Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेणू on Fri, 06/01/2012 - 11:41
विषादाने मन ओतप्रोत भरलेलं असताना, अंगावर येणारी झुळूक, तुझं आस्त्तित्व जाणवून देणारी.. तुझं सुंदर हिरवंगार, रूप पाहून मळभाने दूर सरावंच! निराशा झटकण्यासाठी, नव्या जोमाने लढण्यासाठी, चैतन्याला जिवंत ठेवण्यासाठी, खरं तर- जगण्याचंच बळ मिळवण्यासाठी, पुन्हा तुझाच आधार, तुझीच गरज...! कधी कधी मग आपसूकच मिळतं उत्तर- का तुझ्या इतकी जवळ आहे ते.. फक्त, तू प्रलय घडवून आणू नकोस...!

Submitted by अमृत on Fri, 06/01/2012 - 12:06

Permalink

छान

पण ती उरलेली पत्रं कुठं दिसत नाहीत. नाही म्हणजे पत्रांचा स्टॉक(अस्तित्व :-)) संपला असेल तर कळवा पाठवून देतो. पण असं मधुनच मालिका तोडणं काही बरं नाही. आशा आहे भावना पोचल्या असतील. अमृत
  • Log in or register to post comments

Submitted by वेणू on Fri, 06/01/2012 - 12:38

Permalink

अमृतजी, केलाय भाग तिसरा

अमृतजी, केलाय भाग तिसरा पोस्ट, आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रघु सावंत on Sun, 06/03/2012 - 23:38

Permalink

वेणू

वेणू तुला नक्की काय सांगायच होतं ते सांग. रघू
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1029 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com