✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मसाजसेंटरसंबंधी ,माहिती हवी होती..

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 01/17/2012 - 14:05  ·  लेख
लेख
नमस्कार, परिकथीय राज्यघटनेनुसार कलम ४२० (६९) डी - to feel freely allover the body चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त मसाजसेंटरला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही मसाजसेंटरला मसाज-रेकीची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत. चौकशी क्र १) सदाशिव पेठ रिक्षा स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या मसाजसेंटरसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे 'हिटर' मिळाल्यास बरे होईल. आमची ऐपत रु ५०० च्या आसपास. चौकशी क्र २) पुण्याच्या मसाजसेंटरविषयी बरेच ऐकले आहे. मसाज, एस्कॉर्ट, फनफ्रेंड इत्यादी नावे ऐकली आहेत. यापैकी सर्वात उत्तम मसाज कुठे मिळते? त्याचप्रमाणे सदाशिव पेठ रिक्षा स्थानकापासून ही स्थाने किती दूर आहेत? चौकशी क्र ३) आमचे काम आटपून आम्हाला काही वेळ मिळणार आहे, त्या वेळात आम्ही मदिरालयाचे दर्शन घेऊ इच्छितो. तरी कृपया जवळील मदिरालयाच्या वेळा, तिर्थपान येण्यासाठी साधारणपणे लागणारा वेळ (गर्दी वगैरे). अर्थात, आम्ही मसाजसेंटरात जाऊ तो दिवस रविवार नसेल. चौकशी क्र ४) पुण्यातील किमान एक किंवा दोन सोनाबाथची माहिती, जिथे उत्तम प्रकारचे सोनाबाथ, मसाज टबबाथ मिळू शकेल. चांगल्या बाथकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत. तरी कृपया अशा सोनाबाथची माहिती द्यावी. येथील काही मिपाकर पुणे किंवा आसपासचे तसेच मुंबईचे, पनवेलचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा मसाजसेंटर दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे. कृपया सहकार्य करावे. उत्तराच्या अपेक्षेत, -परा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17156 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

चौकशी क्र १) सदाशिव पेठ

गवि
Tue, 01/17/2012 - 14:16 नवीन
चौकशी क्र १) सदाशिव पेठ रिक्षा स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या मसाजसेंटरसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे 'हिटर' मिळाल्यास बरे होईल. आमची ऐपत रु ५०० च्या आसपास.
तुमचे बजेट फार कमी आहे. वंदन किंवा तत्सम एसी सलूनमधे जाऊन केस कापून घेतल्यास नंतर नापित आपणहून "मसाज करु का" असं विचारतो. तेव्हा नुसते ह्म्म करावे. पाचशेमधे हाच एक मसाज बसेलसे वाटते..
चौकशी क्र २) पुण्याच्या मसाजसेंटरविषयी बरेच ऐकले आहे. मसाज, एस्कॉर्ट, फनफ्रेंड इत्यादी नावे ऐकली आहेत. यापैकी सर्वात उत्तम मसाज कुठे मिळते? त्याचप्रमाणे सदाशिव पेठ रिक्षा स्थानकापासून ही स्थाने किती दूर आहेत?
या परिसरात अनेक मसाजकेंद्रे आहेत. केरळी, जपानी, चिनी, नेपाळी यांपैकी कोणत्या प्रकारचा मसाज तुम्हाला हवा आहे हे कळल्यास सर्वात उत्तम ठिकाण सांगणे सोयीचे जावे.
चौकशी क्र ३) आमचे काम आटपून आम्हाला काही वेळ मिळणार आहे, त्या वेळात आम्ही मदिरालयाचे दर्शन घेऊ इच्छितो. तरी कृपया जवळील मदिरालयाच्या वेळा, तिर्थपान येण्यासाठी साधारणपणे लागणारा वेळ (गर्दी वगैरे). अर्थात, आम्ही मसाजसेंटरात जाऊ तो दिवस रविवार नसेल.
येथील बजेटही तुम्ही सांगितले नसल्याने योग्य सल्ला देता येत नाही.
चौकशी क्र ४) पुण्यातील किमान एक किंवा दोन सोनाबाथची माहिती, जिथे उत्तम प्रकारचे सोनाबाथ, मसाज टबबाथ मिळू शकेल. चांगल्या बाथकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत. तरी कृपया अशा सोनाबाथची माहिती द्यावी.
पुन्हा तेच म्हणतो.. तुमचे बजेट फार कमी आहे. एकट्यानेच घेणार का सोनाबाथ??
  • Log in or register to post comments

=))

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/17/2012 - 14:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments

नागझरी काहीत आहे का? तेथे

विजुभाऊ
Tue, 01/17/2012 - 14:17 नवीन
नागझरी काहीत आहे का? तेथे अत्यंत कमी बजेट मध्ये सौना बाथ दिल्या जाते असे ऐकून आहे. ( नागझरी ही सध्या दारुवाला पुलाच्या खालून संथ वहाते)
  • Log in or register to post comments

वेळ मिळाला.

गणपा
Tue, 01/17/2012 - 14:20 नवीन
वेळ मिळाला. ;)
  • Log in or register to post comments

ओके

स्पा
Tue, 01/17/2012 - 14:21 नवीन
येथील काही मिपाकर पुणे किंवा आसपासचे तसेच मुंबईचे, पनवेलचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा मसाजसेंटर दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे सकाळी डोंबिवली स्टेशन वर ७ ते १० च्या दरम्यान किंवा संध्याकाळी दादर स्टेशन वर ६ ते ९ च्या दरम्यान २८ रुपयांचे तिकीट काढून फास्ट ट्रेनची वाट पाहत उभे राहा ... तुम्हाला काहीच करायची गरज नाही, अपोआप लोक तुम्हाला आत टाकतीलच, नंतर तुमच्या प्रत्येक अवयवाचा व्यवस्थित रीतीने समाचार घेऊन त्याला मसाज केला जाईल . शिवाय बाहेरची हवा आत येण्याचा प्रश्नच नसल्याने "सोना बाथ हि" त्यातच मिळेल . तुमची लेडीज सर्विस ची मागणी असेल तर चुकून लेडीज डब्यात चढल्याचे नाटक करा ... मसाज होईलच शिवाय नंतर "रेल्वे पोलीस बल" देखील मसाज ला मदत करेल. -- लोकलकथेतील स्पाकुमार
  • Log in or register to post comments

विचारलेल्या प्रश्नांची कुणी

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/17/2012 - 14:28 नवीन
विचारलेल्या प्रश्नांची कुणी नेमकी माहिती दिल्यास वा त्यासंबंधी भाष्य केल्यास मिसळपाव हे एक संवेदनशील संकेतस्थळ असून येथे असंबद्धता आढळत नाही असे आम्हाला अभिमानाने म्हणता येईल..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मान्नीय परा'जी.. आपल्याला

मृगनयनी
Tue, 01/17/2012 - 15:09 नवीन
मान्नीय परा'जी.. आपल्याला भेसळयुक्त मसाज चालेल का? ;) ;) कोरेगओन पार्क सारख्या ठिकाणी गेल्यास चोउन्तिनेन्तल ( कौन्टीनेन्टल) मसाजदेखील 'भेटेल'!! ;) ;) बाकी आपल्याला पोलिस छापा घालू शकतात, अश्यापैकी मसाजपार्लर हवे आहेत की पोलिसान्ना हप्ता देणारे मसाज पार्लर हवँय ?.. कारण तुमची कपॅकिटी फक्त ५०० रुपड्यान्चीच्च आहे.. म्हनुन विचार्ले!... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कारण तुमची कपॅकिटी फक्त ५००

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 18:38 नवीन
कारण तुमची कपॅकिटी फक्त ५०० रुपड्यान्चीच्च आहे.. खास रांगडि ,अस्स्ल पुणेरी , गावरान मसाज साठी म.फुले मंडईत रात्री १२ च्या पुढे एक म्हातारा पहील्वान तुमचे सर्वांग फक्त रु.१००/-मधे प्रथम तुम्हाला हवे तसे आणी नंतर त्याला' वाट्टेलतसे' रगडुन देतो .... जाताना फक्त तेलाची बाट्ली व त्याच्या साठी एक देशी थर्राची बाट्ली घेउन जा.तसेच तुम्च्या साठी एखादी बियर ...... अर्धी मसाज..? रग्डून घेण्या आधी लावा अन आर्धी रग्डून घेत्ल्यावर लावा. सर्व खर्च मिळूण ॠ २५०/- च्या आत.. तसेच खात्रिने 'पैसे वसुल सर्विस'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

??

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/17/2012 - 18:43 नवीन
खास रांगडि ,अस्स्ल पुणेरी , गावरान मसाज साठी म.फुले मंडईत रात्री १२ च्या पुढे एक म्हातारा पहील्वान तुमचे सर्वांग फक्त रु.१००/-मधे प्रथम तुम्हाला हवे तसे आणी नंतर त्याला' वाट्टेलतसे' रगडुन देतो .... जाताना फक्त तेलाची बाट्ली व त्याच्या साठी एक देशी थर्राची बाट्ली घेउन जा.तसेच तुम्च्या साठी एखादी बियर ...... अर्धी मसाज..? रग्डून घेण्या आधी लावा अन आर्धी रग्डून घेत्ल्यावर लावा. सर्व खर्च मिळूण ॠ २५०/- च्या आत.. तसेच खात्रिने 'पैसे वसुल सर्विस'.
आता तो म्हातारा पहील्वान म्हणजे तुम्ही स्वतः आहात असे सांगू नका म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

काय फरक पड्तो म्हातारा अस्ला

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 19:06 नवीन
काय फरक पड्तो म्हातारा अस्ला काय किंवा आम्ही असलो काय तुमचे बजेट तर कोलमडणार नाही ना...? सर्व खर्च मिळूण ॠ २५०/- च्या आत.. तसेच खात्रिने 'पैसे वसुल सर्विस'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

देशी थर्रा विसरु नका हं

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 19:16 नवीन
देशी थर्रा विसरु नका हं !! (देशी लावुन अंग रगडणारा म्हातारा पहीलवान..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

अग्ग्ग्गाग्गा

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 01/17/2012 - 14:36 नवीन
पार टेम्पोत बशिवला की... =))=))=))=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हहपुवा

अन्या दातार
Tue, 01/17/2012 - 14:26 नवीन
वेळ मिळाला तर साहेबांना :)
  • Log in or register to post comments

पत्ता

श्रावण मोडक
Tue, 01/17/2012 - 14:33 नवीन
मचाककथेतील लाजकुमार, सौंदर्यफुफाट्यासमोर, निम बाळ कर तालमीच्या शेजारी, सदाशिव पेठ, पुणे - ३० यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक ती सर्व माहिती मिळेल. ;)
  • Log in or register to post comments

हे म्हणजे तिथं बघा... तिथं एक

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/17/2012 - 14:41 नवीन
हे म्हणजे तिथं बघा... तिथं एक हातवळण्यांची खानावळ आहे बघा... तिथल्या बोळात आतमधे अगदी शेवटाला आहे तोच सौंदर्यफुफाटा म्हणताय का? मागे एकदा लाजकुमारांशी भेटीचा योग आला होता तेव्हा असाच काहीसा पत्ता सांगितला होता त्यांनी. अर्थात, पत्ता ऐकून जायची इच्छा झाली नाही हा भाग वेगळा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वा वा वा.

चिंतामणी
Tue, 01/17/2012 - 15:06 नवीन
श्रामो, तुम्हालासुद्धा वेळ मिळाला या निमीत्ताने. :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

=))

मूकवाचक
Tue, 01/17/2012 - 14:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments

अस्स होय....

इरसाल
Tue, 01/17/2012 - 14:42 नवीन
मागे कोणीतरी सदाशीव पेठेतल्या सौन्दर्यफुफाट्यानिरीक्शण स्थळाविषयी लिहीले होते तिथे तपास करुन बघा.;)
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =)) पार हड्‍डीच

यकु
Tue, 01/17/2012 - 14:55 नवीन
=)) =)) =)) =)) पार हड्‍डीच नरम केली की !!!
  • Log in or register to post comments

वारी

चिरोटा
Tue, 01/17/2012 - 15:13 नवीन
एखादा सट्टा करूया का तिकडे..? सकाळी लवकर मुंबईतून निघून वाटेतली मसाज सेंटर्स भेट देत देत १० / ११ पर्यंत पुणे. मस्तानी कडे मसाज घेवून १२ / १ वाजता बुधवार पेठ. (दोन्ही गोष्टी एकाच वाक्यात मांडल्याबद्दल स्वारी) दुपारी स्वारगेट न्यु पॅलेस / सोन्या सुचवेल तो टाईमपास संध्याकाळी ६ /७ वाजता खाजाभाऊ कडे भेट देवून चौफुलाकडे प्रयाण. चौफुलाहून निघाल्यानंतर ४५ KM अंतरावर हेमा मसाज. बॉडी टू बॉडी, सोना बाथ आणि हेड मसाज नंतर साधी बियर पिवून पुणे मुक्काम असेल तर जास्ती मजा येईल. दोन दिवसात मसाज घेण्यासाठी बरीच मसाज सेंटर्स आहेत
  • Log in or register to post comments

(No subject)

चिंतामणी
Tue, 01/17/2012 - 15:19 नवीन
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

:-D

मोदक
Tue, 01/17/2012 - 15:41 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

@. बॉडी टू बॉडी, सोना बाथ आणि

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/17/2012 - 17:01 नवीन
@. बॉडी टू बॉडी, सोना बाथ आणि हेड मसाज नंतर साधी बियर पिवून पुणे >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

टो

विनायक प्रभू
Tue, 01/17/2012 - 15:36 नवीन
टो टू हेड "फुल्ल" मसाज साठी किमान हजार रुपये खर्च करावे लागतील असे ह्या क्षेत्रातील अनुभवी माणसाने कळवले आहे. आता परा ने विचारले मग माहीती काढणे भाग पडले.
  • Log in or register to post comments

सविस्तर माहिती द्या ...

छोटा डॉन
Tue, 01/17/2012 - 15:41 नवीन
मास्तरांनी सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती करतो. तसेच अन्य काही 'प्रोटोकॉल्स' असतील तर त्याबद्दलही माहिती मिळावी असे सांगतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

फोन

विनायक प्रभू
Tue, 01/17/2012 - 15:55 नवीन
आत्ताच फोनवर मिळालेल्या माहीती नुसार आपला टॉवेल,चादर आणि साबण घेउन जाणे हे आरोग्या करता चांगले असते असे कळवण्यात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मलापण द्या ना रे नंबर.

चिंटु
Tue, 01/17/2012 - 15:48 नवीन
माझा गुडघा नेहमी दुखतो. त्याला मसाज करुन देतात का रे तिथे. अजूनपण बरा नाही झालो मी.
  • Log in or register to post comments

मी आहे छोटा चिंटु

टिवटिव
Tue, 01/17/2012 - 16:00 नवीन
बरयाच लहान वयात गुडघेदुखी लागली म्हणायची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

जास्त अभ्यास केला असेल...

मोदक
Tue, 01/17/2012 - 16:20 नवीन
जास्त अभ्यास केला असेल, त्यामुळे डोक्याचा जास्त वापर होवून.... ;-) (ह.घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिवटिव

या

चिरोटा
Tue, 01/17/2012 - 16:04 नवीन
यासाठी मणपा ला व्यनी करावा. मसाज से डर कर बॉडी तंदुरुस्त नहीं होती, एस्कॉर्ट लेने वालों की कभी हार नहीं होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

यासाठी मणपा ला व्यनी

इरसाल
Wed, 01/18/2012 - 09:49 नवीन
यासाठी मणपा ला व्यनी करावा. त्यापेक्षा पु "मनपा" कसे वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

माझा गुडघा नेहमी दुखतो. हॅलो

गणपा
Tue, 01/17/2012 - 16:44 नवीन
माझा गुडघा नेहमी दुखतो.
हॅलो हॅलो हॅलो हॅलो कॉलिंग प्रभुमास्तर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

@माझा गुडघा नेहमी दुखतो.

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/17/2012 - 17:09 नवीन
@माझा गुडघा नेहमी दुखतो. >>> <<< एकच कसा काय..? Image removed. कृपया (वजनानी) हलकाच धागा आहे,त्यामुळे हलकेच घेणे.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

कृपया (वजनानी) हलकाच धागा

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 19:42 नवीन
कृपया (वजनानी) हलकाच धागा आहे,त्यामुळे हलकेच घेणे.. हॅ हॅ हॅ वजनानी नाही हा तर 'जनानी' धागा आहे , त्यामुळे कसाही घ्या......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पक पक पक महोदय, एवढे का तापला

यकु
Tue, 01/17/2012 - 19:47 नवीन
पक पक पक महोदय, एवढे का तापला आहात? हे एका धाग्याचं विडंबन आहे.. हा मूळ धागा नाहीय. तुम्हीच कॉमन मॅन असाल तर मात्र या प्रतिसादासाठी एकवार माफी द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

@वजनानी नाही हा तर 'जनानी'

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/18/2012 - 11:47 नवीन
@वजनानी नाही हा तर 'जनानी' धागा आहे >>> <<< भगवंता,,,वाचिव मला....! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

सायकल

विनायक प्रभू
Tue, 01/17/2012 - 17:07 नवीन
अगदी लहान वयात सायकल चालवण्यामुळे होते हे असे.
  • Log in or register to post comments

@मसाज टबबाथ मिळू शकेल.

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/17/2012 - 17:14 नवीन
@मसाज टबबाथ मिळू शकेल. चांगल्या बाथकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत.>>> Image removed. हे असं चालेल का हो..? ;-)
  • Log in or register to post comments

मसाज टबबाथ मिळू शकेल.

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 19:48 नवीन
मसाज टबबाथ मिळू शकेल. चांगल्या बाथकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत.>>> पूणे महानगर पालिका पुरस्कॄत बाथ टब पावसाळ्यात मोफत उपलब्ध होतात.बियर पिउन झाल्यावर फार मजा वाट्ते असे आमचे मिपा वरील एक मित्र सांगत होते.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

या संबंधी इथे लोकमत घेउन

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 17:57 नवीन
या संबंधी इथे लोकमत घेउन बाजार उठ्वण्या पेक्शा 'लोकमत्'दैनिकाचा अंक खरेदी करा आणि त्यातील छोट्या जाहिराती वाचा , अपेक्शित पत्ते आणि फोन नं मिळतील........
  • Log in or register to post comments

+१

मालोजीराव
Tue, 01/17/2012 - 18:26 नवीन
बजेट वाढविणार असल्यास ...लोकमत ऐवजी मिड डे घ्या ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

त्यांच्या बजेट रु ५००/- मध्ये

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 18:43 नवीन
त्यांच्या बजेट रु ५००/- मध्ये मिड डे बसु शकतो का..?त्यांना सर्वांग सुंदर मसाज घ्यावयाचा आहे . एका अंगाचा नाही.. लोकमत सदाशिव पेठेत कोण्त्याही घरी अथवा चहाच्या ट्परी (अम्रुत तुल्ल्या)वर मिळू शकतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

लोकमत सदाशिव पेठेत कोण्त्याही

विजुभाऊ
Tue, 01/17/2012 - 19:51 नवीन
लोकमत सदाशिव पेठेत कोण्त्याही घरी अथवा चहाच्या ट्परी (अम्रुत तुल्ल्या)वर मिळू शकतो.. सदाशिव पेठेत आमचे येथे फक्त सकाळच वाचला जातो असा बोर्ड पाहिल्यासारखे वाटते. चहाच्या टपरीवर संध्यानंद असतो लोकमत नव्हे
  • Log in or register to post comments

चहाच्या टपरीवर संध्यानंद असतो

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 19:57 नवीन
चहाच्या टपरीवर संध्यानंद असतो लोकमत नव्हे अंस.. मग संध्यानंद वाचु दे ,त्यात अधीक माहिती मिळू शकेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे कोण सांगणार मला ?

चौकटराजा
Tue, 01/17/2012 - 21:37 नवीन
मिपाकरांच्या माहिती जालाने मी थक्क झालो. मसाज हा रोमांचक, रोचक विषय आहे हे माहीताय ! पण हे एस्कॉर्ट काय आहे. म्हणजे आपण कुणाला एस्कॉर्ट द्यायचा की कुणी आपल्याला देणार ? अन आपण द्यायचा तर कसा द्यायचा बाबानो ?
  • Log in or register to post comments

पण हे एस्कॉर्ट काय आहे. या

पक पक पक
Tue, 01/17/2012 - 22:06 नवीन
पण हे एस्कॉर्ट काय आहे. या साठी नविन धागा उलगडा ......
  • Log in or register to post comments

लोकमतचं कौतिक

सू डोकू
Tue, 01/17/2012 - 23:50 नवीन
आता तुमी ईषय काडलायचं तर लोकमतचं कौतिक आयकाच. लोकमतवाल्यांन्ला सोलापूर आवरुत्ती वार्शीक वर्गनीत सवलतीच्या नावाखाली निम्म्या किमतीत इकायची पाळी आलीय. ती बी फकस्त सोलापूर शेरासाटीच म्हनून रोज झ्यायरात चालू हाय. आरारा.. काय ही शेटजीच्या पेपार ची आवस्ता. न खपनारं लोकमत क्यॅलेंडर बी बळंच पेपरात घालून ईकत्यात आन वर तेच्या खपाच्या आकड्याचं कौतिक आपनचं छ्यापत्यात.
  • Log in or register to post comments

सदाशिव पेठे पासुन सोलापुरला

पक पक पक
Wed, 01/18/2012 - 16:14 नवीन
सदाशिव पेठे पासुन सोलापुरला रिक्शा किती भाड आकारेल्..?तेव्ह्ड्यात मंडईत दोन दोन मसाज होतील माहित आहे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सू डोकू

हाहाहा... =)) =)) आयला ह्य

मराठमोळा
Wed, 01/18/2012 - 04:25 नवीन
हाहाहा... =)) =)) आयला ह्य पर्‍याच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. :) पार बाजार उठवलास की रे.. ;)
  • Log in or register to post comments

+१ फारच हसवणूक आहे ही

पाषाणभेद
Wed, 01/18/2012 - 06:55 नवीन
+१ फारच हसवणूक आहे ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा