✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिसि पूर्विचे चार महिने.

र
रामदास यांनी
Sun, 05/18/2008 - 03:12  ·  लेख
लेख

Book traversal links for पिसि पूर्विचे चार महिने.

  • ‹ पिसि.जेसि.-पूर्वतयारी
  • Up
  • पिसि,जेसि.-काही मोहरे , काही चाली. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8526 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

अजून येउदेत

भडकमकर मास्तर
Sun, 05/18/2008 - 03:20 नवीन
ओ साहेब, मस्त चाललंय... वाचतोय.... ष्टोरी भन्नाट... एकदम जॉनी गद्दार स्टाईल स्क्रीनप्ले वाचतोय, असं वाटतंय...
  • Log in or register to post comments

झकास!!

अनिता
Sun, 05/18/2008 - 04:39 नवीन
रामदास , झकास झाला आहे हा भाग. <अजून येउदेत असेच म्हणते.
  • Log in or register to post comments

वा छान......

विद्याधर३१
Sun, 05/18/2008 - 07:12 नवीन
अतिशय रंगत येत आहे कथेमध्ये...... पुढचा भाग कधी...... अवांतर : कथेचे नाव सर्व भागांसाठी एकच असावे. आणी पुर्वीच्या भागांचा दुवा द्यावा... विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)
  • Log in or register to post comments

कथेचे नाव.

रामदास
Sun, 05/18/2008 - 10:44 नवीन
होय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रयत्न करून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१

छान चाललयं...

मन
Sun, 05/18/2008 - 13:46 नवीन
वेगळ्याच दुनियेची सैर घडतीये गोष्ट वाचुन. सर्व साधारण सुरक्षित जगात(८ ते ५ सरळमार्गी चाकरी) अशा घटना दिसत नाहित, दिसल्या तरी त्याचा,त्या भाषेचा सरळमार्गी माणसाला "असा" अर्थ लागत नाही. "विनीतावर जबाबदारी पडली.ब्यूटी पार्लरच्या लाईनमध्ये.रेड पडली. " हे आणि ह्यापुधचं तिसर्‍यांदा वाचलं, तेव्हा पुर्ण समजलं. चालु द्यात मग, पुढच्या भागांची वाट पाहतोय. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

आता

बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/18/2008 - 20:21 नवीन
(रामदास)स्वामी... रंगत येत आहे कथे मधे... तुम्हाला आम्ही इथले 'सुशि' म्हणून मागेच किताब बहाल करून टाकला आहे. आणि ह्या प्रकारच्या लेखनाला काही काँपिटिशन पण नाही इथे... फक्त एक विनंति... तुम्ही आधी एक डिटेल ट्युशन घ्या ह्या धंद्याची म्हणजे भाषा अधिक समजेल आम्हाला .... (आणि हा धंदा जमतोय का ते पण प्रयत्न करून पाहता येईल) :)) बिपिन.
  • Log in or register to post comments

च्या मारी

झकासराव
Mon, 05/19/2008 - 20:59 नवीन
एक से बढकर एक सुरु आहे की. :) जबरदस्त गेम सुरु झालाय. रंगत वाढली आहे................. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

कसला भारी गेम

सुमीत
Tue, 05/20/2008 - 15:45 नवीन
ह्या कथे वर भन्नाट थ्रिलर सिनेमा नाहीतर मालिका बनेल, लेखन पण तसेच वाटत आहे. अगदी डोळ्या समोर फ्रेम येत आहेत माझ्या.
  • Log in or register to post comments

रामदासशेठ,

धमाल मुलगा
गुरुवार, 05/22/2008 - 13:10 नवीन
रामदासशेठ, जब्बरदस्त चालू आहे :) मस्त स्क्रिनप्ले दिसतोय मलाही...निदान एखादी दिर्घांकाची संहिता तरी आहेच आहे! बिपिनशेठच्या म्हणण्याप्रमाणे एकदम 'सु. शि.' ष्टाईल... मजा आली... आत्ता कुठं गेम चालू झालाय... वाचतो आहे.. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा