भारतीयांच्या मुहूर्तांसंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवा, दसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला "शुभ"च मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्या ज्योतिर्विदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही.
आता हेच बघा!
दिनांक ३ एप्रिल २०११ रोजी सायन मेष राशीत १३ अंश ३३ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या अनेक अशुभ योग करते. स्पष्टच लिहायचे झाले तर ही अमावस्या
- प्लुटोबरोबर केंद्र योग
- नेपच्य़ून बरोबर अर्धकेंद्र योग, नेपच्य़ूनचा शनीबरोबर षडाष्टक योग
- शनीबरोबर प्रतियुती
या शिवाय मंगळ-हर्षलची अंशात्मक अपघातकारक युतीमुळे हा कालावधी अत्यंत त्रासदायक बनला आहे.
सांगायचे तात्पर्य एवढेच की ४ एप्रिलचा गुढीपाडवा हिंदूंचा नववर्ष दिन असला तरी अशुभ बनला असल्यामुळे शक्यतो कोणतीही नवी सुरुवात (नवी वाहन खरेदी अथवा गृह खरेदी इत्यादि ) या दिवशी करू नये. केलीच तर ती अशुभ योगांवर झाल्यामुळे त्रास झाल्याशिवाय राहणार नाही.
अनेक अशुभ योग सक्रिय झाल्यामुळे मोठा जनसमुदाय या ग्रह योगांमध्ये सापडतो. म्हणून नेहमी मी करत असलेले बाधित जन्मतारखांचे गणित यावेळेला देत नाही कारण यादी बरीच मोठी होईल.
http://rajeev-upadhye.blogspot.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8119
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाबास!
आणि
In reply to शाबास! by पंगा
प्लुटोला कधीपासुन भविष्यात
धन्यवाद. या पाडव्याला मी एक
+१
In reply to धन्यवाद. या पाडव्याला मी एक by अवलिया
+२
In reply to +१ by टारझन
धन्यवाद. या पाडव्याला मी एक
आनंद
सर्व हिंदु लोकांच्या विषयी सहानुभुती वाटते.
अनेक ग्रह आनि उपग्रहांच्या
छान माहिती अमोल केळकर
४ एप्रीलला नवा जन्म घेऊ
प्लुटोशी केंद्रयोग असतो तर SLV IIशी का नाही?
In reply to ४ एप्रीलला नवा जन्म घेऊ by नगरीनिरंजन
काही प्रश्न
In reply to प्लुटोशी केंद्रयोग असतो तर SLV IIशी का नाही? by युयुत्सु
पंगा शेठ __/\__ ख ल्ला स
In reply to काही प्रश्न by पंगा
:)
In reply to पंगा शेठ __/\__ ख ल्ला स by परिकथेतील राजकुमार
खल्लास!
In reply to :) by चित्रा
क्लास...
In reply to काही प्रश्न by पंगा
हा हा हा .. लै भारी... बाकी
In reply to काही प्रश्न by पंगा
खतरनाक प्रतिसाद.
In reply to काही प्रश्न by पंगा
हा हा!
In reply to काही प्रश्न by पंगा
आम्ही पुण्यात अनेक वर्षे
In reply to काही प्रश्न by पंगा
पटले नाही
In reply to आम्ही पुण्यात अनेक वर्षे by युयुत्सु
ह ह पु वा
In reply to पटले नाही by पंगा
सबब, आपली सबब/पळवाट पटली नाही.
In reply to पटले नाही by पंगा
हहपुवा...
In reply to काही प्रश्न by पंगा
धन्यवाद
In reply to हहपुवा... by राजेश घासकडवी
खी खी खी
In reply to काही प्रश्न by पंगा
पंगाशेठ नमन
In reply to काही प्रश्न by पंगा
आकाशातल्या प्रत्येक दगडाची
In reply to प्लुटोशी केंद्रयोग असतो तर SLV IIशी का नाही? by युयुत्सु
फक्त दहा-बारा ग्रहगोल वापरून केलेला अंदाज किती अचूक असणार आहे
In reply to आकाशातल्या प्रत्येक दगडाची by नगरीनिरंजन
वाचनीय प्रतिसादासाठी लेखाचे निमित्त
+१
In reply to वाचनीय प्रतिसादासाठी लेखाचे निमित्त by धनंजय
ऑर ये लगा पंगा का सिक्सर..
काय ठरलं मग शेवटी? विमान घेऊ
नको.
In reply to काय ठरलं मग शेवटी? विमान घेऊ by अवलिया
तुम्ही गप बसा ओ!! आणि पेट्रोल
In reply to काय ठरलं मग शेवटी? विमान घेऊ by अवलिया
घेऊन टाका हो. आणि हो, सिनेमा
In reply to काय ठरलं मग शेवटी? विमान घेऊ by अवलिया
विमान
In reply to काय ठरलं मग शेवटी? विमान घेऊ by अवलिया
हा हा हा
In reply to काय ठरलं मग शेवटी? विमान घेऊ by अवलिया
धर्मशास्त्रीय दृष्ट्या चैत्र