✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जमीन का पाणी

श
शुचि यांनी
Fri, 10/08/2010 - 04:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2424 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

>>आज परत एकदा विश्वास बसला

गांधीवादी
Fri, 10/08/2010 - 05:31 नवीन
>>आज परत एकदा विश्वास बसला जगात दोन च प्रकारचे लोक आहेत - भावनाप्रधान आणि व्यवहारी अजून एक प्रकारचे लोक आहेत, ते ह्या दोघांचा वापर करून घेतात, त्यांना राजकारणी असे म्हणण्याची पद्धत आहेत. आनि त्यांना नावे ठेवण्याची पद्धत नाही(पण fashion मात्र आहे.)
  • Log in or register to post comments

जमीन का पाणी म्हणजे कोणता

पक्या
Fri, 10/08/2010 - 07:43 नवीन
जमीन का पाणी म्हणजे कोणता खेळ?
  • Log in or register to post comments

असतो एक खेळ. त्याला तळ्यात की

शुचि
Fri, 10/08/2010 - 07:50 नवीन
असतो एक खेळ. त्याला तळ्यात की मळ्यात देखील म्हणत असावेत कदाचित . आम्ही जमीन की पाणी म्हणायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

आमच्याकडे या खेळास दगड का

भारतीय
Fri, 10/08/2010 - 14:51 नवीन
आमच्याकडे या खेळास दगड का माती असेही म्हणत.. डोंगर का दरी असेही म्हणत :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आमच्याकडे हाच

sneharani
Fri, 10/08/2010 - 10:45 नवीन
आमच्याकडे हाच खेळ 'दगड की माती' असा खेळला जायचा.
  • Log in or register to post comments

सुंदर प्रकटन.. मनापासून

विसोबा खेचर
Fri, 10/08/2010 - 11:15 नवीन
सुंदर प्रकटन.. मनापासून आवडलं..! तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
  • Log in or register to post comments

अश्या लेखाना प्रतिसाद देण्यार्‍याचे

वेताळ
Fri, 10/08/2010 - 11:32 नवीन
मला खुप कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/08/2010 - 11:37 नवीन
मला तर खरे अशा लेखनाचेच खुप कौतुक वाटते. सतत येवढे टुकार रटाळ भिकार आणि भकास लेखन करण्यासाठी सुद्धा फार अभ्यास लागतो म्हणे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

टुबी

रणजित चितळे
Fri, 10/08/2010 - 12:05 नवीन
द्वंद्व हे माणसाच्या जातीला आलेला वारसा आहे. माणसाला निवड बुद्धी देउन घोटाळा झाला आहे. टुबी - नॉट टुबी, द्वैत - अद्वैत, करावं का मरावं, हे का ते, असे का तसे जिवनात सारखे चालले असते. त्याचीच तोंड ओळख लहानपणीच्या खेळात मिळते पहायला. तळ्यात का मळ्यात, विष- अमृत, दगड का माती, जमीन का पाऊस ............... जिवना बद्दलची टिप्पणी खुप आवडली
  • Log in or register to post comments

कोणी मला

सहज
Fri, 10/08/2010 - 12:10 नवीन
तळ्यात का मळ्यात / जमीन का पाणी खेळ काय हे तरी समजुन सांगा म्हणजे हा धागा दोनदा क्लिकवल्याचे सार्थक तरी होईल.
  • Log in or register to post comments

तो सामान्य जनतेचा खेळ आहे

अवलिया
Fri, 10/08/2010 - 18:48 नवीन
तो सामान्य जनतेचा खेळ आहे आपल्यासारख्या उच्चभ्रुंसाठी नाही.. तुम्ही डॉक्टर डॉक्टर खेळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

शुचि ताई.. चांगला धागा आहे..

इंटरनेटस्नेही
Fri, 10/08/2010 - 13:13 नवीन
शुचि ताई.. चांगला धागा आहे.. जी गोष्ट नेहेमीच आपल्या बघण्यात / माहितीत असते तिचा असा रिलेव्हन्स, फिलॉसॉफिशी लावणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते समोर आणणयासाठी देखील एक प्रकारची व्हिजन लागते. ती तुमच्याकडे आहे. बाकी लेखातल्या विषयाबद्दल बोलायचे झाले, तर मी देखील सहमत आहे... अतिशय दुर्दैवाने सध्याच्या जगात केवळ व्यवहारी माणसेच दिसुन येतात. (कायम पाण्या बरोबर वाहत जाणारा) इंट्या.
  • Log in or register to post comments

सुरेख प्रकटन.

अवलिया
Fri, 10/08/2010 - 18:48 नवीन
सुरेख प्रकटन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा