अविचल
लेखनविषय:
काव्यरस
पुसू पहातो पुसू शके ना अवकाशातिल मेघ दळे
उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे
फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे
घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे
.................... अज्ञात
वाचने
1752
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
__/\__!!
सुरेख
एक ठिगळ
In reply to एक ठिगळ by ज्ञानोबाचे पैजार
काय