आज कालचा उद्दया असतो
आणि
आज उद्दयाचा काल असतो
मग
उद्दया जेव्हा ’आज’ होईल
आणि
’आज’ त्याचा ’काल’ होईल
तेव्हा
त्या उद्दयाच्या उद्दयाला
’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्दया म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
“आता कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात”
हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची.
श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3553
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
घाई नको बाई अशी..
उद्याचा उद्दा
In reply to घाई नको बाई अशी.. by सहज
??
माझं म्हणणं
In reply to ?? by विसोबा खेचर
???
कविता आणि पिणे
किती प्याले ????
अभिज्ञराव..
In reply to किती प्याले ???? by अभिज्ञ
क.लो.अ.ही वि.
In reply to किती प्याले ???? by अभिज्ञ