राष्ट्र सेवा दलाविषयी
फार वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात एक संघटना होती राष्ट्र सेवा दल
त्यांच्या शाखा लागत. समाजातील सर्व स्तरातील युवक शामील व्हावे हा प्रयत्न असे
समाजवादी विचार हा पाया होता
साने गुरुजी संस्थापक होते
विचारानी कॉंग्रेसशी जवळची होती ही संघटना
याची कलापथकेही होती, त्यामधे अनेक थोर लोक शामील होते
निळू फुले, राम नगरकर, पुलं देशपाण्डे, दादा कोण्डके, गदिमा असे
आज यांच्या शाखा कुठे आहेत
कॉंग्रेसच्या नेत्यांच्या तोण्डी राष्ट्र सेवा दल चा उल्लेख असतो
अशा सेवा दलासारख्या संघटनेतून घडलेले कडवे कार्यकर्ते हीच कुठल्याही संघटनेची, आन्दोलनाची ताकद असते
या राष्ट्र सेवा दला बाबत काही कुणाला माहीती आहे का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सेवा दल
जालावर सापडले - अप्रतिम आहे
धन्यवाद
<<कॉंग्रेसच्या नेत्यांच्या
छान कविता
सहमत आहे रणजित. मुलांना
अशा
आहोत बच्चे नाही भिणार
पुढे असे असावे काय ?
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.
दलदल
हा हा हा..................
अंधारात उजेड
माझ्या माहितीप्रमाणे
Rashtra Sevaa Dal
धन्यवाद!
अनिवासी
अप्रतिम प्रतिसाद. सर, तुम्ही
उत्तम
प्रतिसाद आवडला.
माहितीबद्दल विशेष आभार
नॉस्टाल्जिआ
राष्ट्र सेवा दल त्यांच्या