मस्त लिहिले आहे रे. सचिनचे नाव दिसले नाही म्हणौन थोडासा आश्चर्यचकित होतो आणि थोडा अस्वस्थ सुद्धा. त्याचे नाव शेवटी बघुन डोक्यात प्रकाश पडला. ते नाव तिथेच असणे योग्य होते. त्याच्या नावाने समारोप केला तेच बरे झाले. ओळख सुंदरच जमली आहे
क आणि ड आणि क!!! काय लिवलंय, काय लिवलंय!!! प्रत्येक खेळाडूचे गुणदोष असे दाखवून दिले आहेत की क्या बात, क्या बात, क्या बात!!! :D
भारताच्या विश्वकरंडक संघाबद्दल काहीही लिहायचं म्हणजे या क्रिकेटवेड्यांच्या देशात शिवधनुष्य उचलण्याजोगंच आहे! पण अॅज युजुअल गणपा इज ऑन फायर.
अजून ४-५ संघांची ओळख करुन देतोस का रे?? ;-)
--असुर
वाचायला सुरुवात केला अन् कप्तानानंतर आमचा "लाडला" दिसेना म्हणून चमकलो आणि वाटले की लेखकराव 'तंदुरी चिकन' च्या नादात त्याला विसरले की काय ! पण नाही, असे होणे शक्य नव्हते...आणि पूर्ण लेखातील तोच भाग हृदयी ठेवला आहे.....कारण? कारण स्वयंस्पष्ट आहे....सारी टीम एकीकडे आणि आमचा सचिन दुसरीकडे असणे आम्हाला फार भावते.
वर्ल्ड कपचे काय व्हायचे ते होऊ दे.....आमच्यासाठी हा शेवटचा कप....एवढ्यासाठी की पुढील कुंभमेळ्यात 'सचिन तेंडुलकर' हे वादळ घोंघावणार नाही.
प्रार्थना एवढ्यासाठीच करेन की, सचिनने क्रिकेटला 'अलविदा' करावे ते २ एप्रिल २०११ रोजी त्याच्या लाडक्या 'वानखेडे स्टेडियम' मधून....अन् तेही वरील फोटोतील पोझनेच !!!
इन्द्रा
प्रतिक्रिया
मस्त लिहिले आहे रे. सचिनचे
सचिनचे नाव दिसले नाही म्हणौन
गहिवरलो !!! आय अॅम टोटली
तुफ्फान लिहिलं आहे... एकदम
छान
मस्त!
क ड क ! ! !
आपुन भी इसी टीम के साथ
ऐन एप्रिलच्या कडक उन्हात
ऐन एप्रिलच्या कडक उन्हात
शेवटचा कप....!!
+1 सचिन साठी तरी आपण हा
मस्त
लेख आवडला .. अप्रतिम ..