Skip to main content

गीतगुंजन - ४

लेखक प्रास यांनी गुरुवार, 15/12/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
गीतगुंजन - १ गीतगुंजन - २ गीतगुंजन - ३ गीतगुंजन - ४ : Cecilia १९७० साली 'पॉल सिमॉन'ने एक अफलातून गाणं लिहिलं आणि त्यानेच ते आपला सांगीतिक जोडीदार आर्ट गार्फुन्केल याच्या सोबतीने आपल्या 'ब्रीज ओवर ट्रबल्ड वॉटर' या अल्बम मध्ये सादर केलं. ते गाणं होतं 'सिसीलिया'. हे गाणं एका उठवळ प्रेयसीवर आहे. ही प्रेयसी आपल्या प्रियकराला अनेकदा सोडून जाते, त्याच्या भावनांशी सतत खेळते पण हा तिचा प्रियकर मात्र ती सतत त्रास देत असूनही तिची मनधरणी करत राहतो. पण असं ही म्हणतात की कॅथलिक परंपरेत संगीतकलेची देवता सेण्ट सिसीलिया हिच्या संबंधी हे गाणं आहे आणि संगीतकाराच्या योग्य सृजनाच्या अभावाविषयी ही त्याची भावना आहे. (अर्थात हे मला स्वतःला तरी अजिबात पटत नाहीये. तो पहिला भागच जास्त योग्य वाटतोय, नाही?) इथे ऐका हे भन्नाट Folk Rock गाणं.... १९९५ साली 'मॅडनेस'चा लीड सिंगर 'सग्ज'ने या गाण्याचं कवर व्हर्जन गायलं आणि त्याचा भन्नाट विडिओ बनवला. तो इथे बघा आणि ऐका.... हे अख्खं गाणं - Cecilia, you're breaking my heart You're shaking my confidence daily Oh, Cecilia, I'm down on my knees I'm begging you please to come home Cecilia, you're breaking my heart You're shaking my confidence daily Oh, Cecilia, I'm down on my knees I'm begging you please to come home Come on home Making love in the afternoon with Cecilia Up in my bedroom (making love) I got up to wash my face When I come back to bed Someone's taken my place Cecilia, you're breaking my heart You're shaking my confidence daily Oh, Cecilia, I'm down on my knees I'm begging you please to come home Come on home Jubilation, she loves me again, I fall on the floor and I'm laughing, Jubilation, she loves me again, I fall on the floor and I'm laughing
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3320
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

खूप धमाल आणि आवडतं गाणं.. घोड्याच्या खिंकाळण्याने सुरु होणारं... कोणाचीही पावलं ठेका धरतीलच असं गाणं. मस्त परिचय.. असंच उठवळ, उच्छृंखल टाईपचं "जेझेबेल" हे गाणंही खूप भारी आहे. फ्रँकी लेन मला वाटतं त्याचा कलाकार. खूप जुनं म्हणजे ५० च्या दशकातलं आहे. नव्वदच्या सुमारास उषा उथपने गायलं होतं कव्हर व्हर्शन.. बादवे. सेसिलियावरुन हिंदीत कोणी काढलंय का गाणं? उगीच वाटून राहिलंय..

In reply to by गवि

गवि साहेब अलबेला ( मा. भगवान दादा) चित्रपटातिल शोला जो भडके या गाण्याचा जो Background rythm आहे ज्यात टाळ्या वाजविल्या आहेत तसे copy केल्या सारखे वाटते.

खास तुमच्यासाठी. तुम्ही सांगितल्या सांगितल्या केलेल्या थोड्या उचकापाचकीत यू ट्युबात हा खूप जुना पण मस्त विडिओ मिळाला. फ्रॅन्कीची गायकी सिनात्रास्टाईलचीच वाटली. कदाचित त्या काळात अशीच मान्यताप्राप्त असावी. यातले चपखल शब्दं स्वार्थी आणि स्वकेन्द्रित प्रेयसीच्या तावडीतल्या प्रियकराचेच आहेत. हे लिरिक्स Jezebel. Jezebel. If ever the devil was born, Without a pair of horns It was you, Jezebel, it was you. If ever an angel fell, Jezebel, It was you. Jezebel, it was you. If ever a pair of eyes, Promised paradise. Deceiving me, grieving me, Leavin' me blue. Jezebel, it was you. If ever the devil's plan, Was made to torment man, It was you, Jezebel, it was you. 'Twould be better I had I never known, A lover such as you. Forsaking dreams and all, For the siren call of your arms. Like a demon, love possessed me, You obsessed me constantly. What evil star is mine, That my fate's design, Should be Jezebel? If ever a pair of eyes, Promised paradise. Deceiving me, grieving me, Leavin' me blue. Jezebel, it was you. If ever the devil's plan, Was made to torment man, It was you, Night an' day, every way. Oh, Jezebel, Jezebel, Jezebel.