हिंदू धर्माभिमान्यांसाठी...

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
26 Jul 2012 - 9:22 am
गाभा: 

भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता घेतलेल्या संस्था आणि संघटनानी संस्कृतीच्या स्वच्छतेसाठी काही केलेले दिसत नाही.

गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल मी बरेच ऐकले होते पण ते फारच सौम्य होते. ते इतके भयानक आहे हे फकत परदेशी लोकांमुळे कळले.

कृपया आमीर खानच्या पुढाकाराची वाट बघू नका

अधिक काही लिहीण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कमकुवत मनाच्या लोकांनी ही छायाचित्रे पाहू नयेत.
http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-neti...

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

26 Jul 2012 - 2:47 pm | पक पक पक

वाचतो ,परत एकदा वाचतो...

सद्ध्या माझाही वेळ जाता जात नाही... ;)

हिंदू धर्माभिमान्यांसाठी म्हणताना भारतीय संस्कृतीवर घसरलात साहेब,

का आपलल्याला असे म्हणायचे आहे की भारतीय संस्कृती ही हिंदू धर्माभिमान्यांनीच रक्शण केली आहे.

एक तर डु-धागा आहे त्यातही गन्ड्लेला आहे.

काढुन का टाकू नये?

किणकिनाट
प्रसन्ग आणि सोबत पाहुन मी घन्टा वा ग्लास बनतो
पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

आनंदी गोपाळ's picture

26 Jul 2012 - 11:13 pm | आनंदी गोपाळ

मी धर्माभिमानी नाही.
सबब :पास.

अर्धवटराव's picture

26 Jul 2012 - 11:41 pm | अर्धवटराव

म्हणजे जे धर्माभिमानी वगैरे नाहित त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष्य करावे तर. उत्तम.

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

26 Jul 2012 - 11:59 pm | शिल्पा ब

तुम्ही स्वतः धागे काढण्याशिवाय अजुन काय काय करता? म्हणजे धागा काढलाय या अर्थी धर्माभिमानी वेग्रे असाल अशी समजुत आहे म्हणुन विचारलं इतकंच.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2012 - 6:59 am | अत्रुप्त आत्मा

अरेरे काय हे......?????

--------------------------------------------------------------
कोणताही विषय घ्यावा,तो कस्साही मांडावा,नंतर हवा त्याला ऐकवावा,आणी बघत बसावं,काय काय होते? :-p

बॅटमॅन's picture

27 Jul 2012 - 2:16 pm | बॅटमॅन

कोणताही विषय घ्यावा,तो कस्साही मांडावा,नंतर हवा त्याला ऐकवावा,आणी बघत बसावं,काय काय होते? :Tongue:

जबरा!!!!!!!!!!!

प्रस्तुत धागा हा अत्यंत विस्कळीत,गैरलागू, अप्रस्तुत आणि तर्कदुष्ट पणआहे.
प्रत्यक्षात असलेला धागा, तेच विषय, तीच लिन्क पण फक्त ...
भारतीय संस्कृती, गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल, नदीची स्वच्छता, परकिय लोकांची दृष्टी, आमिरखान,आणि वरती हिंदू धर्माभिमान्यांसाठी; कशाचा कशाशी संबंध नाही. .
लेखक जिवंत धाग्यावर आपले मत प्रदर्शीत करू शकला असता.वरती किणकिनाट यांनी म्हटल्याप्रमाणे हा धागा काढून का टाकू नये?