अत्यंत प्रगल्भ धागा. जोडीला विकीवरुन दुधीची माहिती मराठीकरण करुन टाकली असती तर हलव्याचा स्वाद अजुन वाढला असता. दुधीची भाजी करण्यापेक्षा हलवा केल्याने त्याची किंमत वाढते अर्थात जीडीपी वाढतो. असा विश्लेषणात्मक माहितीचा मसाला टाकला असता तर सोने पे सुहागा !
फार पूर्वी पाहिलेल्या एका व्यंगचित्राची आठवण झाली.
दुकानाबाहेर पाटी असते - "एक रुपयात भरपूर दुधी हलवा". दुकानाचा प्रवेश उजवीकडे तर डावीकडून बाहेर जाण्याचा मार्ग. प्रवेशाजवळ प्रचंड मोठी रांग. एका वेळेस एका व्यक्तीस प्रवेश. आत एक दुधी टांगलेला आणि तो दुधी हवा तितका वेळ हलवण्यासाठी केलेल्या विनंतीची पाटी.
आणि डावीकडे खजील होऊन बाहेर पडणारी व्यक्ती!
थंडीमुळे आज तब्येत थोडीशी नरमच होती, म्हणुन गणपाभाऊंच्या खवयै पोतडीतील काही "व्यंजने" पाहून तबियत दिलखुलास करून घ्यावी म्हटले आणि दुधी हलवा खायाला मिळाला नसला तरी चित्र (आणि चित्रे) पाहून समाधान करायला म्हणून आलो आणि चक्क "भरवश्याच्या म्हशीला टोणगा" झाल्याचे पाहिले.
वेल, वेल....एप्रिल अजून साडेतीन महिने लांब असूनही भाऊनी सर्वाना तडका दिला....पण छानपैकी !
इन्द्रा
टार्या कुणाचा बाजार कसा उठवेल हे सांगता येत नाही. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. या मताशी काही जण असहमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही
प्रतिक्रिया
दुधी हलवा
चित्र पाहुन पुण्यातल्या
आपले निरिक्षन पाहुन धन्य
गणपा भारी वोनोद केलात.
च्यायला... आज गणपाला फुल्ल
गणपा स्वेटरवाले
गणपाकडुन असल्या .आचरटपणाची.
चुचुआत्येकडुन असल्या
(विषय दिलेला नाही)
पर्नल दिदि, गणपाकडुन असल्या
घात झाला घात झाला, कोणितरी
+१ हा हा हा
photoshop - स्टॅप टुल नीट
अत्यंत प्रगल्भ धागा. जोडीला
काय हे!!
हम्म.........................
कलादालनमध्ये गणपाचा धागा
काय तू , गणपा!!! छ्या!!
कलादालनाचा उपयोग अशा पीजे
हॅ हॅ हॅ
हा हा... छान विनोद गणपा
अवांतर - हाच धागा
काय पायजेल ते घ्या!
होलसेलमधे पुरव रे सगळं शिंदे
मेव्या, काकांना हे पण दे
अवांतर - हाच धागा
गणपा यू टू ?
मस्त..
आज दुधीने मला दुसर्यांदा
एप्रिलचा तडका...!!
एप्रिल अजून साडेतीन महिने
पवार काका ह्या प्रश्नालाही ७
टार्या कुणाचा बाजार कसा