✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कातर वेळ

अ — अनिरुद्धशेटे, गुरुवार, 05/24/2012 - 20:17
आवरलेल्या मनातुन सावरलेले क्शण आहेत तुझ्यासाठीच राखुन ठेवलेले काही गुलाबी पण आहेत तुझ्याशिवाय दिवस साजरे करण्याची सवय आता मला करुन घ्यायला हवी कारण रात्रींमध्ये तुझ्याच आठवणींची स्पंदनं आहेत फक्त मला भिती वाटत राहते संध्याकाळ्ची कारण या कातर वेळी तुझ्यावर दुसर्याच कोणाची तरी राखण आहे . . . . अनिरुद्ध

प्रतिक्रिया द्या
1448 वाचन

💬 प्रतिसाद (4)

नीट

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 05/25/2012 - 11:27 नवीन
नीट कळली नाही... अवांतरः क्ष लिहीण्यासाठी X चा वापर करावा.
  • Log in or register to post comments

हे काय होत ? कविता कुठे आहे .

स्वप्निल घायाळ
Fri, 05/25/2012 - 14:02 नवीन
हे काय होत ? कविता कुठे आहे . :)
  • Log in or register to post comments

भटकंती विभाग मिपावर सर्वस्वी

बटाटा चिवडा
Mon, 05/28/2012 - 09:10 नवीन
भटकंती विभाग मिपावर सर्वस्वी वेगळेपणाने दिलेला आहे, ह्याची सर्व कलाकारांनी कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

एका धाग्यावर ...

चौकटराजा
Mon, 05/28/2012 - 19:09 नवीन
एका धाग्यावर काहीजण म्हणतात अभिव्यक्तीला यमक , वृत यात गुंतवून पोस्टमार्टेम करू नका कवितेचं अन इकडे अ शे ने मुक्तछंद वापरला तर कविता कूठे विचारायचं ? अजब न्याय आहे ! अनिरूद्ध , गो अहेड .मला आवडली बुवा ! कारण व्यक्त झालेले सरळ समजतेय !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा