सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल?
शाळेचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे फळ्यावर लिहून दाखवायचे खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल?
आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी जिप्सम वगैरे आणा, मग भुकटी खाली पाडल्यावर साच्यात काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि हात कि सफाईची आणि कृष्णपृष्ठीयश्वेतशिंतोडीकरणाची हाईट" वाटते मला!
तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि शामवदनसफेती ! साला तो टाल्कमचा धोंडा, त्याचा अंग घासायसाठी वापरून झाल्यावर, त्याची पूड पडायला लागल्यावर पुन्हा चेह-यावर फासण्यासाठि वापरणे भारीच. कोणाला सुचलं असेल हे असं?
अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज. या कृती उत्क्रांत होत गेल्या असतील. या कृतींच्या जन्माची, उत्क्रांतीची काही कहाणी असेलच नं.
जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गडबड झालीच
माहितीच्या प्रतिक्षेत
हि बाराखडी ग पर्यंत नाही
तेच म्हणतो....
आम्ही कुटं अडवलंय वं सायब ?
लाडू, झाडू, खडू, गडू, पुढे
वाघुळदादा लिंक लैच भारी
इथे शक्यता आहे
मी तर नाय बाँ ! खर्र खर्र...
साडू आणि भाडू राहीले की रे
भाडू कोण तदुपरि साडू कोण
किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया
+११११११११११११११११११११११.
अजून खोलात जायचे असेल तर "द
अलीकडे काही नवीन नावे कळाली
कशाला
नाविलाज,
'मिपा'वर 'असला' धागा सर्वात
खत्री सवाल
हा घ्या
विज्ञान नविन असं काहीच
मग असे म्हणावे लागेल की
येस्सार!
चेडू
चेडू रवला!!
नको!
___/\___
तुमास्नी कळलं
रडू आणि भिडू चे क्वापीराईट मी
पहिला भिडू
ऑ?
विज्ञान नुसतीच निसर्गाच्या
विज्ञान नुसतीच निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत नसतं तर असंख्य नविन गोष्टीही निर्माण करत असतं.१. शोध (डिस्कव्हरी): सृष्टीत अगोदरपासून आस्तित्वात असलेली गोष्ट शोधून काढणे. उदा: गुरुत्वाकर्षण, अमेरिकेचा शोध, इ. २. नवशोध (इन्व्हेन्शन): सृष्टीत अगोदर आस्तित्वात नसणारी गोष्ट मूर्त रुपात तयार करणे / एखादा तशा प्रकारचा विचार मांडणे. उदा: रेडिओ, टेलिफोन, इ. ३. नियम (लॉ अथवा रूल): सृष्टीत अस्तित्वात असलेली, वारंवार घडणारी आणि कार्यकारणभाव शास्त्रियरित्या पूर्णपणे सिद्ध झालेली घटना. उदा: न्युटनचे नियम. नियमाच्या बाबतीत शास्त्रज्ञांत दुमत नसते. ४. सिद्धांत (थियरी): सृष्टीत अस्तित्वात असलेल्या पण कार्यकारणभाव शास्त्रियरित्या पूर्णपणे सिद्ध न झालेल्या गोष्टीबद्दलचा शास्त्रिय अंदाज. जेव्हा शास्त्रज्ञांत एखाद्या गोष्टीबद्दल एकवाक्यता नसते तेव्हाच अनेक संभाव्य सिद्धांत असू शकतात. उदा: हिमयुग का आणि कसे अवतरते ?+१११
आम्हास असे वाटते की..
लै किस पाडला स्वाक्षरीचा...
लै किस पाडला स्वाक्षरीचा...च्यामारी ती समदी स्वाक्शरी हाय होय तुमची... मंग आमचं कायबी म्हन्न नाय बा ! स्वाक्शरी म्हंजी स्वाक्शरी म्हंजी स्वाक्शरी अस्ती, तेत कोनालाबी बोलाचा काम नाय ! स्वाsssरी. (तरीबी जरा लांबडिच हाय बगा, म्हनूनशान थॉsssडा घोळ झाला बगा ;) )नाय नाय..
सगळ्यात पहिला।पहिली। पहिले
घ्या...
चिडू