✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

...शब्द काही

व — वेल्लाभट, गुरुवार, 07/11/2013 - 15:22
कधी बोल तू नेमके शब्द काही तुझ्या मनीचे नेटके शब्द काही अजुनी मला ऐकू येतात तुझिया पत्रातले बोलके शब्द काही आता टाळतो मी तुझी भेट घेणे छळती तुझे हासरे शब्द काही आता बोलणे हे मुक्यानेच होते आता जाहले पोरके शब्द काही पुढे चालणे धर्म हाचि अपूर्व विसरू कसे मागचे शब्द काही

प्रतिक्रिया द्या
2311 वाचन

💬 प्रतिसाद (10)

कविता मस्त

भावना कल्लोळ
गुरुवार, 07/11/2013 - 16:15 नवीन
शब्दच नाही आता शब्दात सांगायला, कसे दाखवू तुला मनीचे बोचरे शब्द काही…
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
गुरुवार, 07/11/2013 - 19:06 नवीन
शब्द..शब्द..
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
गुरुवार, 07/11/2013 - 19:16 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

@पैसा, यशोधरा आणि भा.क.

वेल्लाभट
Fri, 07/12/2013 - 07:00 नवीन
@पैसा, यशोधरा आणि भा.क. आभार. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चांगलीये.

चाणक्य
Fri, 07/12/2013 - 07:21 नवीन
चांगली झालीये गजल
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/12/2013 - 07:39 नवीन
अजून येऊ दे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आवडली रचना.

इन्दुसुता
Fri, 07/12/2013 - 08:40 नवीन
आवडली रचना.
  • Log in or register to post comments

सुंदर

सुधीर
Fri, 07/12/2013 - 08:59 नवीन
गजल आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर

सुधीर
Fri, 07/12/2013 - 08:59 नवीन
गजल आवडली.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचेच

वेल्लाभट
Fri, 07/12/2013 - 20:15 नवीन
आभार !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा