✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जीवनाचे गाणे !

व — विदेश, गुरुवार, 10/20/2011 - 20:10
पूर्व जन्मी पुण्य गाठी चालू जन्मी पाप पाठी गॅस नाही हो मिळत घास नाही तो गिळत पेट्रोलचा किती जाळ रॉकेलचाही दुष्काळ रेशनला रांग मोठी माल संपल्याची पाटी दिसे भांग तुळशीत असे माल भेसळीत म्हणे पापभीरू मन हवे पांढरेच धन नको लाचलुचपती नको भ्रष्ट उचापती नेकीनेच चालू रस्ता खात खात खूप खस्ता एका डोळयात ते हासू दुजा डोळ्यात ये आसू महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे असे कष्टातले जिणे बने जीवनाचे गाणे !

प्रतिक्रिया द्या
1731 वाचन

💬 प्रतिसाद (7)

अप्रतिम .. समर्पक अवआंतर :

गणेशा
गुरुवार, 10/20/2011 - 20:12 नवीन
अप्रतिम .. समर्पक अवआंतर : 1st read 1st reply
  • Log in or register to post comments

......!!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 10/20/2011 - 20:14 नवीन
......!!
  • Log in or register to post comments

....

मोहनराव
गुरुवार, 10/20/2011 - 20:20 नवीन
....
  • Log in or register to post comments

सुंदर रचना

पाषाणभेद
Fri, 10/21/2011 - 07:36 नवीन
सुंदर रचना
  • Log in or register to post comments

छान

जाई.
Fri, 10/21/2011 - 09:08 नवीन
छान
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे महागाईची

प्रकाश१११
Fri, 10/21/2011 - 18:48 नवीन
छान लिहिले आहे महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे आवडले
  • Log in or register to post comments

(No subject)

आत्मशून्य
Fri, 10/21/2011 - 23:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा