✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रीमांडचे सात दिवस-पिसी जेसी आउट

र
रामदास यांनी
गुरुवार, 06/19/2008 - 01:19  ·  लेख
लेख

Book traversal links for रीमांडचे सात दिवस-पिसी जेसी आउट

  • ‹ पीसी, जेसी--रीमांडचा पहीला आठवडा.
  • Up
  • पिसीजेसी-आउट- जामीन ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12741 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

समस्या

रामदास
Sun, 06/22/2008 - 01:27 नवीन
दोन दिवस थोडे थोडे लिहीत होतो. साठवून ठेवलं तर बोर्डावर येत नाही. काय केलं म्हणजे बोर्डावर यील?
  • Log in or register to post comments

शेठ...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 06/22/2008 - 01:53 नवीन
शेठ, जमलंय. आता क्लायमॅसक्स काय होईल? उत्सुकता ताणली जातेय... बिपिन.
  • Log in or register to post comments

एक दम सही

अनिल हटेला
Sun, 06/22/2008 - 17:18 नवीन
एक दम सही स्पीड आहे.... येउ दे !!! पुढचा भाग लवकरात लवकर येउ देत !!!!!
  • Log in or register to post comments

>पुढचा

यशोधरा
Sun, 06/22/2008 - 17:41 नवीन
>पुढचा क्रम लगेच टाकतो आहे. कुठे आहे?? कुठे आहे???
  • Log in or register to post comments

कसलं

भडकमकर मास्तर
Sun, 06/22/2008 - 18:20 नवीन
कसलं भन्नाट आहे राव... तीन वेळा वाचलं ... जोशी साहेब लै पॉवरबाज आहेत वाटतंय... "कस्काय जम्तं येकेकाला...? पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उगाच आपलं

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 06/23/2008 - 12:28 नवीन
जोशी असतातच पॉवरबाज ;) आपला, ऍडी (जोशी) ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

जबरा.......

विद्याधर३१
Mon, 06/23/2008 - 07:11 नवीन
पिक्चर एकदम डोळ्यासमोर दिसु लागला.... एखादे भारी नाटक किंवा सिनेमा होइल याच्यावर... विद्याधर
  • Log in or register to post comments

हेच,

विसोबा खेचर
Tue, 06/24/2008 - 07:14 नवीन
एखादे भारी नाटक किंवा सिनेमा होइल याच्यावर... हेच म्हणतो..! रामदासराव, सुंदर लेखन. औरभी आने दो... आपला, (वाचक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१

++++१

धमाल मुलगा
Mon, 06/23/2008 - 12:13 नवीन
ह्म्म..... अपेक्षेप्रमाणे पुन्हा कलाटणी..... कथेमध्ये नबाब मलीक पुढे काहीतरी खेळ करणार असं फक्त मलाच वाटतंय की खरंच तसं होणार आहे? मेहताला दिलेला जनरल बराकीचा झटका जबराच!!! बाकी तुमचा हा जोशी सॉलीड डोकेबाज दिसतोय. विरकरच्या डोक्याला रेसचा भुंगा लै भारी लाऊन दिला. च्यामारी, ओ रामदास काका, आता मी लैच विचार करायला लागलोय...पुढे काय होणार...पुढे काय होणार... फुकट मी माझं डोस्कं खपवायला लागलोय...त्या विरकरला सांगा मीपण केस सोडवायला मदत करतोय - पॅरा-लिगल म्हणा हवं तर. दे म्हणावं मलाही काहीतरी चिरीमिरी! भारीच चाललंय हे.... येऊ द्या... पण..थोड्या गॅपनंतर टाका पुढचा भाग. मी जरा डोकं खाजवतोय, पुढे काय म्हणून. जोश्याला रेसचा नाद..खरा की खोटा कोण जाणे. तो नाद त्यानं मेहताच्या नावावर खपवलेला... माधूरीकडे दहा पेट्या जमा. विरकरला माधूरी दमणला भेटणार, नबाबनं पैशाचं बरचसं बोलणं ऐकलेलं. विरकरला पैसा देऊनही केस दाबता येणं आता शक्य नाही. मेहताच्या घरात चारच कोटी सापडलेले. बाकीचे कुठे असावेत... झाला..झाला तिच्याआयला, माझा मंदार पटवर्धन झाला!
  • Log in or register to post comments

+१

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 06/23/2008 - 12:20 नवीन
हेच म्हणतो ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वाहवा.

अरुण मनोहर
Tue, 06/24/2008 - 06:45 नवीन
मधे खूप गॅप पडली. त्यामुळे थोडा रसभंग झाल्यासारखे वाटले. पण भट्टी पुर्वीसारखीच जमली आहे. अभीनंदन.
  • Log in or register to post comments

जबराच

झकासराव
Tue, 06/24/2008 - 14:34 नवीन
कथानक, भन्नाट वेग,एक दे बढकर एक खेळ्या, चोरावर मोर होण्याचे सगळ्यांचेच प्रयत्न. मस्तच सुरु आहे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

द बॅंक जॉब

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 06/24/2008 - 14:42 नवीन
द बॅंक जॉब चे मराठी भाषांतर नाही ना ??? राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments

कुणाचं आहे?

रामदास
Tue, 06/24/2008 - 14:51 नवीन
वाचून सांगतो.
  • Log in or register to post comments

चित्रपट

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 06/24/2008 - 14:56 नवीन
चित्रपट आहे तो... अधीक माहीती येथे आहे... http://en.wikipedia.org/wiki/The_Bank_Job राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

जादू....

अभिज्ञ
Tue, 06/24/2008 - 18:53 नवीन
आपल्या लेखणीत कसलि जादू आहे हो? कथानक जबरदस्त गुंफलेय. सुंदर लेखन.फारच आवडले. पुढचा भाग लवकर टाकाच. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

आयला पण ६० लाख कुठे गेले?

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/25/2008 - 00:03 नवीन
जोशाची गेम १० लाखाची. ४० लाख मेहेताचे. एकूण केस १.१ कोटीची. ६० लाख कुठे गेले? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा