॥ काँग्रेसची आरती़॥
मुळ रचना-आरती ज्ञानराजा॥
आरती काँग्रेसराजा,तुझा वाजला बेंडबाजा।
दुष्टावा नी दंभाचा,कीती झाला गाजावाजा॥ध्रु॥
गाड-गीळांचा अंनंत,आणी दिग्विजयांचा सींगं।
चॅ नल वरी गुरंगूरं,त्यांचं फुटलं आता बींग॥१॥
अण्णांचं आंदोलनं,मागुन रामदेवांची तोफ।
वाट लागली काँग्रेसची,त्यांची पुरती उडली झोप॥२॥
बाबांमागे पोलीसं,किती बेरकी कारस्थान।
अत्याचारी काँग्रेसनी,कापली लोकशाहीची मानं॥३॥
म्हणती खाल्या शेतकय्रांच्या,रामदेवबाबांनी जमीनी।
त्यावर हरीद्वारचा मठं,कीती कपट यांच्या मनी॥४॥
करती उपदेश बाबांना,म्हणती शिकवा योगाभ्यासं।
राजकीय आध्यात्मं,तुमचं नाही क्षेत्र खास॥५॥
बाबांनीही ठणकवावे,तुम्ही आरशात तोंड पहावे।
''सर्वधर्मी-लाली लिपस्टीकं'',आधी नीटं ते धुवावे॥६॥
कुठे गांधी/नेहेरु ते,त्यांची थोरं राजं-नीती।
आजची सोनीया काँग्रेसं,त्यांनी ख्खाल्ली शेणं/माती॥७॥
काँग्रेसच्या पापांचा,आता पुरता भरला घडा।
मतंदारा निवडणुकितं,यांना पुरतं तुम्ही झोडा॥८॥
पराग दिवेकर......
प्रतिक्रिया
7 Jun 2011 - 2:27 pm | रणजित चितळे
छान जमली आहे आरती. मला आवडली
7 Jun 2011 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा
आभार
23 May 2014 - 2:06 pm | प्रचेतस
मजा आली परत वाचून.
कविता कालसापेक्ष नसते ती ही अशी. :)
16 Mar 2017 - 3:22 pm | गणामास्तर
कविता कालसापेक्ष नसते ती ही अशी. :)
अगदी अगदी ! आजच्या घडीला सुद्धा किती चपखल बसतिये हि कविता. हेचं ते कवीचे द्रष्टेपण. .
16 Mar 2017 - 3:35 pm | अभ्या..
अगदी अगदी...
मला तर गुरुजींचं कोकणातील बालपण, त्यांची उत्तुंग काव्यप्रतिभा, दांडगा व्यासंग, मांडी घालून पुण्यात वाहन चालवण्याचे धाडस, भविष्याचा वेध घ्यायचे द्रष्टेपण अन सध्या चालू असलेले जातनिर्मूलनाचे कार्य पाहता तात्यारावांची आठवण येते.
गुरुजी हे दिवेकर नव्हेत तर मिपाचे सावरकर आहेत. ;)
(तेवढे वल्लीबारीला ल्लूलूल्लूल्लू करायचे सोडा, शोभत नै ते)
16 Mar 2017 - 5:20 pm | अत्रुप्त आत्मा
16 Mar 2017 - 5:20 pm | अत्रुप्त आत्मा
23 May 2014 - 2:12 pm | मदनबाण
मस्त ! :)
23 May 2014 - 2:14 pm | मुक्त विहारि
जिंदाबाद
23 May 2014 - 2:27 pm | स्पा
मस्तच जिलबी
बुवांच्या फेस्बुकीय जिलब्यांचे एक पुस्तक काढावे म्हणतोय :D
@वल्ली@, @सूड, @पैसा ताई
23 May 2014 - 4:13 pm | अत्रुप्त आत्मा
@फेस्बुकीय जिलब्यांचे एक पुस्तक काढावे म्हणतोय >>>
24 May 2014 - 12:18 am | पैसा
आणि त्यात गायब केलेल्या पोस्ट्स आणि प्रतिक्रिया, आणि त्यावर उपाय म्हणून दुसर्यांच्या वॉलवर तिसर्याने पाडलेल्या जिलब्या इ. इ. सुरस आणि चमत्कारिक्कथा पण येऊ द्यात! *blum3*
23 May 2014 - 2:42 pm | चौकटराजा
बुवा आरती ज्याचात थोडेतरी देवत्व आहे त्याची करायची. अहो ! उपहासाने देखील काही लिहू नये अशा लोकांचा हा पक्ष आहे. त्यांच्या निर्लज्जपणाला अलाहाबादच्या कोर्टाच्या निकलानंतर् जी सुरूवात झाली आहे ती आता थांबणार नाही.
23 May 2014 - 3:20 pm | लॉरी टांगटूंगकर
=))
23 May 2014 - 3:48 pm | सूड
>>अण्णांचं आंदोलनं,मागुन रामदेवांची तोफ।
*dash1* =))))
23 May 2014 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
अपेक्षित कुज कट परतिसाद!
23 May 2014 - 4:41 pm | बॅटमॅन
अरे अरे अरे अरे अश्लीलतामार्तंड सुडुकशेठ =)) =)) =))
काय बे हे =))
24 May 2014 - 2:08 pm | सूड
>>अश्लीलतामार्तंड
ऑ!! अश्लीलता काय म्हणे? आता बुवांची काही धौतीयोगचूर्णजनित विडंबनं आठवली ती ओळ वाचून एवढंच !! ;)
24 May 2014 - 8:08 pm | अत्रुप्त आत्मा
@आता बुवांची काही धौतीयोगचूर्णजनित विडंबनं
सुडूक!कुजकं हडूक! :-/


आठवली ती ओळ वाचून एवढंच !! >>> :-/ दुष्ट
......................
ह्याचं त्याच्या अंगावर टाक..आणि
स्टुलाला म्हणायचं बागेतलं बाक!
24 May 2014 - 12:47 pm | नाखु
आणि खुमास्दार प्रतिसाद जुगलबंदी नाही असे कस होणार ?
बाकी नाव काँग्रेस च्या एवजी पक्षाला नवीन काय नाव द्यावे (गांधी घराण्याच्या "चाटुगिरी"साठी आणी नेत्यांच्या माजुर्डेपणासाठी)
24 May 2014 - 1:35 pm | पुण्याचे वटवाघूळ
थत्तेचाचा आणि आजानुकर्ण यांच्याशी सहमत :)
24 May 2014 - 1:37 pm | प्रभाकर पेठकर
राजकारण आणि काव्यक्षेत्रात मुशाफिरी करू न धजणार्याला मलाही कविता आवडली.
@सूड
खास प्रतिसाद.
24 May 2014 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
बुवा, तुमचा लैच वट हाय ! मद्दारांनी ऐकलं की वं तुम्चं यक्दम शेम टू शेम !! =)) ;)
24 May 2014 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा
@यक्दम शेम टू शेम !! >>>