✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शनिवारची रोजनिशी

क
केशवसुमार यांनी
Sat, 01/22/2011 - 21:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10035 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

खतरनाक डायरी आहे.

वेताळ
Sat, 01/22/2011 - 21:27 नवीन
जबरदस्त अऑम्लेट............... नादखुळा..
  • Log in or register to post comments

चविष्ट रोजनिशी

सर्वसाक्षी
Sat, 01/22/2011 - 22:43 नवीन
उत्तम लेखन/ पाकृ/चित्रण
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Sun, 01/23/2011 - 03:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

तुम्ही माझ्या धाग्याला

रेवती
Sat, 01/22/2011 - 23:03 नवीन
तुम्ही माझ्या धाग्याला प्रतिसाद न दिल्याने मीही तुमच्या धाग्याला प्रतिसाद देणार नाही. फोटू चांगले आलेत हे तर अजिबात सांगणार नाही.
  • Log in or register to post comments

अ‍ॅ..

केशवसुमार
Sat, 01/22/2011 - 23:17 नवीन
मी प्रतिसाद दिला नाही..!! मग मी प्रतिसाद दिला आहे असा मला भास झाला असेल..;) (आभासी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्तच!

सखी
Sat, 01/22/2011 - 23:20 नवीन
ऑम्लेट खात नाही, पण मस्तच एवढी एकच प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. सर्वसाक्षींनी म्हटल्याप्रमाणे - उत्तम लेखन/ पाकृ/चित्रण!! पण गल्ली चुकलं का हो हे भाऊ- पाकृ विभागात पाहीजे का काथ्याकुट ऐवजी?
  • Log in or register to post comments

१,६,८

चिंतामणी
Sun, 01/23/2011 - 08:41 नवीन
प्रथम शिर्षकामुळे थोडी फसगत झाली. पण उघडुन वाचल्यावर (आज चतुर्थी असल्याने नेत्रसुखाने) समाधान झाले. शाही अंडा बिर्याणीची पाकृ वाचल्यावर लगेचच करून बघितली होती आणि भन्नाट झाली होती. त्याचप्रमाणे हे ऑम्लेटसुध्दा भन्नाट होणार खात्री आहे. सगळेच फटु छान आहेत. परन्तु १,६,८ एकदम कातीलच. (आणि जळवणारे) ( चिरलेला भरपुर कांदा दाखवुन समस्त भारतीयांच्या भावना दुखवल्याबद्दल मात्र निषेध X( ) X(
  • Log in or register to post comments

वा, वा

नंदन
Sun, 01/23/2011 - 01:13 नवीन
चविष्ट रोजनिशी :). बाकी स्पॅनिश ऑम्लेट ओव्हनमध्ये बेक केल्याने अंमळ फ्रिटाटा सारखे झाले आहे का?
  • Log in or register to post comments

किश

प्रियाली
Sun, 01/23/2011 - 01:55 नवीन
चविष्ट रोजनिशी
अगदी!! :)
बाकी स्पॅनिश ऑम्लेट ओव्हनमध्ये बेक केल्याने अंमळ फ्रिटाटा सारखे झाले आहे का?
होय मलाही तसेच वाटते. फ्रिटाटा आणि किशसारखे. असो. माझा शनिवारचा (विकतचा) ब्रेकफास्ट - सुमात्रन ब्लेंड कॉफी कॅलिफोर्निया ऑम्लेट विद अ‍ॅवाकॅडो, मश्रूम्स, चेड्डार चीज अँड ऑनियन सिनॅमन टोस्ट ब्वोल ऑफ फ्रेश फ्रुटस आणि सोबत ३ मैत्रिणींची चॅव-चॅव फुकट. ;) निदान माझा आजचा ब्रेकफास्ट मस्त झाल्याने केसुंची डीश पाहून जळजळ झाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

प्रियालीताई

केशवसुमार
Sun, 01/23/2011 - 21:34 नवीन
प्रतिसादा बद्दल धन्यवाद! किश म्हणजे जर्मनी मध्ये जो चीज केक मिळतो त्याच्या चुलत भाऊ.. किश मध्ये फ्रोजन पाय क्रस्ट वापरला जातो आणि त्यावर अंडी , क्रीम आणि चीज एकत्र फेटून त्यावर जायफळ टाकतात.. बाकी बेकिंग ची पद्धत सारखीच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

नंदनशेठ,

केशवसुमार
Sun, 01/23/2011 - 21:19 नवीन
प्रतिसादा बद्दल धन्यवाद!.. फ्रिटाटा मध्ये चीज आणि प्राण्याची प्रेतं घालतात. त्यामध्ये ज्या भाज्या वापरल्या जातात त्यात जास्ती करून झुकीनी आणि मश्रूम असते.. बनवायची पद्धत पण एकच आहे.. स्पॅनिश ऑम्लेट पॅन मध्ये केले तर जास्त फ्लपी होत नाही.. आणि पॅन मध्ये ऑम्लेटच्या जाडी मुळे ते उलटायला पण त्रासदायक होते..म्हणून ओव्हन मध्ये कले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खल्लास अंदाजे बयाँ

गणपा
Sun, 01/23/2011 - 02:49 नवीन
खल्लास अंदाजे बयाँ. बर तरी बर भरल्या पोटी धागा उघडयायची सुबुद्धी झाली. आवांतरः यावेळी केसुंची ऐपत वाढलेली दिसतेय. ;) खुद से बांता: पाककृती विभाग नसल्याने सदर धाग्याला प्रतिसाद देण्यास हरकत नसावी नाही का गण्या. नाही तरी केसु-दिनेश दर विकांती डाएट ची ऐशी-तैशी करतात तेव्हा तुच काय घोडं मारलयस.
  • Log in or register to post comments

डायेटच्या बैलाला घो

सन्जोप राव
Sun, 01/23/2011 - 05:28 नवीन
केशवसुमारा, तू म्हणजे आमची इवलीशी जीवने समृद्ध करायला आलेली देवाघरची देणगी आहेस. न मागता दिलेली - न सांगता परत नेण्याचे नंतर बघू. एकूण तुझे आयुष्य अंड्यांभोवती फिरते आहे, असे दिसते. अरेरे! अळूचे फदफदे पाठवून देऊ का? हल्ली जर्मनीमध्ये कोंबड्या एकमेकींना 'बेटी सो जा, सो जा, नही तो केसु आयेगा' असे म्हणतात असे ऐकून आहे. यात काही तथ्य आहे आ? हॅव अ लाफ अ डे. इट इज बेटर दॅन स्पॅनिश ऑम्लेट. अ‍ॅट लीस्ट दी हेन्स थिंक सो.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Sun, 01/23/2011 - 12:19 नवीन
हाहाहाहा... या चार छोटेखानी परिच्छेदातील भाषा पाहता चार वेगवेगळ्या आयडींना (माणूस एकच असू शकतो त्यामागील) तीर मारलेला आहे का, असा प्रश्न घोंगावून गेला काही क्षण... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

हेन्स

नंदन
Sun, 01/23/2011 - 14:34 नवीन
'हेन्स' अ‍ॅट लीस्ट श्रामो थिंक्स सो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

_/\_

श्रावण मोडक
Sun, 01/23/2011 - 14:47 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

(विषय दिलेला नाही)

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/23/2011 - 11:08 नवीन
sighhhhhhhhhhhhhhhhhh
  • Log in or register to post comments

मस्त केसुशेट !!

अवलिया
Sun, 01/23/2011 - 12:40 नवीन
मस्त केसुशेट !! :)
  • Log in or register to post comments

च्या *****!!! या केसु

प्राजु
Sun, 01/23/2011 - 21:37 नवीन
च्या *****!!! या केसु गुर्जींना काहीतरी काम लावायला हवे. उगाच नाही ते पाकृ चे प्रयोग चालतात यांचे. त्यात स्वातीताई.. म्हणजे.. ....छ्या!! काय हे! इतकी जळजळ..! बाय द वे फ्रीटाटा चाच हा प्रकार का?? कारण मी फिटाटा असाच करते. भरपूर भाज्या घालून. केक चे बरेच प्रकार दिसताहेत डिशमध्ये? कोणकोणते आहेत ते? :)
  • Log in or register to post comments

वा!

चित्रा
Sun, 01/23/2011 - 23:39 नवीन
छान बेत, आणि मित्रांबरोबर एकत्र ब्रेकफास्ट करण्याची गंमत काही वेगळीच.
  • Log in or register to post comments

निषेध!

गुंडोपंत
Mon, 01/24/2011 - 08:54 नवीन
अजूनही एकही विडंबन न आल्याने धाग्याचा निषेध... केसुराव हवे तर आम्ही भारतातून पोष्टाने आम्लेट पाठवू. पण तुम्ही विडंबने बंद करू नका, हीच विनंती फेटून फेटून करत आहे. असो, आम्लेट भारी 'दिसते' आहे. पण अंड्यात बटाटा हे काही जमत नाही ब्वॉ आमच्या सारख्या म्हातार्‍याला. शिवाय ओव्हन कुठून आणायचा? तेव्हा खा आणि मजा करा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा