✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इथे कुणी सिंगापूरकर आहे का?

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 07/07/2008 - 23:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5448 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

थोडी जोड...

विसोबा खेचर
Mon, 07/07/2008 - 23:48 नवीन
साक्षिदेवाच्या प्रश्नाला संबंधितांनी जरूर उत्तर द्यावे, परंतु याच संदर्भात येथे मी थोडी जोड देऊ इच्छितो, ती अशी - साक्षिदेवाचे चिरंजीव १२ वी ची परिक्षा ९५ टक्के मार्क मिळवून अतिशय चांगल्या रितीने उत्तीर्ण झाले आहेत व त्यांना पुढील शिक्षणाकरता सिंगापूरला जायचे आहे. त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली आहे.. मी संपूर्ण मिपा परिवारातर्फे साक्षिदेवाचे आणि त्याच्या चिरंजीवाचे मनपासून अभिनंदन करतो व त्यांच्या चिरंजीवंनी अशीच दैदिप्यमान कारकीर्द या पुढेही घडवावी अशी सदिच्छा व्यक्त करतो... बाकी काही म्हणा, आमच्या ठाण्याची मंडळी तशी हुशारच! :) आपला, (साक्षिचा गाववाला) तात्या ठाणेकर. साक्षिदेवा, बर्‍याच दिवसांपासून तुझ्याकडून अज्ञात क्रांतिकारकांविषयी काही वाचले नाही. लवकर काहितरी लिही. तुझे लेख वाचताना डोळ्यात पाणी येते खरे परंतु मानही उंचावते...! आपला, (तिरंगाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मुक्तसुनीत
Tue, 07/08/2008 - 00:04 नवीन
सर्वसाक्षी , तुमचे नि तुमच्या मुलाचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

केशवसुमार
Tue, 07/08/2008 - 00:24 नवीन
साक्षीशेठ , तुमचे नि तुमच्या मुलाचे अभिनंदन ! =D> (आनंदी)केशवसुमार तात्या आतल्या गोटातली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद! (आभारी )केशवसुमार स्वगत: केश्या मेल्या ९५% @) म्हणजे किती माहिती आहे का? :W .. जाउ दे उगाच दम लागेल.. /:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अरे वा

वरदा
Tue, 07/08/2008 - 00:28 नवीन
सर्व्साक्षी तुमचे आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन. माझी एक मैत्रीण आत्ताच सिंगापूर ला गेलेय आयटी मधे आहे..ती कुठे आहे वगैरे काहीही माहीत नाही मला. पण तुम्हाला व्यनि मधे तिचा इमेल टाकते. ती काय मदत करु शकेल माहित नाही. पण ती आणि तिचा नवरा दोघेही ठाणेकर आहेत... बाकी काही म्हणा, आमच्या ठाण्याची मंडळी तशी हुशारच! अगदी अगदी "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

अभिनंदन

धनंजय
Tue, 07/08/2008 - 00:39 नवीन
साक्षिपुत्रास शिक्षणात आणि सर्वत्र असेच घवघवीत यश मिळत राहो.
  • Log in or register to post comments

कृपया व्य.

अरुण मनोहर
Tue, 07/08/2008 - 01:03 नवीन
कृपया व्य. नि. वर संकर्प साधा. मी सिंगापूरला स्थायीक आहे. तुमच्या मुलाचे परीक्षेतल्या यशाबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अरे वा सर्वसाक्षी, ही तर फारच आनंदाची बातमी आहे!

चतुरंग
Tue, 07/08/2008 - 01:05 नवीन
आपल्या चिरंजिवांना उत्तरोत्तर असेच यश मिळू दे आणी त्या मिळणार्‍या यशास आपण असेच 'सर्वसाक्षी' रहा! :) (तात्यानुं, बातमीबद्दल आपले आभार!) चतुरंग
  • Log in or register to post comments

संपर्क साधा

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 07/08/2008 - 01:11 नवीन
साक्षीजी, व्यनि ने संपर्क साधा. आमचे काही आप्तगण तेथे स्थायिक आहेत. आपल्या मुलाची तेथे उत्तम खातिरदारी होईल, ह्याची हमी देतो. - सर्किट
  • Log in or register to post comments

उत्तम..

llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/08/2008 - 03:43 नवीन
साक्षिदेवा तुमच्या सुपुत्रांचे अभिनंदन. त्याच्या घवघवीत यशावरून तो सुपुत्र आहे हे कळले. स्वगतः कसे काय लोक इतका अभ्यास करतात आणि ९५% मार्क मिळवतात? आमची तर कसे बसे ५९%चे जयकर नियमाचा फायदा मिळून ६०% मिळवताना फ्याफ्या उडायची (ढ ) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

ऋचा
Tue, 07/08/2008 - 08:30 नवीन
>>साक्षिदेवाचे चिरंजीव १२ वी ची परिक्षा ९५ टक्के मार्क मिळवून अतिशय चांगल्या रितीने उत्तीर्ण झाले आहनंदन!! तुमच्या मुलाचे अभिनंदन!! आवांतर : बाबो!! इतके गुण कसे मिळतात तेच कळत नाही :? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

साक्षी

झकासराव
Tue, 07/08/2008 - 11:14 नवीन
अभिनंदन :) मुलासाठी अपेक्षित असलेली मदत लवकरच मिळो हीच देवाकडे प्रार्थना. तात्याना अनुमोदन स्वांतंत्र्यवीराच्या लेखासाठी. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार

सर्वसाक्षी
Tue, 07/08/2008 - 18:10 नवीन
समस्त मिपाकरांचे मन:पूर्वक आभार, केलेल्या कौतुकाबद्दल व देउ केलेल्या मदतीबद्दलही. असाच लोभ असावा ही विनंती. आपला स्नेहांकित, साक्षी
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

प्राजु
Tue, 07/08/2008 - 20:19 नवीन
सर्वसाक्षी , आपल्या मुलाचे अभिनंदन. माझी बहीण आहे सिंगापूरला. तिचा इमेल मी कळवेन तुम्हाला. काही हवे असल्यास कळवा व्य. नि. मधून . - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा