आठवणी अ — अथांग सागर, Sun, 06/22/2008 - 21:16 प्रतिक्रिया द्या 4946 वाचन 💬 प्रतिसाद (8) सही चेतन Tue, 06/24/2008 - 10:58 नवीन आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे मस्तचं पुलेशु आठवणित रमणारा चेतन छान कविता अनिल हटेला Tue, 06/24/2008 - 13:37 नवीन छान कविता !! ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले................. माझ्याही आठवणी जाग्या केल्यास.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ सुरेख.. विसोबा खेचर Tue, 06/24/2008 - 17:28 नवीन जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं ह्या ओळी अतिशय सुरेख..! तात्या. आठवणी प्रत्येकाच्या जिव्हाळाच्या असतात. शितल Tue, 06/24/2008 - 17:36 नवीन कविता आवडली. आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे तर एकदम मस्त आवडली. कौस्तुभ Tue, 06/24/2008 - 18:37 नवीन मस्तच आहे कवीता! सुंदर मनस्वी Tue, 06/24/2008 - 18:43 नवीन सुंदर ओळी अथांग सागर! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." धन्यवाद!!! अथांग सागर Wed, 07/23/2008 - 00:53 नवीन मनापासून धन्यवाद... -अथांग सागर छान कविता.. प्राजु Wed, 07/23/2008 - 01:09 नवीन एकदम आठवणींमध्ये नेणारी. जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सही चेतन Tue, 06/24/2008 - 10:58 नवीन आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे मस्तचं पुलेशु आठवणित रमणारा चेतन
छान कविता अनिल हटेला Tue, 06/24/2008 - 13:37 नवीन छान कविता !! ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले................. माझ्याही आठवणी जाग्या केल्यास.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
सुरेख.. विसोबा खेचर Tue, 06/24/2008 - 17:28 नवीन जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं ह्या ओळी अतिशय सुरेख..! तात्या.
आठवणी प्रत्येकाच्या जिव्हाळाच्या असतात. शितल Tue, 06/24/2008 - 17:36 नवीन कविता आवडली. आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे तर एकदम मस्त
सुंदर मनस्वी Tue, 06/24/2008 - 18:43 नवीन सुंदर ओळी अथांग सागर! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
छान कविता.. प्राजु Wed, 07/23/2008 - 01:09 नवीन एकदम आठवणींमध्ये नेणारी. जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सही
छान कविता
सुरेख..
आठवणी प्रत्येकाच्या जिव्हाळाच्या असतात.
आवडली.
सुंदर
धन्यवाद!!!
छान कविता..