✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माणसाचा स्वभावाच आहे तो...

ग — गजानन५९, Mon, 11/04/2013 - 14:01
माणसाचा स्वभावाच आहे तो... माणसाचा स्वभावच आहे तो कुनि कामाला पुढे ढकलतो, बॉस अप्रेजल पुढे ढकलतो, तर एखादा गरीब मरणाला पुढे ढकलतो मरणाला कवटाळणारा क्वचितच जन्माला येतो, न मागता सगळे देणारा देवत्वाला पोहोचतो. तरीही मरणाच्या बाजारातली तेजी काही सरत न्हाई, काही जन मात्र चंदनाच्या लाकडाशिवाय सरणावर चढत न्हाई असच चालत हल्ली अस म्हणून भागणार न्हाई दुसर्याच पांघरून आपल्याकड वढून चालणार न्हाई न्हायतर एक दिवशी वढलेल्या पांघरुणाखाली गुदमरला जाशील. पन माणसाचा स्वभावच तो आक्षी म्हणूनशान भागणार न्हाई... --------------------------------------------------------------------------- एक विनंती :- हे जे काही मी वरती लिहिलेले आहे ते उत्स्फूर्त पणे जे माझ्यातून आले त्याला अनुसरून लिहिलेले आहे कदाचित लौकिक अर्थाने हे साहित्याच्या कुठल्याच बंधनात बसणारे नसेलही कदाचित पण हो या ज्या काही भावना मी इथे उतरवल्या आहेत त्या नक्कीच मनापासून आलेल्या आहेत याची सर्वना मी खात्री देतो.

प्रतिक्रिया द्या
1116 वाचन

💬 प्रतिसाद (3)

नुसत्या प्रतिसादाने भागायचं

खटासि खट
Mon, 11/04/2013 - 14:36 नवीन
नुसत्या प्रतिसादाने भागायचं न्हाई आता. एकेकाच्या स्वतःच्या आतून काय काय येतंय त्याचे जबाबदार पण तुम्हीच याची खात्री मी देतो.
  • Log in or register to post comments

बास!!! खाटिक बाबा तुम्हीच

गजानन५९
Mon, 11/04/2013 - 15:18 नवीन
बास!!! खाटिक बाबा तुम्हीच आहात खरे मैतर आमचे :)
  • Log in or register to post comments

टाइपताना जरा गंडला कि बोर्ड

गजानन५९
Mon, 11/04/2013 - 15:20 नवीन
टाइपताना जरा गंडला कि बोर्ड :( वरील प्रतिसाद असा वाचा <<< बास!!! खट बाबा तुम्हीच आहात खरे मैतर आमचे >>>
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा