✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुक्कटचे पाटील

ट
टारझन यांनी
Fri, 06/27/2008 - 01:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15661 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत

टारझन
Fri, 06/27/2008 - 11:31 नवीन
लेखन आवड्ल्यास एक चांगला शब्द किंवा ते भंगार असल्यास सताठ शिव्या घालण्याची मिपाकरांनी क्रुपा करावी.... चातक) कुबड्या
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments

लय भारी भावा

पिन्ट्यासर्किट
Fri, 06/27/2008 - 18:47 नवीन
पश्या अगदी पू.ल. शोभलास.................................. दिल खुश हुआ........................ जय महाराष्ट्रा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

पू.ल.?????????????

अभिज्ञ
Sat, 06/28/2008 - 16:35 नवीन
पश्या अगदी पू.ल. शोभलास.................................. :SS कशाला राव उगाच पू.लं. ना कमीपणा आणताय? कुबड्या खवीस जी, काहि मुद्दे सांगावेसे वाटतात, तरी राग मानू नये... लेख चांगला जमला आहे,तरी सुध्दा अजून सुधारणेला भरपूर वाव आहे. असले लेखन हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" सापेक्ष नसावे,असे वाटते. असो, पुलेशु. अभिज्ञ. पुलंच्या बाबतीतली वरील भाषा आता सुधारली आहे. त्यांच्याबाबतीत शब्द जपून वापरवेत! -- जनरल डायर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिन्ट्यासर्किट

कशाला राव उगाच पू.लं.ची मारताय?????

एक
Sun, 06/29/2008 - 02:40 नवीन
काय मारताय? तात्या काय हे? आपल्या प्रिय भाईकाकांबद्दल असं मी वाचू शकत नाही? या माणसाचं मत बाकी काहीही असू दे.. मला हा प्रतिसाद या वाक्यामुळे आवडला नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

सुधारणा..

विसोबा खेचर
Sun, 06/29/2008 - 08:09 नवीन
सुधारणा केली आहे... लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

धन्यवाद तात्या...

एक
Mon, 06/30/2008 - 23:39 नवीन
कालच्या प्रतिसादात सांगायचं राहून गेलं.. कु. ख. चा लेख पण आवडला. आमच्या वर्गातल्या एका नावाने आणि कामाने पण पाटील असलेल्या एकाची आठवण झाली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मंड्ळ आपलं आभारी आहे

टारझन
Tue, 07/01/2008 - 02:35 नवीन
श्रीमान एक ... आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार... आपल्याला असे पाटील आठवावे आणि ते आपन मिपावर खरडावेत यासाठी हा काथ्याकूट.
तू एक ...तर मी एकावर एक ;)...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

अवांतर प्रतिक्रीया

टारझन
Sun, 06/29/2008 - 05:33 नवीन
अभिज्ञ दोस्ता , ......... ईथे लिहीलेला लेख पूलंची बरोबरी किंवा कॉपी करणारा नाही,पुलंचा एकच शब्द फक्त वाक्प्रचार म्हणून वापरला आहे. त्यावर आलेली प्रतिक्रीया ही वैयक्तिक आहे. -------------- प्रतिक्रीया **** वाट्ली. हे विधान करुन आपणच विधानातले कर्म केले आहे,,, असो.. >>> असले लेखन हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" सापेक्ष नसावे,असे वाटते. आपला जर मराठी समाजात वावर असता तर सहज लक्षात आलं असतं की लिखान हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" 'टार्गेट' करून लिहीले नाहीये त्यामूळे हेही चुक. >>>>तरी सुध्दा अजून सुधारणेला भरपूर वाव आहे. हे मी मान्य करतो. सुधारणेला खुप खुप वाव आहेच. माझा १लाच 'ट्राय' असल्याने आपण थोरांनी पामरांना थोडंस समजुन घ्यावं आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनस्वी आभार ..मला कोणाचाही राग येत नाही. प्रतिक्रीया मूद्देसूद असावी. यातुन आम्ही लेखन ऊत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करू आपला नम्र खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

अरे त्या भाईकाकांचा काहीतरी मान ठेवा...

अघळ पघळ
Sat, 06/28/2008 - 22:50 नवीन
~X( :T बाय द वे ...अगदी पूल शोभलास?? म्हात्रे पूल की लकडी पूल? :)) -अघळ पघळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिन्ट्यासर्किट

हाहाहा

टारझन
Wed, 07/02/2008 - 15:05 नवीन
फारंच अघळ-पघळ प्रतिक्रीया.....मी खरं तर पोलादी पूल. आजमावयाचं असंल तर येतोस का रिंगणात.... अरे बाळा/अहो अघळ-पघळराव(वयानुसार घ्या) ती वैयक्तिक प्रतिक्रीया आहे. ज्याला जे वाटलं ते लिहीलं. तुम्हाला मिरची झोंबलेली समजू शकतो. मी स्वता:ला पुलंसारख्या(हे माझे लाडके पुल देशपांडे.. आता यांवरही जर काही बोलणार असाल तर दंतविमा उतरवा) दैवी प्रतिभा लाभलेल्या महापूरूषाशी बरोबरीचा विचार पण नाही करू शकत रे/हो. सडेतोड) कु.ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ

आवडला लेख,

शैलेन्द्र
Fri, 06/27/2008 - 14:43 नवीन
आवडला लेख, अशांचे अजुन किस्से सांगता येतील.
  • Log in or register to post comments

पाटीलांचे पाटील.....

अवि
Fri, 06/27/2008 - 18:55 नवीन
सुदॅवाने म्हणा किंवा दुरदॅवाने म्हणा आमच्या नशिबाला ही असेच पाटिल आणि त्यांचे काही सहकारी आले आहेत. त्यांच्या गंमती जमती लवकरच आपणास सांगणार आहे.
  • Log in or register to post comments

कसं काय पाटील बरं हाय का?

चिखलू
Fri, 06/27/2008 - 19:11 नवीन
लेख चांगला आहे पण हे फक्त पाटलांसाठीच मर्यादीत नाही असे वाटते...
  • Log in or register to post comments

अगदी मान्य

टारझन
Fri, 06/27/2008 - 19:29 नवीन
>>> लेख चांगला आहे पण हे फक्त पाटलांसाठीच मर्यादीत नाही असे वाटते... मालंक ... जे काही नमूद केले आहे त्यात सगळे सामावले आहे... जे आडनावाचे पाटील नाहीत पण आपली ल क्षणे दाखवतात ... त्यानां "कर्मा"चे पाटील संबोधन्यात आले आहे
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिखलू

झकास

प्रसन्न.कुलकर्णी
Fri, 06/27/2008 - 19:11 नवीन
आवडल बर का... उत्तम
  • Log in or register to post comments

हा हा

लिखाळ
Fri, 06/27/2008 - 22:07 नवीन
मजेदार... कॉलेजमध्ये असताना माझ्या वर्गात सुद्धा असा एक मुलगा होता. तो खूप श्रीमंत होता, फॅशनेबल कपडे वगैरे असायचे..पण चहा-वडापावच्या वेळेस मात्र पैसे मागयला यायचा.. तेंव्हा २रु मध्ये काम व्हायचे.. असे पाच साहा वेळा झाले.. मी कुठून दर वेळी पैसे देणार ! त्याच्या श्रीमंतीच्या गप्पा चालूच.. मग एकदा त्याला मी म्हटले की मागच्या वेळी घेतलेले पैसे दे मग यावेळचे देतो.. त्यावर दोन रुपयासाठी काय कंजुषपणा करतोस असे तोच मला म्हणाला. हा हा हा ! पहा कसे लोक असतात.. -- (अचंबित) लिखाळ.
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Sat, 06/28/2008 - 08:07 नवीन
लेखन आवड्ल्यास एक चांगला शब्द किंवा ते भंगार असल्यास सताठ शिव्या घालण्याची मिपाकरांनी क्रुपा करावी.... शिव्या घालण्याची गरज नाही, लेख आवडला..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

आभार

टारझन
Sat, 06/28/2008 - 11:47 नवीन
तात्या , आपली प्रतिक्रीया इथे चिकटली ... लई आनंद झालायसा.... शिया घालन्या इकत वंगाळ नसंल तरी काहीबाही त्रुती हायेत .... त्ये फूड्चे पाटील दूर करत्याल...... तात्या (विंचु?!?)चा ऊजव्या हाताचा आंगठा ०००००००००००० कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

पाटलांची

शैलेन्द्र
Sat, 06/28/2008 - 16:05 नवीन
पाटलांची अजुन एक जमात आहे. ही जमात, त्यांचे वेगवेगळे नातेवाईक, राजकारण आणि प्रशासनात कसे मोठ्या पदांवर आहेत, ते अईकवते.
  • Log in or register to post comments

आयनॉक्स=

शैलेन्द्र
Sat, 06/28/2008 - 16:09 नवीन
आयनॉक्स= आयना + ऑक्स.. आरसा बैल..........
  • Log in or register to post comments

किंवा

शैलेन्द्र
Sat, 06/28/2008 - 16:10 नवीन
आय नो ऑक्स= मी बैल नाहि.........
  • Log in or register to post comments

सही .... काय ऊकल आहे

टारझन
Sat, 06/28/2008 - 17:07 नवीन
भारी रे शैल्याभाई..... >>>आय नो ऑक्स= मी बैल नाहि......... एक नंबर ... मी त्या आयनॉक्स वर टाळू खाजवून वैताग्लो होतो//// आणि हो ... तू वर्णन केलेले पाटील लवकरच पूढच्या भागात येत आहेत.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

आभरि आहे

शैलेन्द्र
Sat, 06/28/2008 - 22:25 नवीन
आभरि आहे
  • Log in or register to post comments

पाटिल

वेताळ
Sun, 06/29/2008 - 14:26 नवीन
पाटिल ही एक गावकामगाराला पुर्वीच्या काळी दिलेली पदवी होती. फारतर ३००/३५० वर्षापासुन पाटिल हा शब्द प्रचलित आला.परंतु पाटलाची जोड ज्या वेळी गावातल्या भटाबरोबर जमली ,त्यावेळेपासुन ह्या दुकडीने बाराबलुतेदाराना ठगायला सुरुवात केली.तेच ठगणे आजही वेगवेगळ्या पध्दतीने चालु आहे. मस्त लेख लिहिला आहे. पण तुम्हाला भेटलेले सर्वच पाटिल नालायक नसतील असे मला वाटते. पुढच्या लेखाची वाट पाहात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

काहीतरी

शैलेन्द्र
Sun, 06/29/2008 - 18:44 नवीन
काहीतरी गडबड होतिय, हा लेख नावाच्या पाट्लांसाठी नसुन कर्माच्या पाटलांसाठी आहे.
  • Log in or register to post comments

>>>>असले

अनन्त जोशि
Tue, 07/01/2008 - 23:46 नवीन
>>>>असले लेखन हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" सापेक्ष नसावे,असे वाटते. आपला जर मराठी समाजात वावर असता तर सहज लक्षात येते की लिखान हे कुठल्यातरी "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" 'टार्गेट' क रु न लिहीले आहे....असे असने योग्य नाही..............
  • Log in or register to post comments

काहिहि !!

टारझन
Wed, 07/02/2008 - 01:15 नवीन
सर्वप्रथम लेखाची दखल घेऊन प्रतिक्रीयेचे काबाडकष्ट घेतल्याबद्दल मनस्वी आभार जोशीबुवा मला एक सांगा....मराठी बोलण्यात जर एखादा पैशाचा मिजास करत असेल तर आपण सहज म्हणून जातो " काय बाजीरावकी करतोंय !!" नाही का? एखादा जर फार स्वच्छतेची काळजी घेत असेल तर आपन त्याला बामंन ऊल्लेखतो... अशावेळी आपण त्याला .. बाजीराव नावाच्या लोकांचा अवमान किंवा ब्राम्हण जातीचा अवमान म्हणाल काहो? ...........ही ऊगाच ताणायची प्रतिक्रीया काय पटली नाही बुवा .... आमच्या मराठीत तरी उगाच मोठेपणा दाखवणार्‍याला ऊपहासाने 'पाटील'म्हणतात. यात कून्नालाही कुठेही 'टार्गेट' करण्याचा मला ५०० आकाशगंगा दूरपर्यंत तरी संबंध दिसत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो.. आमची पण पाटीलकी आहे गावाकडे... आणि याऊपरही आपल्या (कारण नसताना) भावना दूखावल्या असंतील तर मी अत्ता जो पाटील-२ लिहीतोय ही फाईल शिफ्ट्+डीलीट करतो.... लहान-थोरांचा मान ठेवण्याची, जातीभेद न मानन्याची लहानपणापासूनंच शिकवण मिळालेला अतिनम्र कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त जोशि

एक अनाहूत सल्ला

मुक्तसुनीत
Wed, 07/02/2008 - 01:28 नवीन
खवीस राव, सार्वजनिक स्थळांवर वावरताना, तुम्ही जे लिहीता त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया या येणारच ! त्यांचा विचार करणे योग्यच , शक्य होईल त्या मुद्द्यांचा प्रतिवादसुद्धा करावा. पण आपले लिखाण "डीलीट" करण्याइतपत कडेलोटाला जायची काय गरज आहे ? तुमचे दिल साफ आहे ना ? झाले तर ! शेवटी तुमचे लिखाण वाचून आपले मत काय , हे सांगण्याचा सर्वाना हक्क आहेच की. एकमेकांचा अपमान, शिवीगाळ न करता कुणी काही बोलत असेल , तर एकूण सगळ्या व्यवहाराकरता ही बाब पोषकच म्हणायला पाहिजे. तेव्हा तुम्ही आपले लिखाण करा, स्तुतीचा स्वीकार करा, विरोधी मुद्द्यांचा प्रतिवाद करा, स्वतःचे काही चुकले असे वाटल्यास आपल्या लिखाणतला तेव्हढा भाग "डिस्-ओन" करा किंवा खोडा. याहून जास्त टोकाचे काही करण्याची/वाटून घेण्याची आपल्याला काय गरज , नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मान्य आहे.

टारझन
Wed, 07/02/2008 - 01:44 नवीन
पण टीका जरा पर्सनलं झाली ..ध्यानी ना मनी.. आलं कानी (आमचं क्रियेशन) असं झालं बघा. माझ्या लिखानातल्या त्रूटी कितीही ऊपहासाने सांगा मला राग नाही येत ऊलट मीच हसतो गालात. पण ईथे हेतूवरच प्रश्नचिन्ह लागलं. आता मन जरी साफ असलं .. पण तरीही 'ध' चा 'मा' आधीपासंनच होणार हे माहीत असताना लिहीण्या हूरूप वाटत नाही. लिखाणात भरपूर त्रूटी असल्याचे मला आपण थोरांनी अगदी साफ मनाने सांगितलं.. मला फार आनंद झाला.मी नेहमी स्वता:ला अजून चांगले कसे करता येईल याचा विचार करतो. जे काही करतो ते १० वेळा विचार करून करतो. पण जर कोणी माझ्या हेतूवरंच (?) ठेवलं तर नाही रहावलंजात. माफी असावी. हे माझं मत आहे.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

एखादा जर

धमाल नावाचा बैल
Wed, 07/02/2008 - 09:51 नवीन
एखादा जर फार स्वच्छतेची काळजी घेत असेल तर आपन त्याला बामंन ऊल्लेखतो... =)) =)) कुबड्या तुज्या पायांचा फोटो असेल तर एक चिकटव बाबा इथ! ्रतिक्रीयेचे काबाडकष्ट घेतल्याबद्दल मनस्वी आभार मनस्वी नाही रे राजा..मनापासून. बाकी चालू दे! (स्वछतेची काळजी घेनारा बामन) बैलोबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बैला मिपाचे नियम मोडतोय

टारझन
Wed, 07/02/2008 - 11:27 नवीन
प्रिय बैल .. आपली प्रतिक्रीया आमच्या डोक्याच्या वरुन गेली.. एका साध्या वाक्यावर आपण हसून गोठ्यात खड्डा केलात आणि आमच्या उलट्या पायांचा फोटो मागितला.... कळालं नाही पामराला. रायला प्रस्न सूद्लेकनाचा..... मनस्वी मनापासून ...... आमाला नाय कळत बा ते ... आमी आसूदच लिवनार.... मिपाचे माझ्यापेक्षा जूने सदस्य दिसता.... तरीही ? असो... अस्वच्छ आणि असूद् लिवनारा कू.ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल नावाचा बैल

०००

टारझन
Wed, 07/02/2008 - 12:47 नवीन
०००
  • Log in or register to post comments

व्याकरणानेच खूलासा करतो

टारझन
Wed, 07/02/2008 - 01:24 नवीन
लेखामधे आलेला "पाटील" हा पदार्थ "विशेषण" म्हणून चालवण्यात आला आहे .. "नाम" म्हणून नव्हे. वाचकांना नम्रविनंती. विपर्यासाने आमचा ऊष्मा प्रचंड वाढतो आणि ........अर्रे विज्ञान सूरू झालं
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments

खवीसा...डिलिट का केलेस?

वेताळ
Wed, 07/02/2008 - 11:42 नवीन
आम्ही पण पाटिलच आहोत,राग नाही आला आम्हाला.असे खुप लोक आहेत बाबा. पाटिल आहे म्हणुन बाई,बाटली ह्यात रमणारे आणि आता देशोधडीला लागलेले.लिखाण चालु ठेव अवगुणावर बोट ठेवले कि राग येतोच प्रत्येकाला. वेताळ
  • Log in or register to post comments

पून्हा एकदा अज्ञान उघडकीस आलं

टारझन
Wed, 07/02/2008 - 12:32 नवीन
>>>>अवगुणावर बोट ठेवले कि राग येतोच प्रत्येकाला. .... कोणाचे अवगूण ? माझे ? प्लिज सांगा मला.... अवगूण कळाले तर मी अवश्य मझ्यात सूधारणा करेल. मला आजपर्यंत कधीही माझ्या अवगुणांवर बोट ठेवल्याने राग नाही हो आला
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

एखादा जर फार स्वच्छतेची काळजी घेत असेल तर आपन त्याला बामंन ऊल्ले

वेताळ
Wed, 07/02/2008 - 11:49 नवीन
हा विनोद मस्त वाटला. वेताळ
  • Log in or register to post comments

ये कुबड्या

अनिल हटेला
Wed, 07/02/2008 - 12:29 नवीन
ये कुबड्या !!! आपल्यला आवडल रे तुझ लिखाण !!! आनी असच लिहीत राहा..... ज्याला त्याला वैयक्तीक मत असतात.... आणी माझ वैयक्तीक मत आहे की, तुमच लिखाण छान आहे... उत्तरोत्तर अजुन सुधारना होत जातील.... बाकी लहान तोन्डी मोठा घास पन आपल खविस लोका सोबत चान्गल जमत , बर का? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

आभारी आहे

टारझन
Wed, 07/02/2008 - 12:44 नवीन
लिखाण आवडल्याबद्दल आभार. मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो. प्रॉबलेम तेंव्हा येतो जेंव्हा माझ्या हेतूवर कोणी ? करतो. मी शेंगा खाल्ल्या नाही... मी टरफले ऊचलायचा प्रश्नंच येत नाही, असे म्हणनार्‍या टिळकांना कोणी जर उर्मट्/ऊद्धट म्हणाला तर आपल्या पैकी कोणीही हे सहन करणार नाही ... करेल ? >>>बाकी लहान तोन्डी मोठा घास पन आपल खविस लोका सोबत चान्गल जमत , नक्कीच ... आपल्याशी दोस्ती करण्यास ऊत्सूक !
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

मी फक्त

अनन्त जोशि
Wed, 07/02/2008 - 17:14 नवीन
मी फक्त सुचना केली होती ......चर्चा जास्तच होतेय...
  • Log in or register to post comments

बरोबर आहे.

बबलु
Wed, 07/09/2008 - 04:35 नवीन
बरोबर आहे. प्रातिनिधीक उदाहरण आहे हे. anyway...कुबड्या चे observation छान आहे. मीही असे नमुने पाहेलेत कोलेजात. कॉलेज ची आठ्वण झाली. धन्यवाद... आपला, बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments

धन्याअद बबलू

टारझन
Wed, 07/09/2008 - 12:34 नवीन
आभरी आहोत सगळ्यांचे... प्रत्येक चांगल्या वाईट प्रतिक्रीयेचे स्वागत आणि आभार ....
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

छान लेख

मिसंदीप
Fri, 09/05/2008 - 20:17 नवीन
मुळ लेखकाने लिहिलेल्या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आयुष्यात सुद्धा अनुभवास येतात. हि लोके स्वतःकडे काही नसताना सुद्धा बरेच काही असल्याचा आव आणतात. सर्वात मोठी चरफड होते जेव्हा या असल्या दिखाऊ लोकांच्या नादाला या "सुंदर्‍या" लागतात. बाकि तर काय सुज्ञ मंडळी जाणतातच.. त्या मुळे ते न लिहिलेलेच बरे..
  • Log in or register to post comments

पुढचा भाग

सखाराम_गटणे™
Wed, 10/01/2008 - 13:28 नवीन
पुढचा भाग टाकरे लवकर ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.
  • Log in or register to post comments

छान

वैशाली हसमनीस
Wed, 10/01/2008 - 14:06 नवीन
मला वाटत हा लेख जाति-धर्म वाचक नसून स्वभाववैशिष्ट्य दाखविणारा आहे.अशी माणसे आपल्याला सगळीकडे भेटतात.त्यात जाति धर्माचा संबंध येतो कोठे?
  • Log in or register to post comments

आवडाला

विनायक प्रभू
Wed, 10/01/2008 - 15:28 नवीन
http://vipravani.wordpress.com/ हे टार्झटा, मी काय म्हणतो आहे समजतय ना तुला. vi प्र
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा