (5 votes)
माहित नाहि
33% (5 votes)
एकुण मतं : 15

बाष्कळपणा

बहुतेक हिन्दी न्युज चॅनल्स हे बालीश आहेत.
सबसे तेज बद्दल तर बोलणे बंद केले आहे
त्यांच्या मते न्यूज या माहिती देणार्‍या नसतात तर करमणुक करणार्‍या असतात.
आसाराम बापू हेही तसेच एक बालीश प्रकरण
निर्बुद्ध लोकांसाठी वेळ घालवण्यासाठे ते एक बरे साधन आहे.
असल्या बालीश प्रकारांवर चर्चा हा बाष्कळपणा आहे

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाउ,

विजुभाउ, जबरदस्त.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

कदाचित्..त्

कदाचित्..त्यात्...तथ्य हि असु शकते...
चौकशि करयला काय हरकत आहे..

शेवटि..प्रश्न..२ निश्पाप जीवान्च्या...म्रुत्युचा आहे....

आसाराम

आसाराम बापु भामटा आहे