रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !
In reply to संघाचा उपाय हा रोगापेक्षाही by श्रीगुरुजी
In reply to १०० % सहमत.... by मुक्त विहारि
In reply to बघ मुवि, काहीही गुंता न होऊ देता by संजय क्षीरसागर
In reply to बेंबट्याचं नाव घेते माझा'च' by प्यारे१
In reply to अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि by बुडबुडा
In reply to ज्याला, संघाची स्थापना का झाली? by मुक्त विहारि
In reply to तद्दन फालतू लेख by विटेकर
In reply to मुळात संघ ही एकच संघटना फ़्यासिस्ट आहे by अवतार
ते आजचा हिंदू धर्म का करू शकत नाही?प्रयत्न चालू आहे आपल्या मदतीची अपेक्षा . . http://lalmirchi-anilsaumitra.blogspot.in/2011/01/blog-post_7016.html
In reply to ते आजचा हिंदू धर्म का करू शकत by पुष्कर जोशी
In reply to आणखीन काही दुवे http://www by पुष्कर जोशी
In reply to http://webcache by पुष्कर जोशी
In reply to ते आजचा हिंदू धर्म का करू शकत by पुष्कर जोशी
In reply to पुष्कर जोशी, तुम्ही घात केला !! by राजु भारतीय
In reply to >>> पण हे असिमानंद बॉम्ब by श्रीगुरुजी
:) :) :) :)....गुरुजींचा सिक्सर!! +१तुम्हाला यातील धादांत खोटेपणा लक्षात आला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
In reply to आठवल म्हणुन by जेपी
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे
हे जरा उलगडून सांगाल का ? संघ कामाची आवश्यकता का आहे, त्याबाबत संघाची भूमिका काय आहे ? या विषयातील तुमचे आकलन काय आहे ? ते तुम्हाला नीट समजले आहे का ? "एके पूछ् देखीली तो म्हणे हत्ती झाडू सारखा" हा वस्तुस्थितीचा नसून त्याच्या वकूबाचा भाग असतो. अशी जाहीर विधाने करण्यापूर्वी एकदा आरश्यात तोंड बघायचे होते !आणि म्हणून मी तुम्ही स्वतः ची नसबंदी करुन घेतली आहे असे म्हणालो.
प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ?
जबरदस्ती नव्हती ना , मग काही दिवस सातत्याने काम करताना, केन्द्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क करताना तुमची बुद्धी काय ** खात होती का ? की एका रात्रीत संघकामाचा उपयोग नाही असा साक्षात्कार झाला ?
माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी| तो थुंका पडेल आपणांच वरी |दुसऱ्यास चिंतितां अंतरीं| आपणास घडे ||२७|| द्शक ९ समास ३
In reply to वैचारीक नसबंदी by विटेकर
In reply to वैचारीक नसबंदी by विटेकर
In reply to ..... रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी ..!!!!! by विनोद१८
In reply to उद्दाम by आदिजोशी
In reply to उद्दाम by आदिजोशी
In reply to चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.काकाश्री, ससंदर्भ सांगता का जरा? नाव-गाव सांगू नका...कुठल्या प्रांताची काय जबाबदारी होती आणि त्यानंतर राष्ट्रीय जबाबदारी काय होती एवढच सांगता का? तुमचा एकदा संघदृष्ट्या परिचय द्या म्हणजे झालं... नाही, थोडसं आश्चर्य वाटलं, कारण इतका सी.व्ही. टायप परिचय संघात करत नाहीत... तुम्ही बैठकांना वगैरे देत होता तसा साधा-सरळ परिचय द्या...
स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .यात मोठ्ठं काही आश्चर्य नाही.. संघात काहीही जबाबदारी नसणार्या स्वयंसेवकालाही हे करता येतं कारण हे सगळे अधिकारी सतत प्रवासात आणि संपर्कात असतात...
In reply to वयाच्या नवव्या वर्षापासून by पिशी अबोली
In reply to वयाच्या नवव्या वर्षापासून by पिशी अबोली
In reply to वयाच्या नवव्या वर्षापासून by पिशी अबोली
सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.थोड्या फार फरकाने प्रत्येक पक्ष संघटना या मधे हेच असत. तो एकप्रकारचा कल्ट असतो. इथे पहा कल्ट विषयी http://www.misalpav.com/node/25873 if you are not with me you are with them अशी विचारश्रेणी लोकांना पटते चालते आवडते.
In reply to नसबंदीला समर्थन देणार्या by बॅटमॅन
In reply to या लेखाचे लेखक हे कधीही by श्रीगुरुजी
In reply to हेचं म्हणतो मी. ह्यांना संघ by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to +१ by श्रीगुरुजी
In reply to या लेखाचे लेखक हे कधीही by श्रीगुरुजी
....सर्व मिपाकरान्ना दिवाळीच्या शुभेच्छा.......हा जाणीवपूर्वक टाकण्यात आलेला धागा आहे, हा जो कोणी 'राजू भारतिय' नामक धागाकर्ता बोगस दिसतोय. तो स्वयम्सेवक असणे श्क्यच नाही, नुसती काडी लावून मजा बघतोय तो. त्याला आता प्रतिवाद न करणे हेच उत्तम. विनोद१८
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.हे तर नविनच काहितरी.. देशात बिनकामाच्या कितीतरी संघटना , व्यक्ती आहेत. त्यामानाने संघ निश्चीतच निरुपद्रवी आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे वरील लेखावर आलेल्या ब-याच विचीत्र प्रतिक्रीया..मिपावर फारसे प्रतिक्रीया वगैरे देणे होत नसले तरी नियमीतपणे मिपा वाचत असतो. ब-याचदा थट्टा मस्करी चालु असते पण खालच्या पातळीवर पोहोचत नाही. परंतु सदरील लेखावर अतिशय हिनकस प्रतिक्रीया पाहुन वाईट वाटले. :( विशेषत: पेठकर काका यांच्या सम्यक, शांत प्रतिक्रीयेवर उद्दाम यांची त्यांच्या नावाप्रमाणेच आलेली आलेली प्रतिक्रीया वाचुन वाईट वाटले.
In reply to ** by जेपी
In reply to ** by जेपी
In reply to व्यनि प्लीज by इष्टुर फाकडा
In reply to व्यनि प्लीज by इष्टुर फाकडा
In reply to माफ करा by जेपी
In reply to एका इझम वर भाष्य आहे !! by राजु भारतीय
In reply to तुम्हाला अद्याप संघाची स्थापना का झाली? हेच माहीत नाही आहे.... by मुक्त विहारि
In reply to संघ स्थापना..... by राजु भारतीय
In reply to अभ्यास वाढवा .. by विटेकर
In reply to एका इझम वर भाष्य आहे !! by राजु भारतीय
In reply to >>> " मी सलग दहावर्षे संघाचे by श्रीगुरुजी
In reply to तसे नव्हे, गुर्जी,..... by राजु भारतीय
"सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो" असा खरच कुणी इथे आहे का ?"३-३.५ वर्षांपुर्वी सलग १४ वर्ष शाखेत नियमित जात होतो साधा स्वयंसेवक म्हणुन. अजुनही जायची इच्छा आहे, पण प्रभात आणि सायम दोन्ही वेळा सध्या मोकळ्या नाहीत म्हणुन बंद आहे. दसरा परेड/ रखिपोर्णिमेला छोट्या प्रमाणात अजुनही निघते. शाखा हिंदु मुस्लिमांमधे मतभेद करते असं तुमचं मत आहे. मी शाखेत जात होतो तिथे २ मुस्लिम बंधु लहानपणी शाखेत यायचे (आधी नुसतं खेळायला मिळतं म्हणुन यायचे). त्यांचे आई वडील उच्चशिक्षित होते त्यांनीही कधी विरोध केला नाही. दोघही सगळ्यांच्या बरोबर संघाची प्रार्थना म्हणायचे. पांडुरंगाची वारी येते दर वर्षी तिथे जेवण वाढायला मदतही करायचे. दुर्दैवानी त्यांच्यातला एकजण अपघातामधे गेला. दुसरा आता इथे राहात नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मी जितका भारतीय आहे तितकेच ते दोघही होते. संघ हिंदुत्ववादाकडे झुकणारा असला तरी दुसर्या धर्मांना आदराची वागणुक देणारा आहे. तुमचा धर्म मिटऊन आमचा धर्म वाढवु असं कुठ्ल्याही शाखेत शिकवत नाहीत. संघात वरिष्ठ पातळीवर जाऊनही आपल्याला साध्या संघ प्रार्थनेचा अर्थ समजलेला नाही. कृपया एकदा प्रार्थना म्हणा आणि मनन करा. नाही समजला तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारा.
In reply to "सलग दहावर्षे संघाचे काम करतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to "सलग दहावर्षे संघाचे काम करतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to काइच्या काइ ! by राजु भारतीय
दसरा परेड ? परेड हा शब्द सहामहिने शाखेत गेलेला स्वयंसेवक ही उच्चारत नाही ! दसरा परेड राखी पौर्णिमेला ?ऑब्लिक (/) चा अर्थ आणि वापर का करतात ते शिका हो कोणाकडुन तरी आधी. दसर्याला घरोघरी जाऊन सोनं वाटतात आमच्यासारखे सामान्य स्वयंसेवक. राखीपोर्णिमेला भगव्या राख्या सुद्धा बांधतात घरोघरी जाऊन. आता तुम्हाला शाखा किंवा संघ माहितीच नसल्याने आणि छापील माहिती वरुन तुम्ही टिका करत असल्याने तुम्हाला हे वाटणं साहाजिकच आहे म्हणा.
आपण सामान्य स्वयंसेवक असल्याने आपल्याशी संघाच्या व्युहरचने विषयी बोलण्यात काही अर्थ नाही. त्या पुढचे, सलग चौदा वर्षे शाखेत जाणा-या तो अगदिच सामान्य असल्याशिवाय सामान्य ठेवतच नाहीतज्या संघटनेनी आपल्याला मान सन्मान दिला, राष्ट्र्पातळीवरची जबाबदारी दिली (तुम्ही ती बे-जबाबदारपणे पार पाडलीतच). त्या संघटनेमधे एक सामान्य कार्यकर्ता म्हणुन काम करायला माझी कधीचं ना नव्ह्ती किंवा नाहीये. सामान्य तर सामान्य हो, पण अजुन तुमच्यासारखं संघाला **ण दाखवुन बाहेर नाही पडलो. (आता तुम्ही दाखवलं का तुमच्या लाथ बसली हा स्वतंत्र वादाचा मुद्दा होऊ शकतो). सामान्य म्हणा अतिसामान्य म्हणा संघाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ आहे आणि मरेपर्यंत राहीनही.
गर्व से कहो हम हिंदु हैह्याच्यामधे दुसर्या धर्माला शिव्या दिलेल्या, निंदा-नालस्ती केलेली कुठे आढळली नाही बॉ.
बाबरी पाडुन - मुस्लिम समाजाच्या विरोधात जाउन मंदिर कशाला ? का तुमच्या सारख्या भाबड्या मनाला असे वाटते की बाबरी पाडून संघाने मंदिर उभे करायला मुसलमानांचि हरकत नव्हती ?तुमचं घर पाडुन तुमच्या शेजारच्यांनी अतिक्रमण केलं तर तुम्ही कायदेशिर कारवाई कराल का त्याची परवानगी घेउन रितसर आपल्या खर्चानी त्याच्या घराची वास्तुशांत करुन द्याल?
आणि शेवटि प्रार्थने विषयी मुसलमानांविषयी संघाचा काही ग्रह नसेल तर प्रार्थनेत "...त्वया 'हिंदूभुमे' सुखं वर्धितो ..." कशाला ?सिलेक्टीव मिनिंग काढु नका. पुर्ण प्रार्थना वाचा, वाटल्यास आमच्यासारख्या "अतिसामान्य" लोकांकडुन अर्थ समजुन घ्या.
In reply to दसरा परेड ? परेड हा शब्द by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सामान्य बॉ !! by राजु भारतीय
In reply to त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे by ग्रेटथिन्कर
एकंदर संघ म्हणजे ठराविक लोकांना' सायकोलॉजिकल एडव्हांटेज 'मिळावा यासाठी जगवलेली संघटना आहे
मना वीट मानू नको बोलण्याचा .....In reply to त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे by ग्रेटथिन्कर
त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे ही त्यांनी मारलेली लोणकढी थाप आहे.विश्वास ठेवा म्हणुन कोणी आग्रह केला नाही.
वास्तवात मी शाखेत जायचो तेव्हा शिवाजीने अफजलचा कोथळा बाहेर काढल्याचे सत्तरवेळा सांगायचे.खरचं आहे की मग ते. का मग अफजलखानाला हार्ट अॅटॅक येऊन मेला असं सांगायच होतं का मग?
एका विशिष्ट ज्ञातीचे लोक शाखा चालवायचे किंवा त्याच ज्ञातीचे लोक प्रमुख पाहुणे असायचेबाकीच्या ज्ञातीच्या लोकांना चालवायची बंदी केली होती का?
,गर्दी करायला आजूबाजुची पोरंटोरं बोलावयचे, ती पण प्रार्थना झाल्यावर टंगळमंगळच करायची.प्राथना झाल्यावर शाखा चालु रहाते? कुठल्या जगावेगळ्या शाखेत जात होतात ते जरा सांगा की. बाकी तब्बेत अजुन सुधारलेली दिसतं नाही तुमची. नत्थुगुग्गुळ चा डोस डबल करा.
In reply to त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे by ग्रेटथिन्कर
In reply to सामान्य बॉ !! by राजु भारतीय
प्रार्थनेत " त्वया हिन्दुभूमे …" असे का म्हणतात ?
कारण अनादी कालापासून ही हिण्दुभूमी आहे म्हणून !
हिमालय्स्मारभ्यं याव हिण्दुसरोवरम | तं देव निर्मितं देशं हिण्दुस्थान प्रच़क्षते ( शुद्ध लेखन चु भु द्यावी घ्यावी)
मुसलमानांची बाबरी
मुसलमानांची बाबरी??? सर , जरा इतिहासाचा अभ्यास वाढ्वा . ते प्रभु रामचंद्राचे जन्मस्थान आहे !त्यावर बाबराने आक्रमण केले.. याला प्राज्ञ मराठीत चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.
मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?
अनेक वेळा चर्चा घडली आणि बिघडली.. नपुंसक सरकारने काही ही केले नाही. प्रभु रामचंद्र हा भारताचा राष्ट्र्पुरुष आहे आणि रामजन्मभूमी हा करोडो हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न होता. अनेक कारणांनी नाकरल्याच्या संतप्त भावनेचा उद्रेक हा बाबरी पतनाला कारणीभूत ठरला. विहिंप चे आंदोलन हे फक्त तात्कालिक कारण ठरले !
मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?
तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थच समजला नाही. "हिंदू" आणि "कडवा" हे परस्पर विरोधी शब्द आहेत ! हिन्दू शब्दात मुसलमान च काय पण अखिलमानव जातिला सामावून घेण्याची शक्ती आहे.
संघाचे ( भाजपचे नव्हे ) किती पदाधिकारी, किती प्रचारक मुसलमान आहेत ? मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ?
संघाचे पदाधिकारी अथवा प्रचारक मुसल्मान नाहीत कारण त्यांची उपासना पद्दह्ती ते मान्य करणार नाही! त्यांचेच अन्य बांधव त्यांना जगणे मुष्किल करतील ! ईश्वर अल्ला तेरे नाम " हे म्हणण्यासाठी जी सहिष्णुता लागते , ती दुर्दैवाने त्यान्च्या उपासना पद्द्ध्तीत समाविष्ट होऊ शकत नाही ! पण त्या मर्यादेत राहून अनेक मुस्ल्मान संघाचे हितचिंतक आहेत च की!
आणि सण साजरा करण्यासंदर्भात - संघ ही हिंदूचे सारे सण साजरे करत नाहीच , ज्यामुळे आपला विजिगिषु इतिहास आणि दिव्य परंपरांचे आणि पराक्रमी महापुरुषांचे स्मरण होते अश्याच सणांची संघात पद्ध्त आहे. रच्याकने तुम्ही कोणते मुस्लिम सण तुमच्या घरात साजरे करता ? (प्रामाणिक उत्तर अपेक्षित आहे )
फार मुसलमानांचा पुळका येउन जर आपण संघविश्वात वावरलात तर बहिष्कृत व्हाल.
कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला - अश्या बहिष्कृतांची संघट्ना आपण बांधावी. शुभस्य शीघ्रम !In reply to जरा चश्मा काढा by विटेकर
कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला - अश्या बहिष्कृतांची संघट्ना आपण बांधावी. शुभस्य शीघ्रम !+११२८३७ बहिष्क्रुतांच्या संघटनेतही राष्ट्रिय पातळीवर पोहोचावे, आणि मग तिथुन बाहेर पडुन परत एक लेख इथे टाकावा.
In reply to सामान्य बॉ !! by राजु भारतीय
मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ?रझा अॅकॅडमी वाल्यांनी दिवाळीचे आकाशकंदील लावले की संघवाले शिर-खुर्मा करणारेत.
In reply to दोन गोष्टी करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to शिरखुर्मा... आरेएसेसवाले by ग्रेटथिन्कर
In reply to . by उद्दाम
In reply to सगळ्या धोब्यांना हा शाप by मृत्युन्जय
In reply to तादाद बढाओ कौम खतरे मे है by होबासराव
In reply to . by उद्दाम
In reply to @ उद्दाम by अनिरुद्ध प
In reply to आयला या धाग्याची नसबंदी करा by बॅटमॅन
१०० % सहमत....