"तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?"
भारीच रे...टारिपु
काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात.
हे पण एकच लंबर....
हॅ हॅ हॅ जबर्याच रे टार्या.
लेखातील कही काही सवयींवर लवकरच औषध शोधावे लागणार असे दिसतंय.
तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.
छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख लिहीतोय ? ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच :)
आम्ही तर आतंकवादी .. हिहॉहॉ .. बोला .. कुठे गेम करायचा असेल तर बोला :)
युयुतासुंसारखे आम्ही शुल्क पण घेत नाही .. हॅहॅहॅ .. :)
ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच Smile
हा हा हा अगदी बरोबर.... आणि तेच हल्ली मिपावर कचरा फार झाला असं छात्या (स्वतःच्याच) पिटुन पिटुन तडफट करुन सांगत आहेत... देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
हौ ना भौ ... सत्तांतरापुर्वीच्या वादळात हे (स्वयंघोषित ) मिपा चे खंबे षिलेदार ढुंगणाला पाय लावुन पळुन गेले होते , अण दुसरीकडुन मिपाच्याच कुटाळक्या करत होते .. तेंव्हा ह्यांचा मिपा बाणा मोठा ताठ होता हो :) आता भरपुर आणि मोघम प्रमाणात पुळका सुटला आहे .. बरं जिकडे गेले तिकडे पण इमानदारीत राहिले नाहीत. तिकडून इकडे आल्यावर तिकडच्यांना शिव्या .. बरं ह्यांचा न्युट्रॅकर बघावा तर अंमळ खुळखुळाट ना रे बाबा :) निसत्या खरडवह्या भरुन आणि (तोंडदेखलं) ग्गोग्गो बोलुन मिपाचं भलं होत नसतं हे कधी कळणार रे ह्या रिकाम्या मडक्यांना !! त्यासाठी आपल्यासारखे दर्जेदार साहित्य प्रसवण्याची धमक मात्र नाही. धमण्यांत पाणी असणार्यांनी आमच्या समोर फुकाच्या टेर्या बडवु नये.
शांत आहे तोवर शांत आहे ;) काय रे णाणा , बरोबर का ?
(सत्तांतरापुर्वी आणि सत्तांतराणंतरही मिपावरच रमलेला) टारझन गोडबोले
सातवा रिपू सवयच... मस्त लेख..
हॉस्टेलवर असताना एकाला नीलचित्रफिती पहाण्याची खुप सवय होती. रोज रात्री तो जवळच्या नीलचित्रफिती (जरी रिपीट शो असलातरी) पहायचा...त्याला खरोखर त्या व्हिडीओ पार्लरच्या मालकाने स्पेशल सवलतीचा दर ठेवला होता...हाइट म्हणजे एक दोनदातर त्याने दुसरे दिवशी पेपर असून सुद्धा स्वतःची अशी करमणूक करून घेतली होती...
आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो की जरी तो बायकोबरोबर किंवा एखाद्या मुलीबरोबर नाजूक अवस्थेत असला आणि कोणी त्याला सांगितले की जवळच्या पार्लर मध्ये नीलचित्रफित आली आहे..तर तो सगळे सोडून तिकडे जाईल..
हा हा हा टारझन भाई मस्त सवयी निवडल्या आहेत.
आमच्या एका पत्रकार दोस्ताला समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगवून त्याच्या शर्टाच्या गुंड्या खोलत जाण्याची सवय होती. त्यांच्यासमोर कुणीच उभा राहून बोलत नसे!
असाच एक रूम पार्टनर काहीही झाले की वाच्छान!!! असे म्हण्॑त असे.. त्याचे नावच शेवटी वाच्छान असे पडले.
अजून एका दोस्ताला निवांत बसल्यावर विचार करीत करीत स्वतःच्याच केसांचा झिटटु वळत जाण्याची सवय आहे.
अजून एका दोस्ताला सिगारेट्चा धूर तोंड सताड उघडे ठेऊन सर्व चेहेर्यावरून वर सोडण्या॑ची सवय आहे.
-करमणुक झाली आठवून.
आमाला तर कन्चिच इछ्छा नाय राव, आत काय कराव ?
आमि मानुसच हाय नवं ?
शक्यता असेल कदाचित
बरं आत तु इतक बोलतोयेस तर नाहि बाबा उडवनार तुझे प्रतिसाद.
पन असेच लिहीत जा.
हा हा हा ... ऑफिसातल्या एसीच्या गारठ्यात टाईप करायला बोटं अंमळ गारठली होती. बरेच मुद्दे सटकले खरे ;)
पुर्वीच्या कंपणीत असतांना कॉसमॉस बँकेत(क्लायंट) जावं लागत असे. तिथला एक कुलकर्णी म्हणुन महाभाग होता. कायम नाकात बोटं घालुन काहीतरी कोरत असायचा. एकदा त्याने सॉल्लीड मेकुड काढला , दोन क्षण त्याच्याकडे कौतुकाने बघितलं आणि असा इंडेक्स फिंगर वरुन अंगठ्यावर अडकवुन धणुक्षबाणासारखा हवेत भिरकवला =))
लेख छान आहे.
>>आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते<<
हुश्श! "नको तिथे" हे माहीत आहे!
-वि नोट.
शाळेत असताना वर्गातील खोड्कर (गुन्ड) मुलगा दररोज सरान्च्या शर्टच्या मागे शई (शईच्या पेनाने) टाकायाचा...मुले मजा बघायची आणी सर सुद्धा काही करु शकत नव्हते....मी ऐकले आहे तो मुलगा आज लोकप्रतिनिधि (राजकारणात )आहे..
मला तशी पाय हलवायची सवय .
हे बाकी खरं! मलाही अशीच पाय हलवायची सवय आहे...
एकदा भर मिटींगमध्ये मी असाच माझ्याही नकळत पाय हलवत होतो....
इतक्या फास्ट, की माझ्यासमोर असलेलं टेबलही व्हायब्रेट होत होतं.....
पण मला काही पत्ताच नव्हता...
माझ्याशेजारीच बसलेल्या एका इथल्या को-वर्कर मुलीने ते माझ्या लक्षात आणून दिलं....
मी जरासं ओशाळूनच "सॉरी, सॉरी!" म्हणालो, तर ती अतिशहाणी म्हणते कशी,
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!"
:)
मस्त लेख!!!
:)
प्रतिक्रिया
तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु
तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु
सहमत समर्थन आहे.
असेच बोल्तो.
हॅ हॅ हॅ जबर्याच रे
जबराट
छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख
;)
उसके घर देर है मगर अधेंर नही.
ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर
आई शप्पथ! कहर आहे हा प्रतीसाद
ते तर मराठीचं आणि
हौ ना भौ ...
अगदी १००% सहमत आहे...
जय हो रे टार्या !
हॅ हॅ हॅ..
हा हा!! सहीच
हा हा हा टारझन भाई मस्त सवयी
माझ्या मैत्रिणीच्या मुलीला
पार्टी फिर्टीत नवर्याच्या
मस्त .... इच्छाधारी तर
लेख मस्त.............. तुला
आमाला तर कन्चिच इछ्छा नाय
छान !
टार्या
हा हा हा ... ऑफिसातल्या
=)) =)) =)) हसतेय
खुसखुशीत लेखन
छान निरीक्षण
उत्तम निरीक्षण! वास्तविक आणि
च्यायला, सन्माननीय लेखकांचे
च्यायला , सन्माननिय
शाळेतील मजा
पाय हलवणं वाईटच!
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू
हॅ हॅ हॅ!
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू
वा वा... चांगली आयडीया आहे.
गाजराची पुंगी, वाजली तर
हॅहॅहॅहॅहॅहॅहॅ
खी: खी: खी:, मस्त निरीक्षणं.
सहमत..... नरेशकुमार डाम्बीस
जगुद्या ना सुखाने, का जिव
सहमत