✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

व — विजुभाऊ, Fri, 01/07/2011 - 12:47
अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ जाल गाते गीत गोडीचे संवाद लिहूनी तोडाफोडीचे. साद घालुनी प्रतिसाद घेती अम्मळ ढम्मळ पेये पिती स्नीग्धतेची चर्चा करती उणी दुणी अन कॅलरी काढती नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ

प्रतिक्रिया द्या
2020 वाचन

💬 प्रतिसाद (5)

विजुभाऊ छान प्रयत्न . लगे

प्रकाश१११
Fri, 01/07/2011 - 13:22 नवीन
विजुभाऊ छान प्रयत्न . लगे रहो...
  • Log in or register to post comments

जमेल जमेल... येत्या वर्षभरात

अवलिया
Fri, 01/07/2011 - 13:23 नवीन
जमेल जमेल... येत्या वर्षभरात प्रयत्न केला तर पुढच्या वर्षीसाठी सफाईदार काव्य होईल
  • Log in or register to post comments

छान ..लिहिले आहे आवडले

गणेशा
Fri, 01/07/2011 - 13:39 नवीन
छान ..लिहिले आहे आवडले
  • Log in or register to post comments

अल्फामेल विजुभौंची कविता झकास

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/07/2011 - 13:46 नवीन
अल्फामेल विजुभौंची कविता झकास आहे.
  • Log in or register to post comments

दादोजींचा दुर्दम्य दंगा

गंगाधर मुटे
Tue, 01/11/2011 - 19:01 नवीन
दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे.
छान लिहिली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा