चारोळी... र — रसिका तिलेकर, Fri, 07/12/2013 - 13:52 हळूवार पावसाची सर .. मनाला वेड लावून जाते... तूझी गोड आठवण.. उरी ठेवून जाते... प्रतिक्रिया द्या 893 वाचन 💬 प्रतिसाद (1) चांगली आहे हो! पैसा Fri, 07/12/2013 - 14:13 नवीन पण एकच का टाकलीत?
चांगली आहे हो!