✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चौथा मजला (पूर्वार्ध)

ऋ
ऋषिकेश यांनी
Wed, 09/29/2010 - 19:41  ·  लेख
लेख
  • चौथा मजला (उत्तरार्ध)

Book traversal links for चौथा मजला (पूर्वार्ध)

  • चौथा मजला (उत्तरार्ध) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9793 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

कथा आवडली.

शामलभाटे
Wed, 09/29/2010 - 19:52 नवीन
पुढील भाग लवकर टाका!
  • Log in or register to post comments

वडिलोपार्जित इश्टेट

प्रियाली
Wed, 09/29/2010 - 19:54 नवीन
भूत भूत भूत आहे का? पुढला भाग लवकर टंक.
  • Log in or register to post comments

वाचतोय.

नगरीनिरंजन
Wed, 09/29/2010 - 19:55 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

वाचतोय रे ऋ. चांगल लिहिलयस.

गणपा
Wed, 09/29/2010 - 19:58 नवीन
वाचतोय रे ऋ. चांगल लिहिलयस. आंदो अगला भाग.....
  • Log in or register to post comments

आयला

श्रावण मोडक
Wed, 09/29/2010 - 19:59 नवीन
आयला... पहिलाच प्रयत्न? सकाळच्यान कोण भेटलं नाही का? लिही पुढचा भाग. वाचतोय!
  • Log in or register to post comments

नक्कीच चेष्टा!

पैसा
Wed, 09/29/2010 - 20:43 नवीन
एकदम नारायण धारप वाचतेय काय असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/29/2010 - 21:42 नवीन
ऋषि'ली', होतास कुठे एवढे दिवस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ऋषि'ली', होतास कुठे एवढे

विजुभाऊ
Wed, 09/29/2010 - 23:04 नवीन
ऋषि'ली', होतास कुठे एवढे दिवस? ठ्यॉ......... =)) =)) =)) ऋष्या आता ही गोष्ट आत"ली" आहे पण तुला सांगतो. ते जे कोणी /जे काही आहे ना त्याचा शेवट भरधाव ट्रक च्या खाली करायला विसरायचे नाही हां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋ, पुढ्च्या भागाची वाट

मस्त कलंदर
Wed, 09/29/2010 - 20:19 नवीन
ऋ, पुढ्च्या भागाची वाट पाहातेय.. सुरूवात तर एकदम झक्कास झालीय
  • Log in or register to post comments

मसत लिहित आहात .. वाचतोय

गणेशा
Wed, 09/29/2010 - 20:20 नवीन
मसत लिहित आहात .. वाचतोय
  • Log in or register to post comments

उत्सुकता वाढली आहे...

शेखर
Wed, 09/29/2010 - 20:21 नवीन
उत्सुकता वाढली आहे...
  • Log in or register to post comments

हम्म..

मेघवेडा
Wed, 09/29/2010 - 20:24 नवीन
हम्म..
  • Log in or register to post comments

मस्त!

विकास
Wed, 09/29/2010 - 20:40 नवीन
पहीला भाग मस्त!
  • Log in or register to post comments

लवकर लिहि रे ऋ पुढचा भाग.

प्रभो
Wed, 09/29/2010 - 20:50 नवीन
लवकर लिहि रे ऋ पुढचा भाग. :)
  • Log in or register to post comments

उत्कंठा वाढविण्यात

शिल्पा ब
Wed, 09/29/2010 - 21:04 नवीन
उत्कंठा वाढविण्यात यशस्वी... पुढचा भाग टाका लवकर.
  • Log in or register to post comments

वाचतेय......

सविता
Wed, 09/29/2010 - 21:39 नवीन
वाचतेय......
  • Log in or register to post comments

बेस्ट.. येऊद्या लवकर!

यशवंतकुलकर्णी
Wed, 09/29/2010 - 22:30 नवीन
बेस्ट.. :) येऊद्या लवकर!
  • Log in or register to post comments

मग पुढे काय झालं? लवकर टंका

रेवती
Wed, 09/29/2010 - 22:43 नवीन
मग पुढे काय झालं? लवकर टंका हो साहेब!
  • Log in or register to post comments

उत्कंठावर्धक

शुचि
Wed, 09/29/2010 - 22:52 नवीन
उत्कंठावर्धक
  • Log in or register to post comments

आभार

ऋषिकेश
गुरुवार, 09/30/2010 - 00:21 नवीन
इतक्या उत्साहवर्धक प्रतिक्रीयांबद्दल आभार. पुढचा भाग टंकतो आहेच. उद्यापर्यंत प्रकाशित करायचा प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments

अशा ठिकाणी क्रमश:

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/30/2010 - 00:27 नवीन
अशा ठिकाणी क्रमश: टाकल्याबद्दल निषेध. पुढील भाग लवकर टाकल्यासच निषेध मागे घेतला जाईल. :-)
  • Log in or register to post comments

येऊद्या लवकर

जानम
गुरुवार, 09/30/2010 - 02:02 नवीन
येऊद्या लवकर :)
  • Log in or register to post comments

मला वाटतेय सर्वांचा पोपट होणार आहे..

योगी९००
गुरुवार, 09/30/2010 - 02:08 नवीन
मला वाटतेय सर्वांचा पोपट होणार आहे....ती मुलगी म्हणजे रोहनला सांगून आलेली असणार्..तिची आणि रोहनची भेट व्हावी असा आई/बाबांचा उद्देश असणार... बाकी उत्सुकता वाढली आहे...मी सुद्धा असेच म्हणेन्..लवकर पुढचा भाग टाका...
  • Log in or register to post comments

केस का नाही हलले मग?

शुचि
गुरुवार, 09/30/2010 - 03:55 नवीन
केस का नाही हलले मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मेंदी

शेखर
गुरुवार, 09/30/2010 - 04:02 नवीन
मेंदी लावली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

रोहनची मुलीशी भेट व्हावी

रेवती
गुरुवार, 09/30/2010 - 06:37 नवीन
रोहनची मुलीशी भेट व्हावी म्हणून ३० वर्षं पान वाढायचे म्हणजे जरा जास्तच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

मस्त

नंदन
गुरुवार, 09/30/2010 - 03:59 नवीन
सुरुवात छान झाली, वाचतो आहे. अवांतर - शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेही वरचा मजला रिकामा असं तर सुचवायचं नाही ना? :)
  • Log in or register to post comments

थोडी दुरुस्ती ऋषिकेश, मला

priya_d
गुरुवार, 09/30/2010 - 04:54 नवीन
थोडी दुरुस्ती ऋषिकेश, मला वाटतं, खालील वाक्यात उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास जास्त असतो असे असायला पाहिजे. "त्यांची उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास, ती उत्तरे माहित नसताना होणार्‍या त्रासापेक्षा फार कमी असतो." प्रिया
  • Log in or register to post comments

अरे हो की!

ऋषिकेश
गुरुवार, 09/30/2010 - 13:26 नवीन
चुक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. संपादक, १) ते वाक्य पुढीलप्रमाणे बदलता येईल का? "त्यांची उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास, ती उत्तरे माहित नसताना होणार्‍या त्रासापेक्षा फार अधिक असतो." २) पहिली दोन सुचनेची वाक्ये करडी केली होती. ती फुल एच्टीएमेल न केल्याने काळीच आली आहेत. कृपया लेख फुल एच.टी.एम.एल. करता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: priya_d

सॉल्लिड झाली आहे

प्राजु
गुरुवार, 09/30/2010 - 05:20 नवीन
सॉल्लिड झाली आहे सुरूवात. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. :)
  • Log in or register to post comments

नेमक्या वेळी

गुंडोपंत
गुरुवार, 09/30/2010 - 05:24 नवीन
काय झकास लिहितोस तू? सरस्वतीचा वरदहस्त आहे रे बाबा तुझ्या डोक्यावर! हात घालशील त्या विषयाचे सोने करतोस तू. असेच असू देत. पण हे राहूकाळातले लेखन आहे की काय? नेमक्या क्लायमॅक्स ला क्रमश:? ;)) अरे काय हे? लवकर लिहा पुढचा भाग!
  • Log in or register to post comments

भारी

सहज
गुरुवार, 09/30/2010 - 06:51 नवीन
पुढचा भाग लवकर येउ दे :-)
  • Log in or register to post comments

अरे ॠ पुढचा भाग लिहि ना

निखिल देशपांडे
गुरुवार, 09/30/2010 - 11:14 नवीन
अरे ॠ पुढचा भाग लिहि ना लवकर..
  • Log in or register to post comments

वाचतोय रे !!

सुहास..
गुरुवार, 09/30/2010 - 11:18 नवीन
वाचतोय रे !!
  • Log in or register to post comments

पूर्वार्ध आवडला.

दत्ता काळे
गुरुवार, 09/30/2010 - 11:37 नवीन
छान सुरवात. उत्सुकता लागून राहीलेली आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

Shubhangi Pingale
गुरुवार, 09/30/2010 - 13:57 नवीन
खुपच सुरेख पुढचा भाग लिहा लवकर वाटेच्या वळणावर
  • Log in or register to post comments

च्यायला, बाकीच्या

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/30/2010 - 20:37 नवीन
च्यायला, बाकीच्या फापटपसार्‍यात हे दिसलंच नाही. ऋष्या, झ्याक रे. टंक लवकर.
  • Log in or register to post comments

संपादक

श्रावण मोडक
Fri, 10/01/2010 - 00:03 नवीन
संपादक, संपादक...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मस्तच

चित्रा
Fri, 10/01/2010 - 00:36 नवीन
वाट पाहते आहे, दुसर्‍या भागाची. कधी टाकणार?
  • Log in or register to post comments

अरे बाबा, कितीवेळा तो

रेवती
Fri, 10/01/2010 - 00:45 नवीन
अरे बाबा, कितीवेळा तो पूर्वार्धच वाचायचा? लिहि कि लवकर!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा