नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
सुंदर आहे... कविता कळत नसल्याने त्या क्वचितच भावतात ....
तुझी कविता आवडली...
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
आवडली
.सुंदर
चांगली कविता पण..
अरे वा...
छान ...................
ही कविता
अरे वा .... ही
छान
काय
बहुधा पहिल्या प्रेमाच असच होत असावं
खुपच छान
कविता
प्र का टा आ