Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेताळ on Sat, 08/11/2012 - 17:52
आताच बघितलेल्या बातमी नुसार धर्मनिरपेक्ष पक्षानी काढलेल्या मोर्च्याला मुंबईत हिंसक वळण लागले. त्यात प्रक्षुब्द जमावाने गाड्या व वृत्तवाहीनीच्या ओम्बी गाड्या देखिल जाळल्या आहेत. ह्याबद्दल अधिकमाहिती असेल तर इथे लिहावी.मुंबईची अश्या आंदोलनातुन कधी मुक्तता होणार?आंदोलन कर्ता संघटनेकडुन ह्याची नुकसान भरपाई घ्यावी .
  • Log in or register to post comments
  • 34394 views

प्रतिक्रिया

Submitted by राजघराणं on Sat, 08/11/2012 - 18:41

Permalink

रजा अ‍ॅकेडमी चा ह्या

रजा अ‍ॅकेडमी चा ह्या मोर्च्यात पुढाकार होता. जगताप आणी गांगुर्डे नावाच्या दोन पोलिस अधिकार्याना ठेचून मारणारी हीच ती भिवंडीतली धर्मांध रजा एकेडमी. मुस्लिम तरुणांची माथी भडकवून त्याना बांग्लादेशी घुस्खोरांच्या बाजूने दगडफेक करण्यास प्रव्रुत्त करणार्‍या रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sun, 08/12/2012 - 09:18

In reply to रजा अ‍ॅकेडमी चा ह्या by राजघराणं

Permalink

रजा एकेडमी विरुद्ध राज्य

रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ? त्यांची आई पण धर्मनिरपेक्ष? आहे अस म्हनतात की त्यांना अतिरेकी मेल्यावर रडु येतय.{ठाकरे म्हणतात तेच खर अनौरस च
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Sat, 08/18/2012 - 15:02

In reply to रजा अ‍ॅकेडमी चा ह्या by राजघराणं

Permalink

घुसखोरी बद्दल क्षमस्व!!

प्रतिसाद पहिल्या पानावर यावा म्हणून घुसखोरी करतोय... क्षमस्व! ही म.टा.तली बातमी वाचून मन भरून आलं. डोळे पाणावले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा (२६ / ११चा हल्ला) सूत्रधार अबू जुंदाल याला कसाब प्रमाणेच जेलमध्ये दररोज चिकन-मटणाची मेजवानी मिळत आहे. अबूच्या संरक्षणाची आणि दररोज संध्याकाळी रोजा सोडताना त्याला जेवण वाढण्याची जबाबदारी जेलमध्ये कार्यरत पोलिसांकडेच सोपवण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने २००९ मध्ये पहिल्यांदा मुंबईच्या आर्थर रोड जेलचे जेवण नाकारले होते. त्याने जेल कर्मचा-यांकडे बिर्याणी, भेजा फ्राय आणि मलई मागितली होती. रमझान सुरू असल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, असा विचार करुन पोलिसांनी कसाब प्रमाणेच अबू जुंदालसाठी मेजवानीची व्यवस्था केली आहे. अबूला दररोज एक लिटर दूध, एक किलो सुका मेवा, एक ग्रॅम मलई, एक प्लेट भेजा फ्राय, एक पीस चिकन रोल, एक प्लेट कबाब देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त त्याला समोसा, मालपोवा, फिरनी आदी गोडधोड खाऊ घातले जात आहे. एटीएसच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे वृत्त मिड डे या इंग्रजी सायंदैनिकाने दिले आहे. जेलच्या नियमांनुसार, कोणत्याही कैद्याला दररोज सकाळी सात वाजता उपमा किंवा पोहे आणि चहा किंवा दूध नाश्ता म्हणून देण्यात येते. त्यानंतर दहा वाजता आमटी, भात, भाजी, चपाती असे जेवण दिले जाते. दुपारी साडेतीन वाजता पुन्हा असेच जेवण दिले जाते. या व्यवस्थेत वैद्यकीय कारण आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय बदल केला जात नाही. मात्र आधी कसाब आणि आता अबू जुंदालला मात्र विशेष वागणूक दिली जात आहे. अबू मूळचा बीडचा रहिवासी आहे. त्याला अती तिखट जेवण आवडत नाही. त्यामुळे त्याच्या जेवणाची व्यवस्था खास मुस्लिम वस्तीतल्या विशिष्ट हॉटेलमधून होत असल्याचे समजते. अबूच्या जेवणासाठी दररोज ५०० ते एक हजार रुपयांचा खर्च केला जात आहे. पाकिस्तानमधून आयएसआय आणि लष्कर - ए - तोयबाच्या सहकार्याने २६ / ११च्या हल्ल्याचे सूत्रसंचालन करणा - या अबू जुंदालला सरकारने जूनमध्ये सौदीमधून हस्तांतरण करारांतर्गत ताब्यात घेतले आहे . सध्या तो मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये आहे . अलिकडेच पोलिसांनी कसाब आणि अबू यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली होती, असेही एटीएसच्या अधिका-याने सांगितले.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Sat, 08/18/2012 - 16:44

In reply to घुसखोरी बद्दल क्षमस्व!! by आंबोळी

Permalink

मी पण आत्ताच ही धक्कादायक

मी पण आत्ताच ही धक्कादायक बातमी वाचली म.टा वर. त्या बातमीची खालील लिंक पाहा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Sat, 08/18/2012 - 17:19

In reply to मी पण आत्ताच ही धक्कादायक by अमोल खरे

Permalink

मेरा भारत महान!!!

रोजचा जेवणाचा खर्च ५०० ते १०००???? भान*द मी हित पोटाला चिमटा घेउन कर भरतोय आणि माझ्या पैशाने हा भोस*चा माझ्याच देशात अतिरेक्यांना मदत करून भेजा फ्राय, चिकन-मटण आणि मलयी ओरपतोय.... का? तर हा ...... खरच मेरा भारत महान!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Sat, 08/11/2012 - 19:18

Permalink

http://marathi.yahoo.com/%E0%

http://marathi.yahoo.com/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-115121885.html
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 08/11/2012 - 19:18

Permalink

धर्मनिरपेक्ष?

आसाम आणि म्यानमारमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्ध रझा अकादमी, सुन्नी जमाइतुल उलेमा आदी संघटनांनी आझाद मैदानवर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यासाठी शनिवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची गर्दी जमत होती. सायंकाळी चारच्या सुमारास हा सुमारे १० हजाराच्या या जमावातील काही आंदोलनकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली. -मटा यात कोणत्या धर्मनिरपेक्ष पक्षाचा उल्लेख आहे ब्वॉ?? ज्या दोन संघटनांचा उल्लेख आहे, त्या नावावरून तरी धर्मनिरपेक्ष वाटत नाहीत. की अहिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष?
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Sat, 08/11/2012 - 19:31

In reply to धर्मनिरपेक्ष? by तुषार काळभोर

Permalink

की अहिंदू म्हणजे

की अहिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष? बरोब्बर बॉस. फक्त ते प्रश्नचिन्ह काढुन टाका. ज्यांना हिंदुंवर टिका करायला जाम मजा येते ते हिंदु सुद्धा धर्मनिरपेक्ष ह्या व्याख्येत येतात ह्याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sat, 08/11/2012 - 22:55

In reply to की अहिंदू म्हणजे by अमोल खरे

Permalink

बरोबर..

आता आपल्याच बोटचेपेपणामुळे आपल्याच घरात घुसखोरी करणार्यांविरुध्द काही करायची सोडाच, बोलायचीपण चोरी झाली आहे.. या आणि मारा..
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 08/11/2012 - 20:10

Permalink

छान....

हे कधितरी होणारच आहे हे माहित होतं... पण इतक्या लवकर होईल असं वाटलं नाहि. माझ्या प्रीय भारतीयांनो... युद्ध औपचरीरित्या सुरु झालय बहुतेक... आणि एक समाज म्हणुन आपली जशी तयारी हवी होती, ति झालि नहिए... अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 08/13/2012 - 18:14

In reply to छान.... by अर्धवटराव

Permalink

युद्ध किती तरी शतके आधीच सुरु

युद्ध किती तरी शतके आधीच सुरु झाले होते... तयारी मागे पण नव्हती, आज नाही आणि उद्या नसेल. फक्त भुतकाळात आपण युद्ध आहे हे निदान मान्य करत होतो आज ते मान्य करण्याची आपली तयारी नाही. उद्या समाज म्हणून आपण विचार करायला असू की नसू हे नक्की सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 08/13/2012 - 21:00

In reply to युद्ध किती तरी शतके आधीच सुरु by नाना चेंगट

Permalink

:(

युद्ध फार पुर्वीच सुरु झालय हे खरय. पण रायगडी (निर्वीवाद) आणि १९४७ ला दिल्लीत (थोडं वादग्रस्त) विजय मिळवला होता आपण. त्यानंतर युद्ध एका वेगळ्या स्वरुपात कंटिन्यु झालं... आणि त्याची तयारी म्हणावी तशी झाली नाहि अजुन :( अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by अपूर्व कात्रे on Sat, 08/11/2012 - 21:24

Permalink

कुठले आंदोलन आणि कुठला मोर्चा?

आपल्या धर्मनिरपेक्ष देशात आजच एका धर्मनिरपेक्ष पक्षाचा एक धर्मनिरपेक्ष नेता देशाचा (सलग दुसऱ्यांदा) उपराष्ट्रपती झाला म्हणून अभिनंदनपर सभा जमली होती. काही उत्साही लोकांनी उगीच आपले गम्मत म्हणून थोडेसे फटाके फोडले. आता त्यात काही जणांना दुखापती झाल्या, काही जण खपले, (भले ते पोलीस का असेनात?) बऱ्याच गाड्यांची वाट लागली, (त्या गाड्या पोलिसांच्या, प्रसारमाध्यमांच्या आणि अग्निशमन दलाच्या का असेनात?) तरी अश्या घटना घडायच्याच... मात्र हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात असलेल्या प्रसारमाध्यमांनी त्याला लगेच धार्मिक रंग दिला. हिंदुत्ववाद्यांच्या अंकित असलेल्या पोलिसांनीही त्याला दंग्याचे स्वरूप दिले. याबद्दल हिंदुत्ववाद्यांचा निषेध...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 08/11/2012 - 21:25

Permalink

बाप रे!

बाप रे!
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Sat, 08/11/2012 - 21:33

Permalink

शिवसेना कुठाय?

शिवसेना कुठाय? की मोदीच आणायला हवेत?
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sat, 08/11/2012 - 22:08

In reply to शिवसेना कुठाय? by काळा पहाड

Permalink

शिवसेना कुठाय? कोण्ती

शिवसेना कुठाय? कोण्ती शिवसेना..? बाळासाहेबांची की उध्धवाची.. ?
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Sat, 08/11/2012 - 21:37

Permalink

च्यायला ह्या रझा अकादमी आणि

च्यायला ह्या रझा अकादमी आणि ज्या कोणत्या तथाकथित संघटना आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पोलीसांना अधिकार का दिले जात नाहीत? त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळूनसुद्धा.. :(
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Sat, 08/11/2012 - 21:44

In reply to च्यायला ह्या रझा अकादमी आणि by पिंगू

Permalink

कारण

च्यायला ह्या रझा अकादमी आणि ज्या कोणत्या तथाकथित संघटना आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पोलीसांना अधिकार का दिले जात नाहीत? त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळूनसुद्धा.. Sad
पोलिसांचा "बाप" तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचा असल्यामुळे. आता बघा निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड आणि जनार्दन चांदूरकर (काँग्रेसला या दगडापेक्षा कोणी चांगला प्रवक्ता मिळत नाही काय?) आपल्याला पटवून देतील की या प्रकरणात सुद्धा हिंदू ग्रुप्स कसे अपराधी आहेत ते.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Sat, 08/11/2012 - 22:19

Permalink

मी झोपलो आहे. आपण ?

अहो अश्या घटना होताच असतात. म्हणून सगळ्या समाजाला का दोष द्यायचा ? प्रतिगामी कुठले ! अधोगामीच !
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 08/11/2012 - 22:20

Permalink

ह्या मुसलमानांना

ह्या मुसलमानांना व्होटबँकेमुळे अति डोक्यावर बसवुन ठेवलंय. हरामखोर काँग्रेस नेते अन हे असले ग्रुप्स मिळुन देशाचं अफगाणिस्तान करणार दुसरं काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 08/12/2012 - 04:15

Permalink

असं काही वाचलं की अस्वस्थपणा

असं काही वाचलं की अस्वस्थपणा येतो. त्याचा काय उपयोग? असं असलं तरी दुर्लक्ष करता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भरत कुलकर्णी on Sun, 08/12/2012 - 07:01

Permalink

फारच भयानक.... त्यांनी तर अमर

फारच भयानक.... त्यांनी तर अमर जवान’ स्मृतिस्तंभाचीही नासधूस केली. १८५७ च्या शहिदांचा अपमान आहे हा. जे या देशालाच मानत नाही त्यांनी या देशात राहूच नये.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 08/12/2012 - 09:24

In reply to फारच भयानक.... त्यांनी तर अमर by भरत कुलकर्णी

Permalink

हॅ हॅ हॅ...भारीच गमतीशीर बॉ

हॅ हॅ हॅ...भारीच गमतीशीर बॉ तुम्ही!!
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 08/12/2012 - 07:25

Permalink

काल ओवेसीने लोकसभेत जे भाषण

काल ओवेसीने लोकसभेत जे भाषण केले त्यात त्याने सरळ सरळ धमकीच दिली होती की मुस्लिम तरूणांचे तिसरे रॅडिकलाय़एशन होईल. त्याला टाईम्स नाऊ वरही बोलवले होते. पण त्याने त्याचे वाक्य मागे घ्यायला नकार दिला व लगेच ही दंगल.....काहितरी शिजते आहे हे खरे....
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 08/12/2012 - 09:23

In reply to काल ओवेसीने लोकसभेत जे भाषण by जयंत कुलकर्णी

Permalink

कोणतीही गोष्ट एका रात्रीत होत

कोणतीही गोष्ट एका रात्रीत होत नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Sun, 08/12/2012 - 08:01

Permalink

शांत व्हा : अमन किसी भी कीमत पर

रमझान हा मुस्लिम बांधवांकरता एक सर्वश्रेष्ठ महिना आहे. तमाम बांधव एकत्र येतात. भाईचार्‍याचा पैगाम पसरवतात. अशा वेळी देश, राज्यांच्या सीमा गळून पडणे स्वाभाविकच आहे. (तसेही ह्या देशात जन्माला आलेले लोक योगायोगानेच आलेत. त्यांनी त्या करता अल्लाच्या दरबारी विशेष प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. ) ह्याच कारणाने त्यांना काल आसाम, बांगला व म्यानमारमधील भावा आणि बहिणीबद्दल भावना दाटून आल्या. आपण खरे तर ह्यातून विश्वप्रेम शिकले पाहिजे. ज्ञानेश्वरांचा महान संदेश हे भाईजन आचरणार आणत आहेत ह्याबद्दल त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावावी. जेव्हा मुस्लिम जनसागर आपल्या भावना व्यक्त करायला जमतो तेव्हा त्या लोटाला गवसणी घालणे मूर्खपणाचे आहे. त्यांना रेल्वे, बस, कार, जी वाहने उपलब्ध करून देता येतील ती फुकट द्यावीत. त्यांच्या संचलनाच्या, आंदोलनाच्या मार्गावरील लोकांनी आपापले व्यवहार त्या दिवसापुरते बंद ठेवावेत. तेव्हढा त्याग करणे जड नाही. वाटले तर त्याकरता सरकारकडून योग्य तितकी भरपाई घ्यावी. मुस्लिम बांधव तुमच्या बरोबर आहेतच. आणि मुख्य मुद्दा हा पोलिसांचा. जेव्हा जनभावना उचंबळून आलेल्या असतात तेव्हा त्यांना डिवचणारा, कायद्याचा अनाठायी धाक दाखवणारा पोलिसाचा पोषाख दिसताच कामा नये. पोलिसांची उपस्थिती दिसल्यामुळेच त्यातील काही हळवे लोक जास्त हळवे झाले हे कालच्या घटनांवरून दिसतेच आहे. तेव्हा पोलिसांना मंत्र्याच्या, सचिवांच्या दिमतीला पाठवावे. मुस्लिम मोर्चाच्या आसपास पोलिस दिसू नयेत. बिगर मुस्लिम लोकांना अल्लातालाच्या मेहरबानीचा लाभ होणार नाहीच. पण रमझानच्या पवित्र काळात असले आततायी वागून जहन्नम मधे होणारे आपले हाल, अत्याचार अधिक वाढवू नयेत. उलट असल्या आंदोलनांना आपल्या परीने मदद करून दीन ची मदत करावी. कुणी सांगावे दयाळू परवरदिगार तुम्हाला माफ करेलही!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 08/12/2012 - 08:31

In reply to शांत व्हा : अमन किसी भी कीमत पर by हुप्प्या

Permalink

प्रतिसाद लिहिण्याची स्टाइल

प्रतिसाद लिहिण्याची स्टाइल आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 08/12/2012 - 13:26

In reply to शांत व्हा : अमन किसी भी कीमत पर by हुप्प्या

Permalink

हा हा.. प्रतिसाद आवडला!

आजच्या लोकसत्तात दंगलीसंदर्भात एक बातमी आहे, शिंदेचा कठोर कारवाईचा इशारा, पण अफवा पसरवण्यांवर! :)
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Mon, 08/13/2012 - 03:33

In reply to हा हा.. प्रतिसाद आवडला! by दादा कोंडके

Permalink

यावरुन एक म्हण बनवली आहे

ज्याची खावी इफ्तारी त्याचीच करावी तरफदारी!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 08/13/2012 - 14:23

In reply to यावरुन एक म्हण बनवली आहे by हुप्प्या

Permalink

नाही हो, त्यांना जहन्नुममध्ये

नाही हो, त्यांना जहन्नुममध्ये जाण्याची भीती वाटली असेल. त्यामुळे हे जे काही 'व्यक्त होणं' होतं त्याबद्दल अफवा पसवणार्‍यांवर कारवाई करण्याबद्दल बोलले असावेत ते. देव करो असे सगळे संस्कारी आणि पापभिरु नेते लवकर जन्नतमध्ये जावोत. स्वर्गात जाण्यासाठी फार खडतर परिश्रम करावे लागतात म्हणे. कैलास आणि वैकुंठ ही त्यापुढची गोष्ट असते असं ऐकून आहे. अनुभव नसताना उगाच काही का बोला, नै का !!
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sat, 08/18/2012 - 13:46

In reply to हा हा.. प्रतिसाद आवडला! by दादा कोंडके

Permalink

अफवा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_phocagallery&view=detail&catid=199:2012-07-31-22-20-36&id=3217:20120818&tmpl=component&Itemid=83# आजचं काय सांगता मस्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Sun, 08/12/2012 - 10:32

Permalink

मी मागे एका संस्थळावर

मी मागे एका संस्थळावर ह्या संबंधात लिहिले होते. नुसते खरे होत नाही तर जरा लवकरच हे खरे होत आहे मला वाटले होते २०२० पासून हे सगळे सुरु होईल ज्यात लोकसंख्या डेन्सिटी वर लिहिले होते इंग्रजी मध्ये असल्या कारणाने लिंक देत आहे THE BANE OF POPULATION
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sun, 08/12/2012 - 10:58

Permalink

हॅ हॅ

शाकाहारी - मांसाहारी , बै - बुवा , निवासी अनिवासी , आस्तिक नास्तिक, बामन - बहुजन , इत्यादी इत्यादी वादात संस्थळांवर एकमेकांच्या उरावर बसणारे.. आज एकत्र हिंदू मधे convert होउन मुस्लिमान विरुद्ध बोलताना पाहून मौज वाटली उद्या भारतावर कुण्या अमेरिकेने य्द्ध केल्यास " हीच जनता 'भारतात ' बदलून " एकत्र येऊन लढा देईल .. परवा कुणी एलिअन ने "हमला" केल्यास " अक्ख जग एकत्र " येईल... तेंव्हा वरील वाद कुणास सुचणार नाहीत.. असो यावरून तरी कुणी बोध घेतल्यास ठीक.. नाहीतर आहेच परत येरे माझ्या मागल्या बाकी कुणी कसे वागावे .. निरीक्षण वेग्रे ... हॅ हॅ....
  • Log in or register to post comments

Submitted by अँग्री बर्ड on Sun, 08/12/2012 - 11:10

Permalink

"मुसलमानांनी दंगल केली" असे

"मुसलमानांनी दंगल केली" असे सरळ सरळ का लिहिले नाही ? ? एरवी संघ, सनातन , हिंदू जनजागृती, भगवा दहशतवाद म्हणून बोंबा मारणारे सगळेजण तो दंगा "अल्पसंख्यांकांनी" केला असे मुळमुळीत का लिहितात ? सामनाचे आजचे टायटल भारी आहे "धर्मांध मुसलमानांनी केला जिहाद" ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 08/12/2012 - 11:14

In reply to "मुसलमानांनी दंगल केली" असे by अँग्री बर्ड

Permalink

बरोबर आहे. आता अल्पसंख्यांक

बरोबर आहे. आता अल्पसंख्यांक कोण हा शोधाचा विषय आहे. दंगेखोर नेहमी मुसलमानच का असतात ? पुन्हा असं कै म्हंटलं की "धर्मनिरपेक्ष" लोकांना त्यांच्यासाठी पान्हा फुटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Sun, 08/12/2012 - 11:28

Permalink

क्लिंटन यांचे मत वाचण्यास उत्सुक !

तिस्ता सेटलवाड , महेश भट , शबाना आजमी , प्रभृतींची मते - हलकासा निषेध वगैरे वाचण्यास उत्सुक ! त्यांच्या "सहित" - आपले क्लिंटनजी काय म्हणतात ते ही !
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Mon, 08/13/2012 - 01:21

In reply to क्लिंटन यांचे मत वाचण्यास उत्सुक ! by तर्री

Permalink

हलका निषेध : माझा एक क्षीण प्रयत्,

अशा प्रसंगी हलकाफुलका निषेध करणारी मिपा जमात अनुपस्थित आहे. रेल्वेचा गोंधळ झाल्यावर टीसी मंडळी गायब होतात तसेच ! त्यामुळे माझ्या अल्पमतीने मी त्यांची उणीव भरून काढतो. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एखाद्या प्रसंगाचे भडक वर्णन ऐकून त्यावर आपले मत बनवणे तितकेसे योग्य वाटत नाही. तशात जालावर उलट सुलट मते, दावे व्यक्त होत आहेत. त्यामुळे असमंजस दूर झाला तर पहावे म्हणून माझा प्रतिसाद टंकतो आहे. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की केवळ योगायोगाने भारतात जन्मलो आणि तोही बहुसंख्य हिंदू धर्मात म्हणून मी त्याची बांधिलकी मानावी असे मला बंधनकारक वाटत नाही. कारण त्याकरता काही विशेष प्रयत्न केल्याचे मला स्मरत नाही. त्यापेक्षा माझ्या उच्च शिक्षण संस्थेचा मला जास्त अभिमान आहे हिंदू धर्मातील इतक्या त्रुटी पाहिल्या आहेत की आता बाकी कुठल्या धर्माचे काहीच खटकेनासे झालेले आहे. असो. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रसंगाबद्दल इतकेच म्हणता येईल की असे प्रकार भविष्यात होऊ नयेत याकडे लक्ष द्यावे जे झाले ते काही बदलता येत नाही त्यामुळे त्यामागे कोण आहेत वगैरे वायफळ चर्चा करू नयेत. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. याच अनुषंगाने प्रसिद्ध म्यानेजमेंट गुरु डॉ. अनिर्बाण घोष ह्यांचा एक लेख वाचल्याचे स्मरते. रमजानच्या काळात कुठलीही हिंसक वा भडक वक्तव्ये करण्यास मनाई आहे. आणि हा अतिशय प्राचीन, आवर्जून जपलेला नियम आहे. कालच्या घटनेतील तथाकथित अल्पसंख्य लोकांचे वागणे याच्याशी विसंगत होते. आणि त्यामुळेच असे म्हणायला जागा आहे की कुठेतरी पाणी मुरते आहे. हिंदू बहुसंख्य असणारी प्रसारमाध्यमे कित्येकदा नको इतके धर्मप्रेम दाखवतात. उत्साहाच्या भरात आसाम वा म्यानमार ह्या ठिकाणच्या बातम्या एकांगीपणे छापतात. यानेही समाजात तेढ निर्माण होऊ शकते. पत्रकारितेतील सामंजस्य टिकवायची जबाबदारी आजचे पत्रकार गंभीरपणे पार पाडत नाहीत. त्यामुळेही असे प्रसंग घडत असतील. अशा प्रसंगी गृहमंत्री मग ते राज्याचे असोत वा देशाचे. यांचेच ऐकावे. पत्रकार, बातम्यांकडे साफ दुर्लक्ष करावे असे मला वाटते. थोडक्यात आजच यावर काही मत करणे गैर आहे. पूर्ण, हवी तशी माहिती मिळाल्यावरच, योग्य तो पक्ष दोषी आहे हे कळल्यावरच त्यावर मत देता येईल. माध्यमांची राईचा पर्वत करायची वृती विसरु नये.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 08/13/2012 - 01:39

In reply to हलका निषेध : माझा एक क्षीण प्रयत्, by हुप्प्या

Permalink

सहमत.

खास करुन "माध्यमांची राईचा पर्वत करायची वृती विसरु नये." (देशाचे, समाजाचे राई राई एव्हढे तुकडे पडले तरी विषेश नाहि... तसंही भारत हा काहि देश नव्हता आणि हिंदु नावाचा कुठला धर्म देखील नाहि. उगाच या कडबोळ्यांची काळजी का करावी...) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sun, 08/12/2012 - 12:27

Permalink

बस्स

दार उघड बया दार उघड!
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Sun, 08/12/2012 - 12:42

Permalink

पेटलेले आसाम

गेले एक महिना आसाम पेटलेले आहे. भडकलेल्या दंग्यात शेकडो मरण पावले आहेत. हजारोंना दुखापत झाली आहे तर लाखो बेघर झाले आहेत. ह्या दंग्यांमागे कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. घुसखोर बांगलादेशी मुसलमान लाखोंच्या संख्येने आज आसाम मध्ये वसलेले आहेत. मत पेट्यांच्या ह्या राजनीतीत त्या घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना रेशनकार्ड व व्होटर आयडी कार्ड पण मिळाली आहेत. ह्या घुसखोरांनी आसामाचे बोडो व आसामी लोकांचे जिणे मुश्कील करून टाकले आहे. त्यांना धाक दाखवून दहशत माजवून सळोकापळो करून सोडले आहे. जर हे थैमान असेच चालू राहू दिले तर थोड्याच दिवसात काश्मिरात जसा काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुरू झाला तसा येथे पण व्हायला वेळ लागणार नाही. काश्मिरी पंडितांसारखे इथल्या लोकांना त्यांचे राज्य सोडून पळून जावे लागणार. मुंबईत ज्या रितीने राझा अॅकॅडमी तर्फे घुसखोरांना पाठिंबा दाखवण्यात येत आहे त्या वरून आपल्या लोकांनी ता वरून ताकभात ओळखावे. वृत्तसंस्थांनी सुद्धा ह्या घुसखोरांबद्दल व आसामात होणाऱ्या दंग्यांबद्दल वस्तुनिष्ठ राहून बातम्या दिल्या पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर तिस्ता सेतलवाड, अरुंधती रॉय व मानव हक्क संघटनांना मला असे विचारावेसे वाटते की आता मूग गिळून का बसला आहात? गुजरात मध्ये तर आपण फार आग पाखडत आहात, मग येथे काय झाले. का बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध न बोलण्याचा कोणाच्या बरोबर करार झाला आहे? http://rashtrarpan.blogspot.in/2010/12/bane-of-population.html
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sun, 08/12/2012 - 13:44

Permalink

आठवण

अप-डाऊनच्या दिवसातली गोष्ट आठवली. आमच्यातले एक सहप्रवासी ती सांगत असत. त्यांच्या गो ष्टी ऐकायला आसपासच्या डब्यातले लोक येऊन गर्दी करत. एका ब्रिटिशकालीन घरांत एक कुटुंब रहात होते. मरताना बापाने वडीलभावास उपदेश केला की कोणत्याही परिस्थितीत तू धाकट्याला अंतर देऊ नकोस. बाप मेल्यावर धाकटा लगेचच वाटणी मागू लागला. वडीलभावाने घरातच दोन भाग केले. स्वयंपाकघर मात्र एकच होते. पुढे दोन्ही भावांची लग्ने झाली. धाकटा सारखाच काहीतरी मागत असे. मोठा ते देऊन टाकत असे. मोठ्याची बायको यावर खूपच नाराज होती. पण मोठ्याचे धाकट्यावर अतोनात प्रेम! धाकटा मग आणखी खोल्या मागू लागला. त्याही दिल्या गेल्या. शेवटी तर हद्दच झाली. धाकट्याने मोठ्याच्या बायकोवरच हक्क सांगितला. मोठा डोकं धरुन बसला. त्याची बायको संतापून म्हणाली," आता तरी तुम्ही तुमचा षंढपणा सोडणार आहात की नाही "? मोठा तसाच बसून राहिला. मोठ्याच्या बायकोचा संयम सुटला. तिने गांवपंचायत बोलावली. पंचायतीने निवाडा दिला. मोठा या मागणीवर हरकत घेणार नसेल तर आम्ही काही करु शकत नाही. मोठ्याची बायको रडू लागली. दु:खातिरेकाने केस उपटू लागली. एवढेच बोलून आमचे मित्र ही गोष्ट आटोपती घेत. नवीन श्रोते उत्सुकतेने विचारत, 'मग पुढे काय झाले?" त्यावर आमचे मित्र म्हणत," त्याचा निवाडा आता तुम्हीच करायचा आहे." श्रोते उद्विग्न मनःस्थितीत काढता पाय घेत.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 08/12/2012 - 13:58

Permalink

बदल

प्रतिसादाची जागा चुकली म्हणून का. टा. आ. आ.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 08/13/2012 - 09:33

Permalink

काल मी सकाळीच आझाद मैदानाच्या

काल मी सकाळीच आझाद मैदानाच्या बस स्टॉपवर उभा होतो,मोठ्या संख्येने मुस्लीम लोक तिथे येत होते,परंतु नंतर तिथे असे काही घडेल असे वाटले नव्हते ! हे सगळे दाढ्या कुरवाळण्याचे परिणाम ! भोगा आता तुमच्या कर्माची फळ ! अफजलखानाचा कोथळा काढण्याचे पोस्टर जिथे उभे राहु शकत नाही ! त्या शिवरायांच्या महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची काय दशा झाली आहे ते ! नुसते पुतळा उभारुन उभारुन राज्यात शिवराज्य नसतं हे दिसुन आल... देशात घुसखोरी करुन जवळपास अडीच लाख नागरिकांना (आसाम मधील) बेघर करणार्‍यांबद्धल यांची ममत्व दाखवण्याची हिम्मतच कशी झाली ? कारण आपण दाढी कुरवाळत राहिलो ! महिला पोलिसांचा विनयभंग जिथे झाला त्या राज्यात कायद्याची अवस्था कशी झाली आहे, ते तुम्हीच सांगा आता ! :(
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Sun, 08/12/2012 - 19:58

Permalink

मिसळपाव

भारत हा देश चर्चा करण्यासाठी आणि वाद विवादातही एक पातळी राखून बोलण्यासाठी आहे. अनेकदा सांगूनही काही नागरिक जातीय मोर्चे काढतात असे दिसून येतेय. भारतात कुठल्याही जाती, धर्म, पंथ आदींवर नकारात्मक टीका करण्यास मनाई आहे. ज्यांना हा नियम मान्य नाही. त्यांनी यापुढे भारतात राहण्याची तसदी घेऊ नये ही विनंती. भारत केवळ भारतिय लोकांसाठी आहे. भारतिय म्हणून रहाणार्‍यांचे स्वागत आहे. आपल्या धर्माचा अभिमान मिरवणार्‍यांनी इकडे येऊच नये. तसेच कुणा एका धर्माचा द्वेश करणार्‍यांनी सुध्दा येऊ नये. - मिसळमोहन सिंग
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 08/12/2012 - 20:50

Permalink

इंटेलिजन्स फेल्युअर

शांततामय राहणार असेल तर, मोर्चा काढण्यात as such गैर काहीही नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून असे दिसते की, दंगल घडविण्याच्या हेतूनेच मोर्चा काढला गेला होता. हे उघडच इंटेलिजन्स फेल्युअर आहे. त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांवर येते. दंगल प्रकरणी २३ जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. तेव्हा पुढे काय कारवाई होते ते पाहणे श्रेयस्कर. त्या दृष्टीने राज ठाकरे यांचे वक्तव्य योग्य म्हणावे लागेल. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15455950.cms
  • Log in or register to post comments
Profile picture for user आनंद भातखंडे

Submitted by आनंद भातखंडे on Tue, 08/14/2012 - 10:56

In reply to इंटेलिजन्स फेल्युअर by सुनील

Permalink

इंटेलिजन्स फेल्युअर ?

हे उघडच इंटेलिजन्स फेल्युअर आहे. ??? कदाचित नसेलही .... ज्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास प्रतिबंध केला त्यांचे काय? ----------------------------------------- स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 08/17/2012 - 08:13

In reply to इंटेलिजन्स फेल्युअर by सुनील

Permalink

निषेध

मुंबईतल्या हिंसाचाराचा निषेध. मॉब मेंटॅलिटी किती विध्वंसक होऊ शकते हे दिसून आलं. Imagine there's no countries It isn't hard to do Nothing to kill or die for And no religion too Imagine all the people living life in peace...
  • Log in or register to post comments

Submitted by अमित on Sun, 08/12/2012 - 22:56

Permalink

बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते है

बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते है’ - आरार पाटीलपेन्सील
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 08/13/2012 - 00:25

Permalink

आता रे डाव्या येड***नो! बरळा

आता रे डाव्या येड***नो! बरळा काय बरळताय ते ****!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 08/13/2012 - 10:42

Permalink

थोडक्यात दिलेल्या मजकुराचा

थोडक्यात दिलेल्या मजकुराचा धागा आणि बर्‍याच उपरोधिक प्रतिक्रिया वाचल्या. उपरोध समजला. मुस्लिमधार्जिणं वर्तन आपल्या सरकारी यंत्रणेचं / राजकारण्यांचं असतं हे प्रतिसादांतून कळलं. हिंदूंचं अशा बाबतीत विरोधाचं धोरण बोटचेपं असतं हेही अधोरेखित झालं. आता ... अशा वेळी इन गिव्हन कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, कोणत्या प्रकारे परिस्थिती अधिक चांगल्या रितीने हाताळायला हवी होती आणि यापुढे आता कोणी काय अ‍ॅक्शन्स घेतल्या (या केसशी संबंधित आणि भविष्यासाठी अधिक जनरल उच्चस्तरीय पातळीवर) तर ते न्याय्य / योग्य / उचित ठरेल हे बिनउपरोधिक वक्तव्याने सांगता येईल का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com