✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

५ : मी ..एक स्त्री

ग — गणेशा, गुरुवार, 12/09/2010 - 19:50
४: वर्तुळ ..गती.. परीघ मी गीत मी प्रीत मी साद मी हाक मी शब्द मी व्यक्त अखंडीत !! मी राधा मी मीरा मी शक्ती मी भक्ती मी अणु मी रेणू समाजात!! मी सल मी बळ मी खोल मी पंख मी धरा मी नभ संभ्रमात !! मी धुंद मी गंध मी नशा मी फ़ुल मी सुध मी शेज जन्मजात !! --- शब्दमेघ (स्त्री...भावनांचा प्रवास मधुन)

Book traversal links for ५ : मी ..एक स्त्री

  • ‹ ४ : वर्तुळ.. गती..परीघ..
  • Up

प्रतिक्रिया द्या
2849 वाचन

💬 प्रतिसाद (4)

किती वेळा मी ?

टारझन
गुरुवार, 12/09/2010 - 20:01 नवीन
स्त्रीया फार आत्मकेंद्रीत ( मराठीत सेल्फ सेंटर्ड) असतात , असं का सुचवायचंय तुम्हाला ? बाकी ह्यात जेवढी "मी"आहेत तेवढे "ला"खर्‍यांच्या कवितेत पण नव्हते ;)
  • Log in or register to post comments

बाकी ह्यात जेवढी "मी"आहेत

गणेशा
गुरुवार, 12/09/2010 - 20:29 नवीन
बाकी ह्यात जेवढी "मी"आहेत तेवढे "ला"खर्‍यांच्या कवितेत पण नव्हते खर्यांची "ला" असलेल्या कविता माहित नाही पण तरीही ह्या रिप्लायमुळे खरे सांगतो हसलो ... टारझन भाउ , बाकी उद्देश असे आत्मकेंद्रित दाखवण्याचा नव्हता हो .. पण पहिलाच रिप्लाय असा आला की सगळे आता असेच बोलणार वाटते .. च्याआयला .. "मी पुरुष बिच्चारा" लिहिले तरी राग आणि "मी .. एक स्त्री" लिहिले तरी रागच .. " भगवंता जगु कसा रे बाबा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी गीत मी प्रीत मी साद मी

प्रकाश१११
गुरुवार, 12/09/2010 - 20:28 नवीन
मी गीत मी प्रीत मी साद मी हाक मी शब्द मी व्यक्त अखंडीत !! मी राधा मी मीरा मी शक्ती मी भक्ती मी अणु मी रेणू समाजात!! निराळी वाटली कविता .पण छान म्हणजे मस्त लय पकडली आहे. कोठेही शब्द ठेचकाळत नाही. हे फार आवडले.
  • Log in or register to post comments

आवडली.

स्पंदना
Fri, 12/10/2010 - 08:54 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा