Skip to main content

अर्धे अक्षर आणि हलंत (पाय मोडणे.)

लेखक सरपंच यांनी रविवार, 27/04/2008 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
' सुस्वागतम ' मधील शेवटचा म अर्धा हवा. तो कसा लिहायचा ? -- १) शब्दाच्या शेवटी येणार्‍या अक्षराचा पाय मोडायचा असल्यास .h किंवा +h असे टंकावे . उदा. अतिपरिचयात् लिहायचे झाल्यास atiparichayaat.h असे किंवा atiparichayaat+h असे टंकावे. २) सुस्वागतम असे लिहून झाल्यावर पुन्हा "म" दाबणे ="म्म" असे दिसते, त्यातला दुसरा "म" काढून टाकला की = "म्" असे दिसते. सर्व व्यंजनांना हे लागू पडते.

वाचने 12443
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तात्या, नमस्कार. अनुस्वार कसा द्यायचा? अन .... न चा पाय कसा मोडायचा? क्रुपया कसे लिहायचे?