✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इब्न बतूत भाग - ७

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Mon, 10/04/2010 - 12:15  ·  लेख
लेख

Book traversal links for इब्न बतूत भाग - ७

  • ‹ इब्न बतूत भाग - ६
  • Up
  • इब्न बतूत भाग - ८ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5950 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

छान

सुनील
Mon, 10/04/2010 - 15:41 नवीन
छान. मजा येतेय वाचताना. हा भाग वाचताना संदर्भाकरीता अ‍ॅटलास घेऊन बसलो तेव्हा कळले, काय भन्नाट माणूस होता हा इब्न बतूत! पण तो श्रीमंत झाल्याचे वर्णन अगदी एका वाक्यात आटोपते का घेतले आहे? अलेक्झांडरच्या स्वारीनंतर उदयास आलेले बायंझेंटाइन साम्राज्य इब्न बतूतच्या काळात मोडकळीलाच आले होते. नंतर काही वर्षांतच ते लयाला गेले. एक सुचना - पुढील भाग टाकताना मागील भागांचे दुवे देत चला.
  • Log in or register to post comments

वाचतेय.

स्वाती२
Mon, 10/04/2010 - 21:34 नवीन
वाचतेय.
  • Log in or register to post comments

रंगतदार भाग

पैसा
Mon, 10/04/2010 - 21:40 नवीन
पण त्या शार्कच्या पाठीच्या कण्याचा उपयोग ते त्यांच्या झोपड्यांचा मुख्य आधार म्हणून करायचे असे त्याने आश्र्चर्याने नमूद केले आहे. त्या सांगाड्यांना मग उंटाचे कातडे ठोकले जायचे की झाली झोपडी तयार
अशा तंबूबद्दल "earth's children" मालिकेतल्या (लेखिका: जीन औएल) पुस्तकामधे वाचलं आहे.
  • Log in or register to post comments

क्रुपया मागील भाग द्या.

प्रशु
Mon, 10/04/2010 - 22:35 नवीन
क्रुपया मागील भागाचे धागे द्या.
  • Log in or register to post comments

छान लेखमालिका...मागच्या

शिल्पा ब
Tue, 10/05/2010 - 07:36 नवीन
छान लेखमालिका...मागच्या लेखांची लिंक देत चला हि विनंती.
  • Log in or register to post comments

तेच परत

विलासराव
Tue, 10/05/2010 - 08:39 नवीन
परत सांगतो आहे. खुप छान लेखमाला आहे. येऊ द्या पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

जयंत कुलकर्णी

Pain
Tue, 10/12/2010 - 11:57 नवीन
या शहरातील नागरिक स्वत:ला फार शहाणे समजतात वस्तुत: ते फार उध्दट व उर्मट आहेत. पण कुठल्याही देशाच्या राजधानीचे किंवा जेथे सत्तेचे स्थान जेथे आहे तेथील लोक असेच असतात हाहाहा :) हा प्रवास त्याने बायझंटाईनचा सम्राट अन्ड्रोनिकसची राजकन्या बायालून हिच्याबरोबर केला. या राजकन्येचे लग्न राजकीय कारणांसाठी मुस्लीम ओझबेग खान, जो एका "सोनेरी टोळीचा" प्रमुख होता सोनेरी टोळी म्हणजे एक प्रकारचे हूण (huns) (उदा. श्वेत हूण) का हो?
  • Log in or register to post comments

जयंत शेठ, वाचतो

मराठमोळा
Tue, 10/12/2010 - 12:04 नवीन
जयंत शेठ, वाचतो आहे.. (अवांतरः प्रतिसाद येत नसले तरी वाचकवर्ग बराच आहे.. त्यामुळे प्रतिसादांची पर्वा करु नये.. आजकाल इथे फक्त मसालेदार फास्ट्-फुड विकले जाते, याचा अर्थ असा नाही की अस्सल मराठी पोहे आणि श्रीखंड्-पुरी चालणार नाही. )
  • Log in or register to post comments

प्रवासी...

इन्द्र्राज पवार
Tue, 10/12/2010 - 12:40 नवीन
इब्न बतूत (आम्ही पूर्वी 'बतुता' असे स्पेलिंगला धरून उल्लेख करीत असू....पण तुमच्यामुळे आता 'बतूत' हा उच्चार अधिकृत समजत आहोत..) समवेत त्या त्या विलक्षण सफरीवर जाताना जो आनंद होत आहे तो शब्दातीतच आहे. अजून मालिका चालूच असल्याने सविस्तर प्रतिक्रिया नंतर देणार आहे...आता केवळ एकापाठोपाठ एक लेख वाचत आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

हाही लेख छान!

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/30/2025 - 23:14 नवीन
हाही लेख छान!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा