✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क्विक विडंबन: कळीदार कपूरी पान

व — वेल्लाभट, Fri, 02/15/2013 - 14:28
क्विक विडंबन: कळीदार कपूरी पान शनिवार... शनिवार, चांदणी बार एसी थंडगार डीजे धडधडा झिंगला त्यात बेवडा झिंगला त्यात बेवडा नाचतो वेडा भान हरपून भान हर...पून शनिवार...

प्रतिक्रिया द्या
3032 वाचन

💬 प्रतिसाद (17)

अंतरा कसा वाटतो?

नानबा
Fri, 02/15/2013 - 14:46 नवीन
अंतरा- रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन, चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून, बेवडा ढोसतो बियर पाणी समजून, शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून शनिवार. :) :)
  • Log in or register to post comments

वाह!

वेल्लाभट
Fri, 02/15/2013 - 14:56 नवीन
क्या बात है प्रथम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

पूढचा अंतरा :

जेनी...
Fri, 02/15/2013 - 15:20 नवीन
पूढचा अंतरा : बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन, चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन .. बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून शनिवार ... :P :D
  • Log in or register to post comments

बाटलीतली दारु , ग्लासात घेतली

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 16:43 नवीन
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून, %^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून, कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(ह. घ्या किंवा नकाच घेऊ

पक पक पक
Sun, 02/17/2013 - 11:05 नवीन
(ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण ) आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम

नानबा
Fri, 02/15/2013 - 16:38 नवीन
मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम जब्राट... :) :)
  • Log in or register to post comments

बायकोने असला उखाणा चारचौघांत

नानबा
Fri, 02/15/2013 - 17:01 नवीन
बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :)
  • Log in or register to post comments

अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 18:00 नवीन
अगदी खरंय :D -बॅटुनाना "फड"णीस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

जबर्‍या!

शुचि
Fri, 02/15/2013 - 17:04 नवीन
जबर्‍या!
  • Log in or register to post comments

:(

अभ्या..
Fri, 02/15/2013 - 17:10 नवीन
कळीदार कपूरी पानाचा केलेला गुटखा. :(
  • Log in or register to post comments

__/\__

केदार-मिसळपाव
Fri, 02/15/2013 - 18:35 नवीन
अगदी कोपर्यापासुन...
  • Log in or register to post comments

सुंदर !

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/15/2013 - 18:39 नवीन
मिपाच्या काव्यालंकारात शोभून दिसणारा मोतीच जणू.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

वेल्लाभट
Fri, 02/15/2013 - 21:25 नवीन
सर्वांना धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

अजिबात आवडल

jaypal
Fri, 02/15/2013 - 23:00 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments

लिहायचं म्हणून 'काहीही'

किसन शिंदे
Sat, 02/16/2013 - 07:07 नवीन
लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं? त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका.
  • Log in or register to post comments

गणेशाची प्रचंड आठवण येतेय.

अन्या दातार
Sun, 02/17/2013 - 09:57 नवीन
गणेशाची प्रचंड आठवण येतेय. कुठे आहेस रे गण्या???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

" अरे ए चंपक , हे काय फेसबुक

सुहास..
Sun, 02/17/2013 - 10:09 नवीन
" अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा