"तुझं लग्न मोडलेलं असल्याचं कळूनही ..." - लग्न मोडले म्हणजे काय झाले? हा सेकंड हँड माला सारखा द्रुष्टिकोन का?
"स्विकारण्याची तयारी दाखवली ..." - आयला लग्न करतोय कि नाईलाजाने उरलेला माल घेतोय? नसेल पटत तर नको करु लग्न. तीच्याकडेही अजुन चॉईस आहेत.
"तुझ्याबाबत भलंबुरं जाणल्यानंतरही त्यानं तुला रितसर मागणी घातलीच" - अरे त्याला पसंत आहे म्हणुनच ना मागणी घातली, मग हा फुकटचा मोठेपणा कशाला?
त्यापेक्षा सुशील बरा, तो नीदान तीच्या आई वडीलांना (इंप्रेस करायलातरी) मान तरी द्यायला बघतोय. आपली मर्यादा ओळखुन आहे. आणी उपकार केल्याचा आव नाही.
छान आहे घटना ....
जर ती मुलगी एक एक कोन असेल चौकाणाचा तर समोरील कोण हा गणेश आहे.
समानतेचे नाते सांगणारा .. पण कर्णामुळे दुभंगलेला पण समान असुनही परका झालेला ...
सचीन आणि सुशील बाजुचे कोन ..
एकाला तुझे प्रेम हवे आहे .. आणि एकाला त्याच्या प्रेमाची साथीदार..
सुशील ला त्याचे प्रेम हवे आहे .. त्यासाठी त्याची जवळीकतेची धडपद चालु आहे...
आणि सचीन ला प्रेमाची साथीदार हवी आहे ... तू ती कमी भरु शकतेस कदाचीत असे वाटते आहे त्याला म्हणुन तो तुझ्या जवळचा कोन आहे.
मात्र एक लक्षात ठेव ...
चौकानाचे कुठलेही दोन कोन एकत्र आले की त्या चौकानाचे अस्तित्वच संपुन जाते. ..
कदाचीत तुझे अस्तित्व ही जवळचा कोन एकत्र येवुन संपु शकते ..
एक कोण मात्र समान असुनही .. विरोधक
नजरेच्या समोर असुनही.. नकोसा असलेला...
स्वताच्या मर्दुमकी मध्ये प्रसंगी दुभागलेला असला तरीही अस्तित्व संपु न देता नाते जपणारा ...
तुच ठरव काय ते ? कोणता कोन जवळचा ...
मला वाटते तुला उत्तर मिळाल ...
प्रतिक्रिया
त्यानं तुला स्विकारण्याची तयारी दाखवली....?
छान आहे घटना .... जर ती मुलगी