हा हा हा....
माहितेये किती जण याची आटुरतेने वाट पाहत होते की कधी हा चित्रपट येतो आणि मी बघतो पण आज या पामरला हे नशीब लाभले तर....
आधुनीक काळासोबत नवीन नवीन प्रेमकथा मांडनयतजर कोणाचा एथे हातखंडा असेल तर तो एथे मान्यच करावा लागेल की तो एम्तियाज भाईच. सोचा ना था, जब वी मेट, लव आज कल आणि आता रॉक्स्टार असे एका वर एक काळासोबत कीवा
कालातीत सिनेमे हा देतोय.
आता माझ्या या बोलण्याला काही लोकांचा आक्षेप असेल ज्याना हा सिनेमा(रॅदर हे सिनेमे आवडले) आवडणार नाहीत.
तर कॉलेज मध्ये जाणारा आणि संगीतवर मनापासून प्रेमकरणारा, जिमी मॉरिसन ने प्रभावित असलेला तरुण जनार्दन जाखड उर्फ जे.जे. त्याचा संगीतातला जाणकार मित्र कम कॉलेज क्यांटीन मालक त्याला सांगतो की बेटा टूटे दिल से ही संगीत निकलता है आणि मग हे साहेब निघतात दिल तोडून घ्यायला. अर्थात एतून पुढचा प्रवास हा पडद्यावर पाहण्यात जी मजा आहे ती सांगून मी घलवू ईच्छित नाही.
चित्रपट तसा थोडा बॉलीवूड मसल्यानी तडका दिलेला असलयानी कोणाला नाही आवडणार पण असे संगीत आणि अभिनय पाहायला मिळत असेल तर सब जायज है यर. तसा लव्ह आज कल प्रमाणे काही आर्त्यक्य असलेल्या घटना आणि टाइम फ्रेम मध्ये गोंधालत टाकणारा हा आहेच. काश्मीर आणि फ्रॅन्स च सुंदर चित्रण आणि एकंदरच उत्तरेकडचा चित्रण आणि राहणीमान सुंदर आहे त्यामुळे महाराष्ट्रीयन माणसाला कितपत पचनी पडेल ही शंका आहेच. पण या सारख्या चित्रपटांचा काय असता ना की एकदा तुमची आणि त्या दिग्दर्शकाची व्हेवलेंथ जुलली आणि त्याला काय धखवायचा आहे हे कलाल की मग जमल.
संगीत तर या चित्रपटाची जान आहे. राहेमान आणि मोहित बद्दल तर काय बोलावे, फिरसे ऊड चला, जो भी मै कहना चाहु, कुन फाया कुन आणि कतया करू तर अप्रतीमच तरी रॉक्स्टार नाव असून हार्ड रॉक ला जरा कमी पडलाय असा वाटत.
आणि अभिनयाच्या बाबतीत तर राणवीर ने अक्षरशहा सोन केलय. कोणीही त्याच्या प्रेमात पडावे अशी अस्सल आक्टिंग त्याने केलीये. त्याच्या चेहर्यावाचे निरागस भाव ते हलू हलू प्रेमाची उकल होणारा तरुण ते त्यातला बंदखोर अतातै तरुण त्याने सुंदरचपण लव्ह स्टोरी असल्याने त्यातल्याबंदखोराला जरा कमी भाव मिळालाय. यातला रॉक्स्टार यानी सॉलिड carry केलाय. पहिला प्रयत्न असूनही नर्गिस चा देखील अभिनय चांगला जमून आलाय आणि दिसते देखील फ्रेश. बाकी आधीती धर पियुष मिश्रा वागेरे सगळे चांगलेच. शम्मी कपूरचा आपियरनस खुश करून टाकतो. डायलॉग हा आयमच एम्तियज ह्या चित्रपटांचा कायमच यु. एस. पी. राह्लाय, हलके फुलके आणि ह्युमर नि उरेपूर भरलेले संवाद ही त्याची खासियतच.
थोडक्यात आजकार गेला बाजार किती सिनीमे येतात आणि जातात पण हा तर मग बघायलाच हवा ना यार...
आणि काय आहे ना आमचा राहू द्या ओअमही तर प्रत्येक चित्रपट इणेमगरहताच जाउन बघतो पण हे रॉक ऑन आणि रॉक्स्टार ज्यांच्या नावातच रॉक आहे ते चित्रपट घरात बघण्यात काय मजा....
वाचन संख्या
5731
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा.... माहितेये किती जण
हेच ते
In reply to हा हा हा.... माहितेये किती जण by परिकथेतील राजकुमार
ह्म्म...
In reply to हेच ते by चेतन सुभाष गुगळे
वैयक्तीक टीका ?
In reply to ह्म्म... by अनुरोध
१+
जरा घैघैत लिले तुमी परिक्शन.
अच्र्त
In reply to जरा घैघैत लिले तुमी परिक्शन. by मृत्युन्जय
अनुरोध... वेव्हलेंथचा मुद्दा
शंकित...
धन्यवाद...
In reply to शंकित... by प्रभाकर पेठकर
संमंध ?
In reply to धन्यवाद... by अनुरोध
करेक्शन
In reply to संमंध ? by परिकथेतील राजकुमार
परा हे शुद्ध च आहे रे....
In reply to करेक्शन by अनुरोध
नवीन सदस्यांच्या अशा
In reply to शंकित... by प्रभाकर पेठकर
हे परिक्षण आहे का
पूढ्च्यावेळी अजुन प्रयत्न करु....
In reply to हे परिक्षण आहे का by मोहनराव
टंकलेखन सुधारा. आणिइ + १०० टु
अहो
In reply to टंकलेखन सुधारा. आणिइ + १०० टु by ५० फक्त
प्रोमोमधुन बहुधा चित्रपटाचा
In reply to अहो by अनुरोध
कालच फेसबुकवर एका ओळीचा
हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट
http://www.youtube.com/watch?
In reply to हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट by अविनाशकुलकर्णी
लाख मोलाचा मुद्दा !! विशेषतः
In reply to हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट by अविनाशकुलकर्णी
+१ कोणता माणुस इथे मौले खुदा,
In reply to हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट by अविनाशकुलकर्णी
सहमत आहे. बहुतेक फिल्म
In reply to हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट by अविनाशकुलकर्णी
सगळ्या गोष्टीत नाटकीपणा ,
In reply to सहमत आहे. बहुतेक फिल्म by llपुण्याचे पेशवेll
अविनाशकुलकर्णी जिंदाबाद!
ह्यामागे
हिंदी चित्रपटांमध्ये
ईष्टाईल
In reply to हिंदी चित्रपटांमध्ये by अविनाशकुलकर्णी
अरे बापरे ह्याचा कधी विचार केला नव्हता
+१ टु अविनाश काका यावेळी.
In reply to अरे बापरे ह्याचा कधी विचार केला नव्हता by वेताळ
रणबीर अभिनेता आहे मॉडेल न्हवे
परीक्षण