मंद सुगंधी रात करीतसे घात- समस्यापुर्ती (३)
समस्यापुर्ती (३)
मंद सुगंधी रात करीतसे घात
कवींसाठी नियम-
- वरील ओळ मिळून चार ओळींच्या कवितेने समस्येचे समाधान करायचे.
- प्रत्येक ओळीत १३ अक्षरे
- यमक हवेच. प्रत्येक ओळीत यमक, किंवा पहिल्या तीन ओळीत यमक, किंवा (पहिली-तिसरीत) आणि (दुसरी-चौथीत) यमक किंवा (पहिली-दुसरीत) आणि (तिसरी-चौथीत) यमक.
वाचकांसाठी नियम-
- कविता वाचल्यावर प्रोत्साहनासाठी निदान काहीतरी लिहा. शब्द म्हणजे हिरे-मोती नव्हेत की देण्यात कंजुषी करावी!
! मालकांनी पैशे खर्चून फुकटात प्रतिसाद देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, त्याचा फायदा घ्यावा !
चला तर.
पंगतीला खास होता
हात मेल्या! अखंड लग्नाचीच
ही माझी नाही तर माझ्या काही
च्यायला लेका
रात्री उपवास करणे हे प्रकृती
हॅ हॅ हॅ
आवडले
हळूच तिमिरात धरूनीया
प्राजुचे होम ग्राउंड! (काव्या
हे बेष्ट
एक माझेही
हसता हसता नाक दाबल्यामुळे
सोडा !!
रोशनीचा चटका
छान आहे .. अवांतर : फक्त
समस्यापुर्ती मधे जी ओळ दिली
धन्यवाद .. मला हेच माहित
धुंद तुझीया कवेत श्वास
स्वप्नात मखमली सत्यात दुखभरी!
आमचेही.
अप्रतिम
तीन ओळी द्या तेरा अक्षर
हा: हा: हा: हीच ट्रीक शाळेत
बरं, हा घ्या थोडा वेगळा अॅंगल
आयायाय गं! __/\__
+१
काव्यात अश्लिल सुद्धा खपवितात
ट्यूब पेटली! अच्र्त!
हडळींचा नाच. खविसांची
बापरे! अमावस्येला वाचून
फट्टे.......................
प.रा ची पार्टी..बाटल्यांची
तुम्हाला पार्टीला बोलावले
आवडले
वाट
वालाची..
अंध जरी ना मी परि अंधारात, विझून जाई डोळ्यांची वात
खि: खि: खि:
आठवणी
बघा जमलंय का ?
सही रे सुध्या. मस्त कल्पना