भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.
मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...
मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.
पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.
त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.
पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?
मुघलांचे वाडे सरकारचे झाले.
शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.
इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.
पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.
मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?
वाचने
42984
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेशवे घराणे खालसा झाले.
पेशवे घराणे खालसा झालेले नाही
In reply to पेशवे घराणे खालसा झाले. by बॅटमॅन
खालसा होणे म्हणजे वंशविच्छेद
In reply to पेशवे घराणे खालसा झालेले नाही by विजुभाऊ
ब्लडलाईन
In reply to खालसा होणे म्हणजे वंशविच्छेद by बॅटमॅन
चूक. सातार्यातही तुटलेलीच
In reply to ब्लडलाईन by तुषार काळभोर
भवानी तलवार माझ्या
In reply to पेशवे घराणे खालसा झालेले नाही by विजुभाऊ
भवानी तलवार सातार्याच्या
In reply to भवानी तलवार माझ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to भवानी तलवार सातार्याच्या by विजुभाऊ
भवानी तलवार
In reply to +१ by मालोजीराव
पुरंदरे इतिहास संशोधक आहेत
In reply to भवानी तलवार by चित्रगुप्त
ग्रेटस्टिंकर,
In reply to पुरंदरे इतिहास संशोधक आहेत by ग्रेटथिन्कर
दादोजींनी शिवाजीस राजकारण
In reply to ग्रेटस्टिंकर, by श्रीगुरुजी
>>> दादोजींनी शिवाजीस राजकारण
In reply to दादोजींनी शिवाजीस राजकारण by ग्रेटथिन्कर
असलेल्या गोष्टी सिद्ध
In reply to >>> दादोजींनी शिवाजीस राजकारण by श्रीगुरुजी
>>> असलेल्या गोष्टी सिद्ध
In reply to असलेल्या गोष्टी सिद्ध by ग्रेटथिन्कर
तसा मी बरेचदा भरकटतो , बरे
In reply to >>> असलेल्या गोष्टी सिद्ध by श्रीगुरुजी
इतिहासात शोध?
In reply to पुरंदरे इतिहास संशोधक आहेत by ग्रेटथिन्कर
भारतातील लोकांचा आजही मुघल
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे.मग तुमच्या मते कोणी लुटले?पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत.ह्या विधाना मागे काही दुवा वगैरे ?त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.=)) १ ० ० रुपये चोरले आणि शंभर वर्षांनी एक पैसा परत केला तर !!मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?दुवा वगैरे ?.
In reply to भारतातील लोकांचा आजही मुघल by चेतनकुलकर्णी_85
@ उद्दाम.....
In reply to . by उद्दाम
हहहहहहपुवा. त्या
In reply to . by उद्दाम
बरोबर बरेचशे हिंदू संस्थानिक
In reply to . by उद्दाम
टिपुला खरा लढवय्या म्हटल्याचे
In reply to बरोबर बरेचशे हिंदू संस्थानिक by ग्रेटथिन्कर
.
In reply to टिपुला खरा लढवय्या म्हटल्याचे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
त्याच्या आधीही तसे दारूचे बाण
In reply to . by उद्दाम
.
In reply to त्याच्या आधीही तसे दारूचे बाण by बॅटमॅन
हा हा हा. सगळे सारखेच नाही.
In reply to . by उद्दाम
शिवाजीमहाराज लढलेच नाहीत
In reply to बरोबर बरेचशे हिंदू संस्थानिक by ग्रेटथिन्कर
छान उत्तर
In reply to शिवाजीमहाराज लढलेच नाहीत by बॅटमॅन
ब्रीगेदिंची जुनी सवय आहे
In reply to छान उत्तर by अनुप ढेरे
मी पुरावे द्यायला तयार आहे
In reply to शिवाजीमहाराज लढलेच नाहीत by बॅटमॅन
>>> मी पुरावे द्यायला तयार
In reply to मी पुरावे द्यायला तयार आहे by ग्रेटथिन्कर
नरके हे पुणे विद्यापीठात
In reply to >>> मी पुरावे द्यायला तयार by श्रीगुरुजी
खी खी खी खी, नरके अन सोनवणी
In reply to नरके हे पुणे विद्यापीठात by ग्रेटथिन्कर
जानेभीदोयारो.
In reply to खी खी खी खी, नरके अन सोनवणी by बॅटमॅन
अय ब्याम्या, ते लई हुश्शार
In reply to खी खी खी खी, नरके अन सोनवणी by बॅटमॅन
८० पुस्तकांचे काय कौतुक
In reply to नरके हे पुणे विद्यापीठात by ग्रेटथिन्कर
>>> सफेद दाढ्या वाढवलेले
In reply to मी पुरावे द्यायला तयार आहे by ग्रेटथिन्कर
http://shivsamarthyog
In reply to >>> सफेद दाढ्या वाढवलेले by श्रीगुरुजी
(मेंदु नसलेला अनपेड थिन्कर)
In reply to मी पुरावे द्यायला तयार आहे by ग्रेटथिन्कर
@बॅटमॅन
In reply to शिवाजीमहाराज लढलेच नाहीत by बॅटमॅन
+१
In reply to शिवाजीमहाराज लढलेच नाहीत by बॅटमॅन
वाडे पाहिजेत ना…वाड्यावर
In reply to शिवाजीमहाराज लढलेच नाहीत by बॅटमॅन
हाच हाच तो माज!
In reply to वाडे पाहिजेत ना…वाड्यावर by मालोजीराव
गुस्ताखि मौंफऽऽ असावी राजेऽऽ.
In reply to वाडे पाहिजेत ना…वाड्यावर by मालोजीराव
.
In reply to शिवाजीमहाराज लढलेच नाहीत by बॅटमॅन
हे कसले राजे?
मुघलांचे वाडे सरकारचे झाले ??????????
काहीच कळलं नाही.
.
In reply to काहीच कळलं नाही. by खटासि खट
जपणूक आणि वाताहात
या संस्थानिकांनी विविध संस्था
??
In reply to या संस्थानिकांनी विविध संस्था by ग्रेटथिन्कर
@ अन्या दातार....
In reply to ?? by अन्या दातार
@ ग्रे.थि.
In reply to या संस्थानिकांनी विविध संस्था by ग्रेटथिन्कर
अवांतरः अवध चा तो नबाब सजिद
संस्थानिकांचे हक्क आणि सवलती
विषयच संपला !!!
In reply to संस्थानिकांचे हक्क आणि सवलती by रमेश आठवले
.
In reply to संस्थानिकांचे हक्क आणि सवलती by रमेश आठवले
म्हणे संस्थानिक
In reply to . by उद्दाम
हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना
In reply to म्हणे संस्थानिक by llपुण्याचे पेशवेll
आयला....
भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही
मुघलांचे गोडवे गाणारे "हे"
In reply to भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही by वेताळ
तूमी खरे 'हे 'आहात, निजामाची
In reply to मुघलांचे गोडवे गाणारे "हे" by परिंदा
.
In reply to भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही by वेताळ
ख्या ख्या ख्या
In reply to भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही by वेताळ
भारतातेल संस्थानिकांनी
आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा...
.
In reply to आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा... by आसिफ